WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NFL recruitment 2024 | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये २६१ जागांसाठी भरती

NFL Recruitment 2024

National Fertilizers Limited Recruitment 2024: Hello friends, National Fertilizers Limited is conducting a recruitment process for various posts. A notification has been issued for this recruitment. The recruitment process has started for the posts of Senior Chemist (Chemical Lab) and Material Officer. National Fertilizers Limited has invited applications through online mode. A total of 97 vacancies are to be filled through this recruitment. All interested and eligible candidates should read the entire advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 01 July 2024.

(NFL Recruitment 2024) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये २६१ जागांसाठी भरती

NFL Recruitment: नमस्कार, मित्रांनो नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठीNational Fertilizers Limited ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ने इंजिनिअर (Production),इंजिनिअर (Mechanical),इंजिनिअर (Electrical),इंजिनिअर (Instrumentation),इंजिनिअर (Civil),इंजिनिअर (Fire & Safety),सिनियर केमिस्ट (Chemical Lab),मटेरियल ऑफिसर,अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांनी ऑनलाइन मोडद्वारे अर्ज आमंत्रित केले आहेत.या भरतीद्वारे एकूण ९७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०१ जुलै २०२४ आहे.

NFL Recruitment 2024 Details

जाहिरात क्र:02(NFL)/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: ९७ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
इंजिनिअर (Production) ४०
इंजिनिअर (Mechanical) १५
इंजिनिअर (Electrical) १२
इंजिनिअर (Instrumentation) ११
इंजिनिअर (Civil)
इंजिनिअर (Fire & Safety)
सिनियर केमिस्ट (Chemical Lab)
मटेरियल ऑफिसर
Total (एकूण) ९७  

शैक्षणिक पात्रता.

  • [General/OBC: ६० % गुण, SC/ST/PWD: ५० % गुण]
पद शैक्षणिक पात्रता
पद क्र.१.  (i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Chemical /Chemical Technology/ Chemical Process Technology)  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.२.  (i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Mechanical)  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.३.   (i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Electrical/Electrical & Electronics)  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.४.  (i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical) (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.५.  (i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Civil)   (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.६.  (i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Fire & Safety/ Fire Technology and Safety)   (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.७.  (i) M.Sc. (Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/ Applied Chemistry/ Industrial Chemistry)   (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.८.   (i) B.Tech./ B.E./ B.Sc.Engg. (Mechanical/ Material Science/ Material

वयाची अट.

०१ जुलै २०२४  रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत

अर्ज फी.

General/OBC/EWS: ₹७००/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ जुलै २०२४ 
परीक्षा: NFL भरतीच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल

NFL Recruitment Application Process 2024

अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://www.nationalfertilizers.com/
पुढे New & Updates वर क्लिक करा.
PDF जाहिरात डाउनलोड करा.
जाहिरातीत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
अर्जदाराणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
पात्र उमेदवाराणे शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज भरावा.

आवश्यक कागदपत्रे.

तुमचे काही दिवसांपूर्वी काढलेले पासपोर्ट साईज फोटो
तुमची सही(PDF)
तुमचा आयडी पुरावा जसा की आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड इत्यादी
जन्मतारखेचा पुरावा (PDF)
जात प्रमाणपत्र, (लागू असल्यास)
PwBD प्रमाणन (लागू असल्यास) (PDF)
तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र: संबंधित गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र इत्यादी

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) NFL Bharti 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे ९७ जागा भरण्यात येणार आहेत.

२) NFL Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) NFL online Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  ०१ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

NFL recruitment 2024
NFL recruitment 2024

या अपडेट देखील पहा :

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे ५८ जागांसाठी भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.