National Housing Bank Recruitment 2024
National Housing Bank Recruitment 2024: Hello friends National Housing Bank is conducting recruitment process for various posts. For this, National Housing Bank (National Housing Bank Recruitment) has issued a notification for this recruitment. Through National Housing Bank, there are a total of 48 such as General Manager, Assistant General Manager, Deputy Manager, Assistant Manager, Chief Economist, Senior Project Finance Officer, Project Finance Officer, Protocol Officer, Application Developer. Applications are invited for the vacancies online. However all interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying.Last date for submission of application is 19th July 2024.
(NHB Recruitment) राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत ४८ जागांसाठी भरती.
National Housing Bank Recruitment 2024: नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत (National Housing Bank Bharti 2024) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँके ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.राष्ट्रीय गृहनिर्माण बँके (NHB Bharti 2024) मार्फत जनरल मॅनेजर ,असिस्टंट जनरल मॅनेजर ,डेप्युटी मॅनेजर ,असिस्टंट मॅनेजर ,चीफ इकोनॉमिस्ट ,सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर ,प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर ,प्रोटोकॉल ऑफिसर ,ॲप्लिकेशन डेवलपर अश्या एकूण ४८ रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२४ आहे.
National Housing Bank Recruitment 2024 Details
जाहिरात क्र:NHB/HRMD/Recruitment/2023-24/03
पदांची संख्या.
एकूण जागा: ४८ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | जनरल मॅनेजर | ०१ |
२ | असिस्टंट जनरल मॅनेजर | ०१ |
३ | डेप्युटी मॅनेजर | ०३ |
४ | असिस्टंट मॅनेजर | १८ |
५ | चीफ इकोनॉमिस्ट | ०१ |
६ | सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | १० |
७ | प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | १२ |
८ | प्रोटोकॉल ऑफिसर | ०१ |
९ | ॲप्लिकेशन डेवलपर | ०१ |
Total (एकूण) ४८ |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | जनरल मॅनेजर | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) (iii) १५ वर्षे अनुभव |
२ | असिस्टंट जनरल मॅनेजर | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) (iii) १० वर्षे अनुभव |
३ | डेप्युटी मॅनेजर | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) (iii) ०२ वर्षे अनुभव |
४ | असिस्टंट मॅनेजर | ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: ५५% गुण] |
५ | चीफ इकोनॉमिस्ट | (i) आर्थिक अर्थशास्त्र किंवा अर्थमिति या विषयातील विशेषीकरणासह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी. (iii) १५ वर्षे अनुभव |
६ | सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) (iii) १५ वर्षे अनुभव |
७ | प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance) (iii) १० वर्षे अनुभव |
८ | प्रोटोकॉल ऑफिसर | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवार हा भारतातील RBI/PSB/FI मधून निवृत्त अधिकारी असावा आणि वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर काम केले पाहिजे. भारतातील RBI/PSB/FIs मध्ये किमान २५ वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 05 वर्षांचा कामाचा अनुभव पब्लिक रिलेशन/प्रोटोकॉल ड्युटी क्षेत्रात असावा. |
९ | ॲप्लिकेशन डेवलपर | (i) B.E.(CS/IT)/B.Tech. (CS/IT)/MCA/M.Tech (CS/IT)/B.Sc.(CS/IT)/ M.Sc. (CS/IT) (iii) ०२ वर्षे अनुभव |
वयाची अट.
- ०१ जुलै २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. | पदाचे नाव | वय वर्ष |
१ | जनरल मॅनेजर | ६२ वर्षांपर्यंत |
२ | असिस्टंट जनरल मॅनेजर | ४० ते ५५ वर्षे |
३ | डेप्युटी मॅनेजर | ३२ ते ५० वर्षे |
४ | असिस्टंट मॅनेजर | २३ ते ३२ वर्षे |
५ | चीफ इकोनॉमिस्ट | २१ ते ३० वर्षे |
६ | सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | ४० ते ५९ वर्षे |
७ | प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | ३५ ते ५९ वर्षे |
८ | प्रोटोकॉल ऑफिसर | ५० ते ६२ वर्षे |
९ | ॲप्लिकेशन डेवलपर | २३ ते ३२ वर्षे |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत |
अर्ज फी.
- General/OBC/EWS: ₹८५० /- [SC/ST/PWD: ₹१७५/-]
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ जुलै २०२४ |
परीक्षा: National Housing Bank च्या ऑफिशियल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल |
National Housing Bank Recruitment Application Process 2024
- Step 1: National Housing Bank च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.nhb.org.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3:National Housing Bank रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: National Housing Bank अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
National Housing Bank Recruitment Selection Process
- परीक्षा – कम्प्युटर आधारित ऑनलाइन परीक्षा
- PET – फिजिकल टेस्ट
- PST परीक्षा
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- मेडिकल टेस्ट
- पोस्टिंग आणि जॉइनिंग लेटर
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.National Housing Bank Bharti.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
FAQs
१) National Housing Bank Recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे ४८ जागा भरण्यात येणार आहेत.
२) NHB Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
३) National Housing Bank Recruitment साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १९ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा.
या अपडेट देखील पहा :
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या ८,३२६ जागांसाठी भरती.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.