WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२० ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२० ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. महाराष्ट्र दिन हा…….. या दिवशी साजरा करण्यात येतो.
उत्तर: 1 मे

२. शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: अहमदनगर

३. अंजिठा वेरूळ कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: छ. संभाजीनगर

४. चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अमरावती

५.  प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: सातारा

६. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर: नाशिक

७. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: गोंदिया

८. आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो?
उत्तर: कोल्हापुर – रत्नागिरी

९. नागपूर जिल्ह्यात कोराडी, खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे ?
उत्तर: औष्णिक विद्युत

१०. मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी, कन्हा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
उत्तर: भीमा. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi. 

११. गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहेत ?
उत्तर: पुणे

१२. समृध्दी महामार्ग कोठून कुठपर्यंत आहे?
उत्तर: नागपूर ते मुंबई

१३. मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, गोवा यापैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र लगत नाही ?
उत्तर: बिहार

१४. कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार नुकताच रद्द करण्यात आला?
उत्तर: फॅक्चर्ड फ्रिडम

१५. भारतातील महाराजा जयसिंग यांनी बांधलेली ‘जंतरमंतर’ ही वास्तु प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे?
उत्तर: खगोलशास्त्र

१६. नागपूर येथील निरी (NEERI) ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते?
उत्तर: पर्यावरण

१७. नागपूर जिल्हयातुन वाहणारी कन्हान नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तर: वैनगंगा नदी

१८. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली?
उत्तर: डॉ. के. बी. हेडगेवार

१९. नुकताच राज्यगीताचा दर्जा मिळालेले ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत कोणी लिहिले आहे?
उत्तर: राजा बढ़े

२०. मुंबई – नागपूरला जोडणाऱ्या समृध्दी महामार्गाला काय नाव दिले आहे?
उत्तर: बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. ‘दक्षिण भारताची गंगा’ म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते ?
उत्तर: गोदावरी

२२. Central Institute of Road Transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे?
उत्तर: पुणे

२३. डहाणू तालुका कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तर: चिकू

२४. कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे?
उत्तर: देहू

२५. ‘कळसुबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: अहमदनगर

२६. वैष्णवी पाटील, प्रतिक्षा बागडी, अमृता पुजारी, प्रतिक्षा राक्षे यापैकी कोण पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ ठरली ?
उत्तर: प्रतिक्षा बागडी

२७. रायगड जिल्हयात भिरा, भिवपुरी, रसायनी, खोपोली यापैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही ?
उत्तर: रसायनी

२८. कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली ?
उत्तर: 1998

२९. रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता ?
उत्तर: ताम्हीणी

३०. मुंबई – गोवा हायवे हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो ?
उत्तर: NH 66

500 General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाची सिमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे?
उत्तर: वैनगंगा

३२. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
उत्तर: पांझरा

३३. मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर: १९७३ 

३४. नुकतेच कोणत्या गीतास ‘महाराष्ट्राचे राज्यगीत’ म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
उत्तर: जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा (राजा बढे)

३५. वर्धा नदीची वर्धा जिल्हयामध्ये वाहण्याची दिशा …..आहे.
उत्तर: वायव्येकडून आग्नेयेकडे

३६. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: सातारा

३७. वाशिम जिल्हयातील अडाण धरण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर: कारंजा

३८. वाशिम जिल्हयाची निर्मीती कधी झाली ?
उत्तर: ०१ जुलै १९९८ 

३९. किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या …….यांना आपण राष्ट्रसंत म्हणुन ओळखतो.
उत्तर: संत तुकडोजी महाराज

४०. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले आगळेवेगळे…..गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
उत्तर: पुस्तकाचे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. गडचिरोली जिल्हयाची स्थापना कधी व कोणत्या जिल्हयाचे विभाजन करुन झालेली आहे.
उत्तर: १९८२, चंद्रपूर

४२. संत्रा उत्पादनसाठी प्रसिध्द असणारे शहर कोणते आहे ?
उत्तर: नागपूर

४३. गाढवी, वाघ, प्रवरा, अंधारी यापैकी कोणती वैनगंगेची उपनदी नाही?
उत्तर: प्रवरा

४४. फडीमुन्शी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधीत आहे?
उत्तर: तेंदूपत्ता संकलन

४५. भामरागड, नंदुरमधमेश्वर, बोर, नागझिरा यापैकी कोणते वन्य जीवन अभयारण्य नागपूर विभागात येत नाही?
उत्तर: नंदुरमधमेश्वर

४६. पारस, कोराडी, दुर्गापुर, परळी यापैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही?
उत्तर: परळी

४७. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती ?
उत्तर: प्राणहिता

४८. नुकतीच G-20 परिषद महाराष्ट्रात कुठे झाली ?
उत्तर: नागपूर

४९. महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गाची लांबी किती आहे?
उत्तर: ७०१ किमी

५०. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्हयात येते ?
उत्तर: ठाणे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,General Knowledge Questions In Marathi India, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे. 

औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे ठिकाण (जिल्हा)
पारस अकोला
एकलहरे नाशिक
कोराडी, खापरखेडा नागपूर
चोला ठाणे (कल्याण)
बल्लारपूर चंद्रपूर
परळीवैजनाथ बीड
फेकरी जळगाव (भुसावळ)
तुर्भे (ट्रॉम्बे) मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत) रायगड
कोयना (जलविद्युत) सातारा
धोपावे रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) रत्नागिरी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

मराठी सामान्य ज्ञान प्रश्न:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

हे देखील वाचा : 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions in Marathi

१९ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.