WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

१८ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

१८ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. भाभा अणु संशोधन केंद्र ……..येथे आहे..
उत्तर: मुंबई

२. पैणगंगा नदीचा उगम…… डोंगरात आहे.
उत्तर: अजिंठा डोंगर

३. मुळा, मुठा, घोड, नीरा या …..नदीच्या उपनद्या आहे.
उत्तर: भीमा

४. राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था ………… येथे आहे.
उत्तर: पुणे

५. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
उत्तर: जायकवाडी

६. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो?
उत्तर: नृसिंहवाडी

७. पेंच, रणथंबोर, मेळघाट, ताडोबा पैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही?
उत्तर: रणथंबोर

८. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अहमदनगर

९. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर: नाशिक

१०. अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापैकी कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही?
उत्तर: सिंधुदुर्ग. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi. 

११. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
उत्तर: अहमदनगर

१२. यापैकी कोणते तलाव त्याच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत?
लोणार – बुलढाणा,
लोकटक – रत्नागिरी,
रंकाळा – कोल्हापूर,
अंबाझरी – नागपुर
उत्तर: लोकटक – रत्नागिरी

१३. महाराष्ट्राची किनारपट्टी………म्हणून ओळखली जाते.
उत्तर: कोकण किनारा

१४. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
उत्तर: सातपुडा

१५. महाबळेश्वर – महाड मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तर: आंबेनळी

१६. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहे?
उत्तर: नागपूर व धुळे

१७. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?
उत्तर: पारस

१७. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
उत्तर: इंदिरा प्रियदर्शिनी नॅशनल

१८. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
उत्तर: ९ 

१९. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तर: कराड- चिपळूण

२०. समृध्दी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो ?
उत्तर: १०. 

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर: पुणे

२२. शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तर: मुंबई व नवी मुंबई

२३. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?
उत्तर: नाशिक

२४. भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसुन येते ?
उत्तर: खानदेश

२५. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?
उत्तर: श्री. वि. स. पागे

२६. “पाणी पंचायत’ या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले ?
उत्तर: विलासराव साळुंके

२७. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार …….ते …… आहे.
उत्तर: 72°6 ते 80°9

२८. महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क है…… ला सातारा येथे स्थापित केले गेले?
उत्तर: मार्च २०१८ 

२९. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
उत्तर: २०१० 

३०. महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली?
उत्तर: कोविड मदत. 

500 General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: भोगावती

३२. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते?
उत्तर: नाथसागर

३३. महाराष्ट्रातील सर्वांत जुनी लेणी कोठे आहे?
उत्तर: पितळखोरा

३४. हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेट्री कोठे आहे ?
उत्तर: गुलमर्ग

३५. गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली ?
उत्तर: १ मे १९९९ 

३६. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
उत्तर: ६ 

३७. भारत इतिहास संशोधक मंडळ….. येथे…. यांनी स्थापन केली.
उत्तर: पुणे, वि. का. राजवाडे

३८. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई चा …. …. साली जागतीक वारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे.
उत्तर: २००४

३९. जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश ….. साली झाला आहे?
उत्तर: २०१२ 

४०. कराड व चिपळुण या दोन शहरांच्या मध्ये……घाट आहे.
उत्तर: आंबा. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. यापैकी चुकीची जोडी सांगा.
कुतुब मिनार – मेहरवली,
गोल घुमट – बिजापूर,
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली,
ताजमहाल – आग्रा
उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली

४२. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ……रोजी झाली.
उत्तर: १ नोव्हेंबर, १९५६ 

४३. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम महाराष्ट्र राज्याने…….या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरु केली.
उत्तर: COVID – 19

४४. पीतक्रांती कशाशी संबंधित आहे ?
उत्तर: तेलबीया उत्पादन

४५. SEARCH (Society for Education, Action and Research In Community (Health) ही विदर्भातील संस्था कोणत्या प्रसिद्ध दांपत्यामार्फत चालविली जाते ?
उत्तर: डॉ. अभय व राणी बंग

४६. भामरागड येथील नदी संगमात पर्लकोटा, प्राणहिता, पामुलगौतमी, इंद्रावती यापैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
उत्तर: प्राणहिता

४७. राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर: महाराष्ट्र

४८. संत तुकडोजी महाराज यांचा ‘गुरुकुंज आश्रम’ कोठे आहे ?
उत्तर: मोझरी

४९. गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा यापैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?
उत्तर: तापी

५०. महाराष्ट्रात दर….. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.
उत्तर: चार

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,General Knowledge Questions In Marathi India, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग ठिकाण
त्र्यंबकेश्वर नाशिक
घृष्णेश्वर औरंगाबाद
भीमाशंकर पुणे
परळी वैजनाथ बीड
औंढा नागनाथ हिंगोली

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

मराठी सामान्य ज्ञान प्रश्न:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

हे देखील वाचा : 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions in Marathi

१७ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.