१७ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. कोणती भारतीय नदी “उत्तर प्रदेशची जीवनरेखा” म्हणून ओळखली जाते आणि ती उत्तर भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे?
उत्तर : यमुना नदी
२. “झाशीचे क्विन” म्हणून कोणाला ओळखले जाते आणि 1857 च्या ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या भारतीय बंडातील प्रमुख व्यक्ती होते?
उत्तर : राणी लक्ष्मीबाई
३. “भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक” म्हणून कोणाला ओळखले जाते आणि ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे पहिले अध्यक्ष होते?
उत्तर: डॉ. विक्रम साराभाई
४. “म्हैसूरचा वाघ” म्हणून कोणाला ओळखले जाते आणि दक्षिण भारतात ब्रिटीश वसाहतवादाच्या विरोधासाठी ओळखले जाणारे शासक होते?
उत्तर : टिपू सुलतान
५. “भारतीय चित्रपटाचे जनक” म्हणून कोणाला ओळखले जाते आणि 1913 मध्ये “राजा हरिश्चंद्र” हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट दिग्दर्शित केला होता?
उत्तर : दादासाहेब फाळके
६. “वॉटरमॅन ऑफ इंडिया” म्हणून कोणाला ओळखले जाते आणि ते जलसंधारण आणि ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमध्ये गुंतलेले आहेत?
उत्तर : राजेंद्र सिंह
७. रमजानच्या शेवटी आणि मेजवानी आणि सामाजिक मेळाव्याने साजरे करणाऱ्या भारतीय सणाचे नाव काय आहे?
उत्तर: ईद अल-फित्र
८. कोणती नदी “पश्चिम भारताची जीवनरेखा” म्हणून ओळखली जाते आणि भारतातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे?
उत्तर : नर्मदा नदी
९. कोणती नदी “महाराष्ट्राची जीवनरेखा” म्हणून ओळखली जाते आणि ती पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे?
उत्तर : गोदावरी नदी
१०. “भारताचा लोहपुरुष” म्हणून कोणाला ओळखले जाते आणि स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे भारतीय संघराज्यात एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. “नाइटिंगेल ऑफ इंडिया” म्हणून कोणाला ओळखले जाते आणि ते भारतीय चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध पार्श्वगायक होते?
उत्तर : लता मंगेशकर.
१२. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर: अहमदनगर
१३. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर: शेकरू
१४. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे ?
उत्तर: दुसरा
१५. महाराष्ट्राला किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
उत्तर: ७२०
१६. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी (लांब) नदी कोणती ?
उत्तर: गोदावरी
१७. संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: धाराशिव
१८. कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
उत्तर: नर्मदा
१९. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ?
उत्तर: गोदावरी
२०. सप्टेंबर १९४८ मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाई द्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?
उत्तर: ऑपरेशन पोलो.
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
२१. कृष्णा नदीचे उगमस्थान ?
उत्तर: महाबळेश्वर
२२. संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?
उत्तर: २३ फेब्रुवारी, १८७६
२३. सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे?
उत्तर: २११
२४. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ ……. या नदीच्या काठी वसले आहे.
उत्तर: दहिसर
२५. जालना, छ. संभाजीनगर, बुलढाणा, बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही.
उत्तर: बुलढाणा
२६. अमरावती विभागात समाविष्ठ नसलेला जिल्हा
उत्तर: वर्धा
२७. राष्ट्रसंत ही पदवी……यांच्याशी संबंधीत आहे.
उत्तर: तुकडोजी महाराज
२८. कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे?
उत्तर: गिरणा
२९. किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या…… यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
उत्तर: तुकडोजी महाराज
३०. कृष्णा, गोदावरी, भीमा, कावेरी यापैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ?
उत्तर: कावेरी
500 General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
३१. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?
उत्तर: जांभी
३२. कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
उत्तर: कोयना
३३. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ?
उत्तर: रेगूर मृदा
३४. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली ?
उत्तर: उल्कापातामुळे
३५. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
उत्तर: डहाणू – घोलवड
३६. यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?.
उत्तर: अमरावती
३७. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती ?
उत्तर: 36
३८. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
उत्तर: पूर्व विदर्भ
३९. वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे?
उत्तर: वर्धा – अमरावती
४०. समृद्धी महामार्ग’ या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे?
उत्तर: MSRDC
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (National Institute of Virology) हे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: पुणे
४२. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: वारणा
४३. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते.
उत्तर: पर्जन्यछायेचा प्रदेश
४४. पुर्णा, पांजरा, दुधना, गिरणा यापैकी कोणती तापीची उपनदी नाही ?
उत्तर: दुधना
४५. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
उत्तर: वैनगंगा
४६. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. कोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही?
उत्तर: आंध्र प्रदेश
४७. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
उत्तर: १९८१
४८. कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा?
उत्तर: श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण
४९. कोण महाराष्ट्रातील रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही?
उत्तर: MSSC
५०. राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे?
उत्तर: मुंबई, औरंगाबाद, नागपूर
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,General Knowledge Questions In Marathi India, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपणनावे.
मराठी साहित्यिक | टोपणनावे |
कृष्णाजी केशव दामले | केशवसुत |
गोविंद विनायक करंदीकर | विंदा करंदीकर |
त्र्यंबक बापुजी डोमरे | बालकवी |
प्रल्हाद केशव अत्रे | केशवकुमार |
राम गणेश गडकरी | गोविंदाग्रज |
विष्णू वामन शिरवाडकर | कुसुमाग्रज |
माधव त्र्यंबक पटवर्धन | माधव जुलिअन |
चिंतामण त्र्यंबक खानोलकर | आरती प्रभू |
निवृत्ती रामजी पाटील | पी. सावळाराम |
दादोबा पांडुरंग तर्खडकर | मराठी व्याकरणाचे पाणिनी |
गणेश वासुदेव जोशी | सार्वजनिक काका |
डॉ. शिवाजीराव पटवर्धन | डॉ. पटवर्धन |
इंदिरा नारायण संत | इंदिरा |
गोपाळ मनोहर नातू | मनमोहन |
धोंडो वासुदेव गद्रे | काव्यविहारी |
नारायण राजहंस | बालगंधर्व |
लक्ष्मण शास्त्री जोशी | तर्कतीर्थ |
प्रल्हाद केशव अत्रे | आचार्य |
केशव सीताराम ठाकरे | प्रबोधनकार |
नरसिंह केळकर | साहित्यसम्राट |
आत्माराम रावजी देशपांडे | अनिल |
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
मराठी सामान्य ज्ञान प्रश्न:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
हे देखील वाचा :
१६ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..