WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात विविध जागांसाठी भरती ! पात्रता १०वी ते पदवीधर पास.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti Apply Online. 

Maharashtra State Women and Child Development WCD Maharashtra Recruitment 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024. WCD Maharashtra Recruitment 2024-Maharashtra State Women and Child Development Commissionerate, Pune. (Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024) for 236 Probation Officer, Group C, Stenographer (Higher Grade), Group C, Stenographer (Lower Grade) Group C, Senior Clerk/Statistical Assistant Group-C,Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer, Junior Care Bearer, Group-D & Group-D Cook Group-D Posts.All Eligible and Interested Candidates Read Below Complete Advertisement (Advertisement PDF) Carefully Before Applying.Last Date for Submission of Application is 03 November 2024.

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment Process.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा अंतर्गत – संरक्षण अधिकारी, गट ब,परिविक्षा अधिकारी, गट क,लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क,वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क,संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क,लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क,वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड,कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड,स्वयंपाकी गट-ड ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २३६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: WCD/01/2024
विभाग:
ही भरती महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा मध्ये होत आहे.
भरती श्रेणी:
महाराष्ट्र शासन अंतर्गत. 
अधिकृत संकेत स्थळ:  https://www.wcdcommpune.com/
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन 
शेवटची तारीख:  ०३ नोव्हेंबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 संरक्षण अधिकारी, गट ब  ०२ 
२  परिविक्षा अधिकारी, गट क ७२ 
३  लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क ०१ 
४  वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क ५६ 
५  संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ 
६  लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क ०२ 
७  वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ०४ 
८  कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ 
९  स्वयंपाकी गट-ड ०६ 
Total (एकूण) २३६ 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
 संरक्षण अधिकारी, गट ब  (i) समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
२  परिविक्षा अधिकारी, गट क कोणत्याही शाखेतील पदवी
३  लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क (i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १२० श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
४  वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क  कोणत्याही शाखेतील पदवी
५  संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क कला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
६  लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क  (i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १०० श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
७  वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड (i) १०वी उत्तीर्ण (ii) उंची: १६३ सेमी, छाती: न फुगवता ७९ सेमी
८  कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड  (i) १०वी उत्तीर्ण (ii) उंची: ०५ फुट ०४ इंच, छाती: न फुगवता ३१ इंच
९  स्वयंपाकी गट-ड १०वी उत्तीर्ण. 

वयाची अट.

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे.
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण महाराष्ट्र. 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Application Fees.

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹ १०००/-
  • SC/ST/ExSM/: ₹ ९००/-

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ नोव्हेंबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
How To Steps Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024.

  • Step 1: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा (Maharashtra State Women and Child Development Commissionerate, Pune) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा चा (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स.

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.