Mahavitaran Bharti 2024 Apply Online.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) (Mahavitaran Bharti) (Mahavitaran recruitment) अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण ०८५ पदे भरण्यात येणार आहेत, आणि इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या भरतीमध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यात येणार असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. अर्जासाठी लिंक, अधिकृत वेबसाईट, आणि संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे.
Mahavitaran Bharti 2024 Details Given Below.
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : ०८५ रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
Mahavitaran Bharti Educational Details.
पदांचे नाव व तपशील : शिकाऊ (अप्रेंटीस)
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वीजतंत्री (Electrical) | ५३ |
२ | तारतंत्री (wiring) | २० |
३ | कोपा (COPA) | १२ |
Total (एकूण) ०८५ |
शैक्षणिक पात्रता : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १० + आय. टी. आय. बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान १८ ते कमाल ३० वर्षे असावे. (SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC: १००/- रुपये (SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी शिकाऊ उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : गोंदिया (jobs in Gondiya)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १५ ऑक्टोंबर २०२४.
Mahavitaran Bharti 2024 Notification PDF.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
- सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.