१८ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
१) द पावर ऑफ वन थॉट पुस्तकाचे लेखक- बीके शिवानी युनेस्को पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तरः जगदीश बाकन
२) जागतिक बालमजुरी दिवस ?
उत्तरः १२ जून
३ ) जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण बनल्या आहेत ?
उत्तरः सेलेस्टो साऊलो
४) भारतीय उद्योग महासंघ अध्यक्ष कोण ?
उत्तरः आर दिनेश
५) पहिले फार्मा पार्क कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे ?
उत्तरः उत्तरप्रदेश
६) मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश ?
उत्तरः १९३४
७) आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली ?
उत्तरः २००२
८) नुकत्याच झालेल्या ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तरः दृष्यम चित्रपट
९) ‘मोनॅको ग्रँड प्रिक्स २०२३’ कोणी जिंकलेला आहे ?
उत्तरः मॅक्स वेरस्टापेन
१०) कर्नाटक विधानसभा अध्यक्ष कोण ?
उत्तरः युटी खादर
११) ब्रिटनचा’कंपॅनियन ऑफ ऑनर’ कोणाला देण्यात आला ?
उत्तरः सलमान रश्दी
१२) कोणाला २०२३ चा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार’ जाहीर झाला ?
उत्तरः जॉर्जी गोस्पोदिनोव्ह
१३) नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन ?
उत्तरः २०२०
१४) अल्लाउद्दीन खिलजीने सिवानावर हल्ला केला ?
उत्तरः १३०६
१५) व्हरमॉट गुलामगिरी रद्द करणारा पहिला अमेरिकन प्रदेश बनला ?
उत्तरः १७७७
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
१६) होमिओपॅथी या वैद्यकीय पद्धतीचे जनक हानेमान यांचा जन्म डॉ सॅम्युएल ?
उत्तरः १८४३
१७) इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांना लंडनमध्ये रेडिओचे पेटंट मिळाले ?
उत्तरः १८९७
१८) स्वदेशी बनावटीचे पहिले अणुऊर्जा केंद्र मद्रास जवळ कल्पक्कम येथे सुरु झाले ?
उत्तरः १९८३
१९) पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्राची विक्री सुरु ?
उत्तरः १८७४
२०) कविवर्य एकनाथ रेंदाळकर यांचा जन्मदिन ?
उत्तरः १८८७
२१) एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले ?
उत्तरः १९०८
२२) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन ?
उत्तरः १९१३
२३) ५७ व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
उत्तरः दामोदर मावजा
२४) जागतिक पालक दिन ?
उत्तरः १ जून
२५) ‘मो घरा’ गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?
उत्तरः ओडीसा
२६) अहमदनगरचे नामांतर काय करण्यात येणार आहे ?
उत्तरः अहिल्यानगर
२७) खुर्रमशहर-४ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली ?
उत्तरः इराण
२८) भावगीतलेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील यांचा जन्मदिन ?
उत्तरः १९१३
२९) ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत’ व पाकिस्तान’ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला ?
उत्तरः १९४७
३०) संत नामदेव यांनी समाधी घेतली ?
उत्तरः १३५०
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
३१) जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली ?
उत्तरः १८८६
३२) भारत आणि पाकिस्तान देशांत काश्मीर संबंधी निःशस्त्र करार झाला ?
उत्तरः १९७२
३३) ‘ए मेरे वतन के लोगो’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर ?
उत्तरः १८९८
३४) सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर ?
उत्तरः २००१
३५) महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली ?
उत्तरः १८५२
३६) साहित्यिक सुनीता देशपांडे यांचा जन्म ?
उत्तरः १९२६
३७) माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याचा जन्म ?
उत्तरः १९८०
३९) अभिनेते राजकुमार यांचे निधन ?
उत्तरः १९९६
४०) कॉंग्रेस मुंबईच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?
उत्तरः वर्षा गायकवाड
४१) पहिली जागतिक बौध्द परिषद कोठे झाली ?
उत्तरः नवी दिल्ली
४२) अजय ते योगी आदित्यनाथ पुस्तकाचे लेखक ?
उत्तरः शंतनू गुप्ता
४३) बिपरजॉय चक्रीवादळ असे नाव कोणत्या राज्याने दिले ?
उत्तरः बांगलादेश
४४) रँग्लरचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
उत्तरः स्मृती मंधाना
४५) जागतिक रक्तदाता दिन ?
उत्तरः १४ जून
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
४६) होमर सिम्पसनचा आवाज कोण करतो ?
उत्तरः डॅन कॅस्टेलानेटा
४७) कोणत्या देशात सर्वाधिक बेटे आहेत ?
उत्तरः स्वीडन -२७०,०००
४८) ऑस्ट्रेलियामध्ये बॉटल-ओ म्हणून काय ओळखले जाते ?
उत्तरः (परवाना नसलेले / दारूचे दुकान)
४९) ऑक्टोपसला किती ह्रदये असतात ?
उत्तरः ३
५०) महाराष्ट्रात राज्य मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात ?
उत्तरः २०१७
५१) सेना सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतिदिन ?
उत्तरः १७२९
५२) अमेरिका इंग्लंडपासून स्वतंत्र झाली ?
उत्तरः १७७६
५३) गुलजारीलाल नंदा यांचा जन्मदिन ?
उत्तरः १८९८
५४) स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन ?
उत्तरः १९०२
५५) ‘गृह लक्ष्मी’ घर योजना ?
उत्तरः तेलंगणा
५६) शक्ती कार्ड योजना ?
उत्तरः कर्नाटक
५७) जिव्हाळा योजना ?
उत्तरः महाराष्ट्र
५८) नालंदा पुस्तकाचे लेखक ?
उत्तरः अभय के
५९) जागतिक पवन दिन ?
उत्तरः १५ जून
६०) मिष्टी योजनेची सुरूवात ?
उत्तरः ५ जून २०२३
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
६१) भारत आणि न्युझीलंडची पहिली संयुक्त गोलमेज बैठक कोठे झाली ?
नवी दिल्ली
उत्तरः ८ जून२०२३
६२) नंद बाबा दूध मिशन कोणत्या राज्याचे ?
उत्तरः उत्तर प्रदेश
६३) ऍक्रोफोबिया कशाची भीती आहे ?
उत्तरः उडत
६४) एलोन मस्कचा जन्म कोणत्या देशात झाला ?
उत्तरः दक्षिण आफ्रिका
६५) शास्त्रीय गायक हजरत इनायत खान यांचा जन्मदिन ?
उत्तरः १८८२
६६) बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना ?
उत्तरः १९१३
६७) बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु यांचा जन्मदिन ?
उत्तरः १९९५
६८) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ‘आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर ?
उत्तरः १९९६
६९) भारताचे माजी क्रिकेटर बाळू गुप्ते यांचा स्मृतिदिन ?
उत्तरः २००५
७०) सागर समृद्धी हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे ?
उत्तर: बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
हे देखील वाचा :
१७ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..