२५ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. महाराष्ट्रातील डोंगररांगा दक्षिण ते उत्तर अशा क्रमाने सांगा?
उत्तर- शंभू महादेव रांग, हरिश्चंद्र बालाघाट रांग, अजंठा रांग,सातपुडा रांग
२. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी……. किमी आहे?
उत्तर- ७२० किमी.
३. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम योग्य आहे?
उत्तर- त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर
४. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे?
उत्तर- त्रिकोणाकृती.
५. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी अति पूरग्रस्त जिल्हा…… आहे?
उत्तर- सांगली.
६. ०१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात……. जिल्ह्यांचा समावेश होता?
उत्तर- २६
७. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे 1999 रोजी झाले आहे?
उत्तर- हिंगोली.
८. महाराष्ट्रातील पश्चिम घाट व पूर्व घाट हे…….. या ठिकाणी एकत्र आलेले आहेत?
उत्तर- निलगिरी.
९. खालीलपैकी कोणता घाट हा सह्याद्रीमध्ये नाही?
उत्तर- हळदी घाट.
१०. सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरलेला आहे?
उत्तर- उत्तर- दक्षिण
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. हिमालय पर्वतात खालीलपैकी कोणता खडक प्रामुख्याने आढळतो?
उत्तर- पातालित खडक.
१२. महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जलविभाजक कोणता पर्वत आहे?
उत्तर- सह्याद्री पर्वत.
१३. महाराष्ट्रात दख्खन पठारावर भूगर्भ जलसंपदा अल्प प्रमाणात आहे कारण त्याची……. रचना?
उत्तर- अच्छिद्र
१४. महाराष्ट्राने भारताचा किती……. क्षेत्रफळ व्यापलेला आहे?
उत्तर- नऊ टक्के
१५. पश्चिम घाटातील कळसूबाई या अतिउंच चिखलाची उंची…… एवढी आहे?
उत्तर- 1646 मीटर समुद्रसपाटीपासून
१६. काळवीटांसाठी…….. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहे?
उत्तर- देऊळगाव रेहेकुरी.
१७. संभाजीनगर येथील……. या ठिकाणी वन्य प्राणी अभयारण्य आहे?
उत्तर- गौताळा.
१८. महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान……. या जिल्ह्यात आहे?
उत्तर- सांगली.
१९. महाराष्ट्र मध्ये……… ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स( स्वयंचलित हवामान केंद्रे) स्थित आहेत?
उत्तर- १२.
२०. खालीलपैकी कोणता वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळतो?
उत्तर- अंजन.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे?
उत्तर- गडचिरोली.
२२. महाराष्ट्र राज्याचे…….. क्षेत्र कृषी हवामान विभागात विभागले गेलेले आहे?
उत्तर- ०९
२३. महाराष्ट्रातील वनक्षेत्राच्या उतरत्या क्रमानुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा क्रम योग्य आहे?
उत्तर- गडचिरोली, अमरावती, ठाणे, चंद्रपूर.
२४. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?
उत्तर- दक्षिण कोकण.
२५. महाराष्ट्रात चंद्रपूर/ गडचिरोली भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?
उत्तर- पानझडी जंगल.
२६. भारतातील खालीलपैकी कोणता भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो?
उत्तर- महाराष्ट्राचे पठार.
२७. महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?
उत्तर- पाडेगाव.
२८. जांभी मृदा महाराष्ट्राच्या…….. जिल्ह्यात आढळते?
उत्तर- रत्नागिरी.
२९. खालीलपैकी कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात काळी माती आढळते?
उत्तर- महाराष्ट्र.
३०. महाराष्ट्रातील पहिला वायु विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- सिंधुदुर्ग.
General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions.
३१. महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या गावी झाला ?
उत्तर -शेरवली
३२. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना 1935 मध्ये कोणत्या ठिकाणी केली ?
उत्तर- मोझरी
३३. कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महास्थवीर चंद्रमणी यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली?
उत्तर – 1956
३४. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते?
उत्तर- यशवंत
३५. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात झाला?
उत्तर- टेंभू
३६. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
उत्तर – 1916
३७. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय होते ?
उत्तर – माणिक बंडोजी ठाकूर
३८. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ?
उत्तर – मध्य प्रदेश
३९. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
उत्तर – १८२७
४०. २५ सप्टेंबर १९३२ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये कोणता करार झाला ?
उत्तर – पुणे करार
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, GK questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
४१. राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव श्रीमंत ……हे होते
उत्तर – जयसिंगराव घाटगे
४२. राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
उत्तर – 1894
४३. महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे?
उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
४४. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणास म्हटले जाते ?
उत्तर – महात्मा फुले
४५. महाराष्ट्रातील कोणते समाज धर्म सुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत ?
उत्तर- गोपाळ हरी देशमुख
४६. भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण ?
उत्तर – महर्षी धोंडो केशव कर्वे
४७. सार्वजनिक काका असे कोणाला म्हटले जाते?
उत्तर – गणेश वासुदेव जोशी
४८. “दर्पणकार” असे कोणास म्हटले जाते ?
उत्तर – बाळशास्त्री जांभेकर
४९. पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या स्तरावर हवामानातील बहुतांशी घडामोडी घडतात?
उत्तर – ट्रोपोस्फियर
५०. महाराष्ट्राचे दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?
उत्तर -७०० किमी.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
५१. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?
उत्तर – निर्मल रांग
५२. ९९% लोकांना माहीत नाही, कोणत्या गोष्टीची नोंद सिस्मोग्राफ द्वारे केली जाते ?
उत्तर – भूकंप धक्के
५३. जगात सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र हे…… होय ?
उत्तर – जपान
५४. आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा महाराष्ट्रातील जिल्ह कोणता आहे ?
उत्तर – मुंबई
५५. खालीलपैकी कोणत्या पर्वताला “सह्याद्री” म्हणून ओळखले जाते ?
उत्तर – पश्चिम घाट
५६. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हे …..होय ?
उत्तर – आंबोली
५७. महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र…… या जिल्ह्यात सर्वाधिक आहे ?
उत्तर – गडचिरोली
५८. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे?
उत्तर – पेंच राष्ट्रीय उद्यान
५९. आपल्या देशात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांशी पाऊस हा ……पैकी आहे ?
उत्तर – नैऋत्य मान्सून
६०. महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र…… येथे आहे?
उत्तर- श्रीवर्धन रायगड
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥