Maharashtra State Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ८०० जागांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Maharashtra State Mahanirmiti Bharti 2024 Apply Online.

Maharashtra State Power Generation Company Limited

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत – तंत्रज्ञ-3,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahanirmiti Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ८०० रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२४ आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती २०२४. 

Maharashtra State Mahanirmiti Bharti 2024: Mahagenco Bharti, Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is the major power generating company in the state of Maharashtra, Western India. Maharashtra State Power Generation Company Limited- Mahagenco Recruitment 2024 (Mahagenco Bharti 2024) for 800 Technician-3 Posts.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Maharashtra State Power Generation Company Limited – Mahagenco Recruitment 2024 Details.

जाहिरात क्र.  04/2024
विभाग.  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत.
भरती श्रेणी.  महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://mahagenco.in/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  २६ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  तंत्रज्ञ-3 (Technician-3) ८०० 
एकूण जागा – ८०० 

Mahanirmiti Bharti 2024 Educational Qualification. 

शैक्षणिक पात्रता :-  ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते ३८ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. 

अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: 300/- एवढे अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा : कृषी विज्ञान केंद्र (KVK) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु !

Mahanirmiti Bharti Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹३४,५५५/- ते ₹८६,८६५/- एवढे मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया :- ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि अंतिम निवड प्रक्रियेत महानिर्मिती पात्र प्रगत कुशल उमेदवारांसाठी एकूण गुणांपैकी किमान २०% गुणांचा निकष विचारात घेतला जाईल.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ डिसेंबर २०२४

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल. 

Mahanirmiti Bharti 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

Maharashtra State Power Generation Company Limited Vacancy 2024. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Mahanirmiti Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण ८०० पदे भरण्यात येणार आहेत.

Mahanirmiti Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Mahanirmiti Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x