Phonepe job opportunities for various positions Apply Online 2024 | Phonepe मध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी आजच अर्ज करा.

Phonepe job opportunities for various positions. 

Phonepe job opportunities for various positions: नमस्कार, मित्रांनो फोन पे कंपनीने संपूर्ण देशभरात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी फोन पे कंपनीने देशभरातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली असून देशभरातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. (PhonePe Job vacancy) हयात १२ वी पासपासून ते एमबीए,इंजिनियर आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.या भरतीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२४ आहे.

Phonepe कंपनी मध्ये ३२७ जागांसाठी भारती.

Phonepe job opportunities for various positions: Hello Friends, Phone Pay Company is conducting recruitment process for various posts all over the country. For that, Phone Pay Company has provided job opportunities to the youth of the country and candidates from all over the country are eligible to apply for this recruitment. (PhonePe Job vacancy) from Hayat 12th pass and MBA, Engineer and graduate candidates from various fields can apply. For this recruitment, candidates are invited to apply online on the official website. All interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. . Last date for submission of application is 30 July 2024.

Phonepe job opportunities for various positions 2024 Details. 

कंपनीचे नाव:

  • फोन पे (Phone-Pe)

भरती विभाग.

  • फोन पे आयटी IT विभाग

भरती श्रेणी.

  • खाजगी नोकरी भरती

पदांची संख्या.

एकूण जागा: ३२७ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
असोसिएट मॅनेजर १५२
कस्टमर सेल्स ३०
फायनान्स एनलिस्ट ११
मार्केटिंग मॅनेजर ९३
ब्रँड मार्केटिंग ३०
कंटेंट रायटर ०५
ग्राफीक डिझायनर ०६
Total (एकूण) ३२७ 

शैक्षणिक पात्रता.

  • शैक्षणिक पात्रता पदानुसार असेल. उमेदवारांनी जाहिरात पाहावी.

वयाची अट.

  • ३० जुलै २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३५ वर्षे. 

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत

अर्ज फी.

  • या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

सदरील भरतीची निवड प्रक्रिया.

  • भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

वेतनश्रेणी. 

  • पदानुसार आणि मुलाखत देण्यानुसार ठरवली जाणार आहे. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन पद्धतीने. 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जुलै २०२४ 

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

१. फोन पे कंपनीत Phonepe job opportunities for various positions भरती प्रक्रिया कधी सुरू झाली आहे?
उत्तर – फोन पे कंपनीत भरती प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2024 आहे.

२. भरतीसाठी कोणत्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत?
उत्तर – असोसिएट मॅनेजर, कस्टमर सेल्स, फायनान्स एनलिस्ट, मार्केटिंग मॅनेजर, ब्रँड मार्केटिंग, कंटेंट रायटर, आणि ग्राफिक डिझायनर अशा विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 327 जागा भरल्या जाणार आहेत.

३. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – शैक्षणिक पात्रता पदानुसार असेल. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.

४. Phonepe job opportunities for various positions साठी वयाची अट काय आहे?
उत्तर – उमेदवारांचे वय 30 जुलै 2024 रोजी 18 ते 35 वर्षे असावे.

५. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर – नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे.

६. अर्ज फी किती आहे?
उत्तर – या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही.

७. निवड प्रक्रिया कशी होणार आहे?
उत्तर – उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

८. वेतनश्रेणी काय आहे?
उत्तर – वेतनश्रेणी पदानुसार आणि मुलाखत देण्यानुसार ठरवली जाणार आहे.

९. अर्ज कसा करायचा?
उत्तर – उमेदवारांनी फोन पेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.Phonepe job opportunities for various positions. 

Phonepe job opportunities for various positions
Phonepe job opportunities for various positions

या अपडेट देखील पहा :

बंधन बँक अंतर्गत १२ वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x