WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२७ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२७ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते.
उत्तरः सी राजगोपालचारी

२) राजा राममोहन रॉय यांना सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला होता.
उत्तरः विल्यम बेंटिंग

३) भारतातील कोणते शहर भारताचे पॅरीस म्हणून ओळखले जाते.
उत्तरः जयपूर

४) संबलपूर, कटक, सोनपूरं आणि बिरमहाराजपूर ही शहरे कोणत्या नदीकाठी वसली आहेत.
उत्तरः महानदी

५) पिकासो हे कोण होते.
उत्तरः चित्रकार

६) १९३६ साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची स्थापना कोणी केली.
उत्तरः सर दोराबजी टाटा

७) मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?
उत्तरः दर्पण

८) महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
उत्तरः जायकवाडी

९) संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तरः ग्रामगीता

१०) नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे त्याला काय म्हणतात ?
उत्तरः Voter Verified Paper Audit Trail – VVPAT

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

११) चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे कोण?
उत्तरः सुंदरलाल बहुगुणा

१२) महाराष्ट्र राज्यातील ५० वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषि करण्यात आले असून ते…. या जिल्ह्यात आहे.
उत्तरः गडचिरोल

१३) कळसूबाई शिखराची उंची…. मीटर आहे.
उत्तरः १६४१

१४) महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी …. किमी. आहे?
उत्तरः ८००

१५) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रोजी झाली आहे
उत्तरः १ ऑगस्ट १९६२

१६) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे.
उत्तरः ३६५ प्रति चौ. किमी

१७) महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता ?
उत्तरः शेकरू

१८) महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले ?
उत्तरः छत्रपती राजाराम

१९) चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र (सिक्युरीटी प्रेस) राज्यात कोठे होते
उत्तरः नाशिक

२०) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण या जिल्ह्यात आहे.
उत्तरः सातारा

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

२१) किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो
उत्तरः तुकडोजी महाराज

२२) महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
उत्तरः पूर्व विदर्भ

२३) अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता.
उत्तरः वीर वामनराव जोशी

२४) भिमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे
उत्तरः पुणे

२५) अमरावती शहराचे नाव रूक्मिणी हरणाशी जोडले जाते, रूक्मिणी हरणाची घटना कोठे घडली असे भाविक सांगतात ?
उत्तरः अंबादेवी मंदिर

२६) मिहान (MIHAN) कोठे आहे?
उत्तरः नागपूर

२७) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे?
उत्तरः यावली

२८) कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
उत्तरः रामटेक

२९) वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते?
उत्तरः संत तुकाराम

३०) कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः रायगड

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३१) महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
उत्तरः गडचिरोली

३२) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
उत्तरः राजेवाडी

३३) जगप्रसिद्ध अजिंठा लेणी…… या नदीने खनन केलेल्या दरीभागात वसली आहे.
उत्तरः वाघूर

३४) फोंडा येथील मध प्रसिध्द आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः वैभववाडी

३५) पुणे जिल्ह्यातील — तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.
उत्तरः इंदापूर

३६) दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील तालुक्यामध्ये घडली होती.
उत्तरः आंबेगाव

३७) कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
उत्तरः पितळखोरा

३८) कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?
उत्तरः इचलकरंजी

३९) सातपाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?
उत्तरः रंगनाथ पठारे

४०) कहेचे पाणी हे आत्मचरित्र………यांचे आहे?
उत्तरः आचार्य अत्रे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४१) तुळापूर येथे……..नद्यांचा संगम आहे.
उत्तरः भीमा व इंद्रायणी

४२) कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
उत्तरः रायगड

४३) चिकूसाठी प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
उत्तरः घोलवड

४४) अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नविन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?
उत्तरः १ जुलै १९९८

४५) राष्ट्रीय एकता दिन कोणता ?
उत्तरः ३१ ऑक्टोबर

४६) महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?
उत्तरः कोयना (सातारा)

४७) गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?
उत्तरः वैनगंगा

४८) महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तरः अहमदनगर

४९) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तरः हरियाल

५०) कोल्हापूर जिल्ह्यातील — हे ठिकाण प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
उत्तरः नंदवार

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

५१) दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तरः राधानगरी

५२) तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तरः चंदग

५३) फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात — येथे आहे.
उत्तरः पुणे

५४) या डोंगररांगामुळे तापी-पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
उत्तरः अजिंठा व सातमाळ

५५) महाराष्ट्रात ह्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात ?
उत्तरः चंद्रपू

५६) मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा (मोडकसागर) ही जलाश या….. जिल्ह्यात आहेत.
उत्तरः ठाणे

५७) नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
उत्तरः ६

५८) महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा……..या राज्याबरोबर आहे.
उत्तरः मध्य प्रदेश

५९) भामरागड येथील नदी संगमात कोणत्या नदीचा समावेश होत नाही?
उत्तरः प्राणहिता

६०) जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते?
उत्तरः नाथसागर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

२६ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.