१९ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?
उत्तर: नाशिक
२. महाराष्ट्रातील प्रशासकिय/महसुली विभागांची एकूण संख्या किती ?
उत्तर: सहा
३. वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर: पसरणी
४. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?
उत्तर: गणेश
५. अहमदनगर – कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तर: माळशेज
६. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?
उत्तर: अरुणिमा सिन्हा
७. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?
उत्तर: पालघर
८. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: छत्रपती संभाजीनगर
९. ’नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
उत्तर: जायकवाडी
१०. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे?
उत्तर: माणिक बंडोजी इंगळे
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तर: कोयना (सातारा)
१२. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली ?
उत्तर: मुंबई
१३. ……….. या डोंगररांगांमुळे तापी – पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
उत्तर: अजिंठा व सातमाळा
१४. कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे ?
उत्तर: तेलंगणा
१५. मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी……….. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
उत्तर: तापी
१६. १९४८ साली घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: न्या. एस. के. दार
१७. महाराष्ट्र राज्याची पूर्व – पश्चिम लांबी……किमी आहे.
उत्तर: ८०० किमी
१७. ’कळसुबाई शिखराची उंची……..मीटर आहे.
उत्तर: १६४६
१८. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना………..रोजी झाली आहे.
उत्तर: १ ऑगस्ट १९६२
१९. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर: मुंबई
२०. छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म किल्यावर झाला.
उत्तर: शिवनेरी.
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
२१. कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
उत्तर: आंबोली
२२. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
उत्तर: हरियाल
२३. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?
उत्तर: पुणे – महाबळेश्वर
२४. वैतरणा, ताणसा, कोयना, शास्त्री यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
उत्तर: कोयना
२५. सातारा जिल्ह्यातील धरणे कोणती ?
उत्तर: कोयना, धोम, कन्हेर, वीर
२६. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते आहे ?
उत्तर: ब्ल्यू मॉरमॉन
२७. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ?
उत्तर: ६
२८. कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
उत्तर: पितळखोरा
२९. महागणपती, मयुरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर यापैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.
उत्तर: बल्लाळेश्वर
३०. कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?
उत्तर: इचलकरंजी
500 General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
३१. तुळापूर मध्ये…….नद्यांचा संगम आहे.
उत्तर: भीमा व इंद्रायणी
३२. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर: ३६
३३. मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ?
उत्तर: मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे
३४. तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: बैतुल जिल्हा (म.प्रदेश )
३५. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?
उत्तर: बॉम्बे हेरॉल्ड
३६. निरा, पवना, कन्हा, दारणा यापैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही ?
उत्तर: दारणा
३७. कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: मुंबई उपनगर
३८. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: छ. संभाजीनगर
३९. पाताळेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
४०. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अमरावती
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सांगली
४२. मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
४३. घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: चंद्रपूर
४४. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: वर्धा
४५. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
४६. लाचलुचतप प्रतिबंधक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: मुंबई
४७. दहशतवाद विरोधी पथक कोणत्या जिल्ह्यात कोठे आहे?
उत्तर: मुंबई
४८. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
उत्तर: तिसरा
४९. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर: चंद्रपुर
५०. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली ?
उत्तर: अमरावती
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,General Knowledge Questions In Marathi India, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती | संबंधित जिल्हे |
दगडी कोळसा | सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर) |
बॉक्साईट | कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
कच्चे लोखंड | रेड्डी (सिंधुदुर्ग) |
मॅग्नीज | सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग) |
तांबे | चंद्रपूर, नागपूर |
चुनखडी | यवतमाळ |
डोलोमाईट | रत्नागिरी, यवतमाळ |
क्रोमाई | भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग |
कायनाईट | देहुगाव (भंडारा) |
शिसे व जस्त | नागपूर |
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
मराठी सामान्य ज्ञान प्रश्न:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
हे देखील वाचा :
१८ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..