RRB Paramedical Staff Bharti 2024 – भारतीय रेल्वेत पदवीधर पास उमेदवारांसाठी १,३७६ जागांसाठी भरती

RRB Paramedical Staff Bharti. 

RRB Paramedical Staff Bharti: नमस्कार, मित्रांनो भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड मार्फत – डायटीशियन,नर्सिंग सुपरिटेंडेंट ,ऑडिओलॉजिस्ट &स्पीच थेरेपिस्ट,क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ,डेंटल हाइजीनिस्ट ,डायलिसिस टेक्निशियन ,हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III ,लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III ,पर्फ्युजनिस्ट ,फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II ,ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट ,कॅथ लॅब टेक्निशियन ,फार्मासिस्ट ,रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन ,स्पीच थेरपिस्ट ,कार्डियाक टेक्निशियन ,ऑप्टोमेट्रिस्ट ,ECG टेक्निशियन ,लॅब असिस्टंट ग्रेड II ,फील्ड वर्कर अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड, ने या  भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १,३७६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२४ आहे.

RRB Railway Paramedical Categories Recruitment 2024-भारतीय रेल्वेत १,३७६ जागांसाठी भरती. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRB Paramedical Staff Bharti: Hello Friends through Indian Railway Recruitment Board Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB Paramedical Recruitment 2024 (RRB Paramedical Bharti 2024/Railway Bharti 2024) – Dietician, Nursing Superintendent, Audiologist & Speech Therapist, Clinical Psychologist, Dental Hygienist, Dialysis Technician, Health & Malaria Inspector Grade III, Lab Superintendent Grade III, Perfusionist, Physiotherapist Grade II, Occupational Therapist, Cath Lab. The recruitment process is being implemented for the posts of Technician, Pharmacist, Radiographer X-ray Technician, Speech Therapist, Cardiac Technician, Optometrist, ECG Technician, Lab Assistant Grade II, Field Worker. For this, the Indian Railway Recruitment Board has issued a notification for this recruitment. A total of 1,376 vacancies will be filled in this recruitment. For this, the Indian Railway Recruitment Board has invited applications from the eligible candidates through online mode.

If you are interested in this recruitment then below is the official advertisement of this recruitment as well as all information about the vacancies like educational qualification, pay scale, application method and last date. However all the eligible and interested candidates before apply the complete advertisement below (Advertisement PDF) Read carefully. Last date for submission of application is 16th September 2024.

RRB Paramedical Staff Bharti 2024 Details. 

जाहिरात क्र: CEN No.04/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: १,३७६

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
डायटीशियन ०५
नर्सिंग सुपरिटेंडेंट ७१३
ऑडिओलॉजिस्ट &स्पीच थेरेपिस्ट ०४
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ०७
डेंटल हाइजीनिस्ट ०३
डायलिसिस टेक्निशियन २०
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III १२६
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III २७
पर्फ्युजनिस्ट ०२
१० फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II २०
११ ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट ०२
१२ कॅथ लॅब टेक्निशियन ०२
१३ फार्मासिस्ट २४६
१४ रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन ६४
१५ स्पीच थेरपिस्ट ०१
१६ कार्डियाक टेक्निशियन ०४
१७ ऑप्टोमेट्रिस्ट ०४
१८ ECG टेक्निशियन १३
१९ लॅब असिस्टंट ग्रेड II ९४
२० फील्ड वर्कर १९
Total (एकूण) १,३७३  

RRB Paramedical Staff Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

  • शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

वयाची अट.

  • ०१ जानेवारी २०२५ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. पदाचे नाव वय वर्ष
डायटीशियन १८  ते ३६  वर्षापर्यंत
नर्सिंग सुपरिटेंडेंट २०  ते ४३  वर्षापर्यंत
ऑडिओलॉजिस्ट &स्पीच थेरेपिस्ट २१  ते ३३  वर्षापर्यंत
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट १८  ते ३६  वर्षापर्यंत
डेंटल हाइजीनिस्ट १८  ते ३६  वर्षापर्यंत
डायलिसिस टेक्निशियन २०  ते ३६  वर्षापर्यंत
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III १८  ते ३६  वर्षापर्यंत
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III १८  ते ३६  वर्षापर्यंत
पर्फ्युजनिस्ट २१  ते ४३  वर्षापर्यंत
१० फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II १८  ते ३६  वर्षापर्यंत
११ ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट १८  ते ३६  वर्षापर्यंत
१२ कॅथ लॅब टेक्निशियन १८  ते ३६  वर्षापर्यंत
१३ फार्मासिस्ट २०  ते ३८  वर्षापर्यंत
१४ रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन १९  ते ३६  वर्षापर्यंत
१५ स्पीच थेरपिस्ट १८  ते ३६  वर्षापर्यंत
१६ कार्डियाक टेक्निशियन
१७ ऑप्टोमेट्रिस्ट
१८ ECG टेक्निशियन
१९ लॅब असिस्टंट ग्रेड II
२० फील्ड वर्कर १८  ते ३३  वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹२५०/-]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ सप्टेंबर २०२४
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

Steps to Apply Online for RRB Paramedical Staff Bharti. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the RRB Paramedical Staff Bharti 2024.

  • Step 1: भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://indianrailways.gov.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड (RRB Paramedical Staff Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

RRB Paramedical Staff Bharti Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज

[Starting: १७ ऑगस्ट २०२४

येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. RRB Paramedical Staff Bharti. 
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

RRB Paramedical Staff Bharti
RRB Paramedical Staff Bharti

RRB Paramedical Staff Bharti 2024 FAQs.

१. RRB पॅरामेडिकल स्टाफ भरतीमध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण १,३७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

२. RRB Paramedical Staff Bharti या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात वाचा.

३. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२४ आहे.

४. या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी वयोमर्यादा २० ते ४३ वर्षे आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

५. RRB Paramedical Staff Bharti साठी भरतीसाठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS साठी ₹५००/- आणि SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी ₹२५०/- अर्ज फी आहे.

६. नोकरी ठिकाण कोणते आहे?
उत्तर: या भरतीसाठी नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे.

७. भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा.

८. परीक्षेची तारीख कधी आहे?
उत्तर: परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.

९. रजिस्ट्रेशन कसा करावा?
उत्तर: अधिकृत वेबसाइटवर ‘New User?’ वर क्लिक करून, रजिस्टर फॉर्म भरा आणि पुढे दिलेल्या सूचना अनुसरा.

१०. RRB Paramedical Staff Bharti साठी अधिकृत जाहिरात कोठे पाहता येईल?
उत्तर: अधिकृत जाहिरात PDF आणि इतर महत्वाच्या लिंक्स रेल्वे भर्ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

या अपडेट देखील पहा :

Karad Urban Co Op Bank Recruitment
Karad Urban Co Op Bank Recruitment

कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x