१९ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
१) चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
उत्तरः इंद्रावती
२) गडचिरोली जिल्ह्यात पंचायत समिती आहेत.
उत्तरः १२
३) २०११ च्या जनगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री-पुरूष प्रमाण ….. आहे ?
उत्तरः ९८२
४) महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः पुणे
५) … ही अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही.
उत्तरः भिल्ल
६) ‘पेरसापेन’ हे गडचिरोलीतील आदिवासींचे……..आहे.
उत्तरः दैवत
७) लाहेरीकडून अहेरीकडे येताना कोणत्या नद्या क्रमाने पार कराव्या लागतात.
उत्तरः पामुलगौतम, इंद्रावती,पर्लकोटा
८) तुलतुली धरण नदीवर उभारण्यात येणार आहे.
उत्तरः खोब्रागडी
९) ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः अहमदनगर
१०) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
उत्तरः शेकरू खार
११) ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?
उत्तरः मुंबई
१२) हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे.
उत्तरः कोराडी
१३) पावन खिंड कोठे आहे?
उत्तरः विशालगड
१४) सांगली शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?
उत्तरः कृष्णा
१५) महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट व्हिलेज कोणते ?
उत्तरः हरिसाल
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
१६) पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते ?
उत्तरः तहऱ्हाळ
१७) वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता ?
उत्तरः अडाण
१८) चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः पुणे
१९) कोणता ऊर्जेचा अक्षय स्त्रोत नाही?
उत्तरः दगडी कोळसा
२०) कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे?
उत्तरः हसन (कर्नाटक)
२१) महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून ….. नदी वाहते.
उत्तरः नर्मदा
२२) लोणार अभयारण्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहे?
उत्तरः बुलढाणा
२३) नटसम्राट या नाटकाचे लेखक……..?
उत्तरः वि.वा. शिरवाडकर
२४) वेरूळ येथील कैलास मंदीर या राष्ट्रकूट राजाने बांधले.
उत्तरः कृष्ण प्रथम
२५) जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे?
उत्तरः औरंगाबाद
२६) हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर आहे.
उत्तरः धूपगड
२७) दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ?
उत्तरः रेगूर मृदा
२८) कवी कालीदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः नागपूर
२९) बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः वर्धा
३०) सत्कोसिया ही घळई कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे?
उत्तरः महानदी
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
३१) महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली ?
उत्तरः १९७२
३२) गोदावरी नदीचे खोरे ….. डोंगर रांगांमुळे वेगळे झाले आहेत.
उत्तरः सातमाळा व हरिश्चंद्र
३३) नारळाच्या झाडाला काय म्हणतात ?
उत्तरः माड
३४) महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुत गिरणी १९६० साली……येथे स्थापन करण्यात आली.
उत्तरः इचलकरंज
३५) महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कुठले अभयारण्य ओळखले जाते? –
उत्तरः नांदूर मधमेश्चा
३६) माणगंगा ही नदी ……. नदीची उपनदी आहे.
उत्तरः भीमा
३७) लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
उत्तरः बेसाल्ट
३८) विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना ‘जिजामाता सहकारी साखर कारखाना’ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः दुसरबीड
३९) महाराष्ट्र समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे?
उत्तरः रिया
४०) ‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या उत्पादनासाठी निगडीत आहे?
उत्तरः पेट्रोलियम
४१) देशातील पहिले मातीचे धरण’ म्हणून गणले गेलेले गंगापूर घरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नाशिक
४२) कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत कारण………
उत्तरः नद्यांची लांबी खूप कमी आहे.
४३) कोणती नदी महाराष्ट्रमधून वाहत नाही.
उत्तरः ‘कावेरी
४४) महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
उत्तरः औरंगाबाद
४५) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौ. किमी आहे?
उत्तरः ३,०७,७१३ चौ. किमी.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
४६) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील हा विभाग सर्वाधिक समृध्द आहे.
उत्तरः विदर्भ
४७) ‘डेक्कन क्विन’ ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते ?
उत्तरः पुणे-मुंबई
४८) कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे…….. या खाड्यांनी निश्चित केली आहे.
उत्तरः वसई व तेरेखोलची खाडी
४९) राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाचे गणले जाणारे ‘परळी वैजनाथ’ येथील औष्णिक विद्युतकेंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः बीड
५०) महाराष्ट्रातील कोणते शहर हे सुतगिरण्यासाठी प्रसिध्द आहे ?
उत्तरः भिवंडी
५१) मासेमारीच्या दृष्टीने महाराष्ट्रात महत्त्वाचे स्त्रोत……..?
उत्तरः नदी
५२) ………….या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे.
उत्तरः गोदावरी
५३) सोनालिका आणि कल्याणसोना या अर्धबुटक्या जाती संकरीत केलेल्या आहेत, त्या कशाच्या?
उत्तरः गव्हाच्या
५४) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रसारखा आकार धारण करणाऱ्या या नदीस ‘चंद्रभागा’ असे संबोधले जाते.
उत्तरः भीमा
५५) पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे…….येथे आढळतात.
उत्तरः पश्चिम महाराष्ट्र
५६) महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते ?
उत्तरः मुंबई विद्यापीठ
५७) ज्या उद्योगधंद्यामध्ये यंत्रांची निर्मिती केली, असे उद्योग…….. उपयोग म्हणून ओळखले जाते.
उत्तरः अभियांत्रिकी
५८) महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे.
उत्तरः विहीर
५९) महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे.
उत्तरः ज्वारी
६०) नाशिक येथील कुंभमेळा किती वर्षांने भरतो ?
उत्तरः १२
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
६१) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तरः बोरिवली
६२) महाराष्ट्रात मोनोरेल कोठे चालू आहे.
उत्तरः मुंबई
६३) कळसूबाई शिखर कोणत्या पर्वतावर आहे?
उत्तरः सह्याद्री
६४) बहामणी राज्याचे तुकडे झाल्यावर कोणते राज्य निर्माण झाले नाही.
उत्तरः विजयनगर
६५) ‘पांढरी लुचाई’ ही कोणत्या पिकाची प्रसिध्द जात आहे?
उत्तरः तांदुळ
६६) राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता ?
उत्तरः रावतभट्टा
६७) भूगोलामध्ये ‘लू’ वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत ?
उत्तरः उष्ण व कोरडे वारे
६८) १ मे १९६० रोजी महाराष्ट्रात जिल्हे होते.
उत्तरः २६
६९) नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिध्द आहे ?
उत्तरः पक्षी निरीक्षण
७०) लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्ये काय ?
उत्तरः खारे
हे देखील वाचा :
१८ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..