२८ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२८ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?
उत्तरः गोदावरी

२) डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः गडचिरोली

३) महाराष्ट्रातील ….. हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता.
उत्तरः मराठवाडा

४) ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ ही संस्था कोणत्या शहरात आहे ?
उत्तरः पुणे

५) यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) कोठे आहे ?
उत्तरः पुणे

६) महाराष्ट्रातील……हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे..
उत्तरः सिंधुदुर्ग

७) जग प्रसिध्द लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः बुलढाणा

८) श्री. संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे ?
उत्तरः त्र्यंबकेश्वर

९) न्हावासेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः रायगड

१०) आगाखान पॅलेस महाराष्ट्रात…… येथे आहे.
उत्तरः पुणे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

११) शेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स यासाठी प्रसिध्द असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः सांगली

१२) महात्त्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात येथे आहे.
उत्तरः राहुरी

१३) गोंडी भाषेत आई या शब्दाला काय म्हणतात ?
उत्तरः यायाल

१४) सिरोंचा ब्रिटीश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते?
उत्तरः अप्पर गोदावरी

१५) कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली ?
उत्तरः खंदीका बल्लाळशहा

१६) कोणत्या गोंड राजांचा अकबरच्या ऐन-ए-अकबरी मध्ये उल्लेख आहे ?
उत्तरः बाबाजी बल्लाळशहा

१७) गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगरावर, तलावाजवळ महालाचे अवशेष आहे ?
उत्तरः टिपागड

१८) कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही ?
उत्तरः वर्धा

१९) कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही ?
उत्तरः सी. आय. डी.

२०) कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही ?
उत्तरः चिमुर डोंगर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

२१) कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही ?
उत्तरः सुकमा

२२) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती.
उत्तरः राजगड

२३) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे.
उत्तरः वूलर सरोवर, जम्मू-काश्मीर

२४) ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तरः २५ जानेवारी

२५) भारतीय भूसेना दिन कधी असतो ?
उत्तरः १५ जानेवारी

२६) आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणता ?
उत्तरः २९ जून

२७) व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी असतो ?
उत्तरः १४ फेब्रुवारी

२८) पोलीस स्मृतिदिन कोणत्या दिवशी पाळला जातो ?
उत्तरः २१ ऑक्टोबर

२९) राष्ट्रीय दिनविशेष ११ मे ….. आहे.
उत्तरः तंत्रज्ञान दिन

३०) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तरः ८ मार्च

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३१) ………हा दिवस दहशतवादविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
उत्तरः २१ मे

३२) कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मादिन पाळला जातो ?
उत्तरः २१ ऑक्टो.

३३) भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात ?
उत्तरः २८ फेब्रुवारी

३४) महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषिदिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ?
उत्तरः १ जुलै

३५) राष्ट्रीय मतदार दिवस कोणता ?
उत्तरः २५ जानेवारी

३६) जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तरः ५ जून

३७) हवाई दल कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
उत्तरः ८ ऑक्टोबर

३८) राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो?
उत्तरः २४ जाने.

३९) क्षयरोग निवारण दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
उत्तरः २४ मार्च

४०) अक्षय ऊर्जा दिन २० ऑगस्ट : २२ मार्च : ?
उत्तरः जागतिक जल दिन

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४१) ३ डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तरः जागतिक अपंग दिन

४२) ‘अहिंसा दिन’ म्हणून कोणता दिवस पाळला जातो?.
उत्तरः २ ऑक्टोबर

४३) राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
उत्तरः १२ जानेवारी

४४) जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो ?
उत्तरः ७ एप्रिल

४५) ‘जागतिक हिंदी दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तरः १० जानेवारी

४६) राष्ट्रीय कन्या दिवस (National Daughters Day) केव्हा साजरा केला जातो?
उत्तरः २७ सप्टेंबर

४७) महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तरः १ मे

४८) विजयदुर्ग येथे हेलियम या वायूचा शोध लागला. हेलियम दिन कधी पाळला जातो ?
उत्तरः १८ ऑगस्ट

४९) नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
उत्तरः २१ एप्रिल

५०) शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो?
उत्तरः डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

५१) दरवर्षी संयुक्त राष्ट्रदिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
उत्तरः २४ ऑक्टो.

५२) दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो ?
उत्तरः १० डिसेंबर

५३) हा जागतिक कामगार दिवस आहे.
उत्तरः १ मे

५४) वर्षातील मोठा दिवस कोणता ?
उत्तरः २१ जून

५५) ‘वसुंधरा दिवस’ कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
उत्तरः २२ एप्रिल

५६) ‘१० एप्रिल’ हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो?
उत्तरः होमिओपॅथिक दिन

५७) आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता ?
उत्तरः १ डिसेंबर

५८) पासून २१ जून हा दिवस १९२ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात आला.
उत्तरः २१ जून २०१५

५९) जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तरः २० मार्च

६०) RAM या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे?
उत्तरः रॅन्डम अॅक्सेस मेमरी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra General Knowledge Questions
Maharashtra General Knowledge Questions

२७ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.👉(Click here)

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment

x
EXIT POLL ! महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार? SENSEX slides over 550 pts; NIFTY50 hovers around 23,320; Adani Group stocks sink, IT stocks gain Adani Power Share Price Today Live Updates, 21 Nov, 2024: Adani Power on the radar Gautam Adani Group in spotlight after indictment news sparks Google search surge Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी?