१७ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
१) जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते ?
उत्तरः नाथसागर
२) महाराष्ट्रातील सर्वांत जुनी लेणी कोठे आहे ?
उत्तरः पितळखोरा
३) हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेट्री कोठे आहे ?
उत्तरः गुलमर्ग
४) गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली ?
उत्तर: १ मे १९९९
५) नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
उत्तर: ६
६) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना…टोजी झाली.
उत्तरः १ नोव्हेंबर, १९५६
७) माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम महाराष्ट्र राज्याने या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरु केली.
उत्तर: COVID-19
८) पीतक्रांती कशाशी संबंधित आहे ?
उत्तरः तेलबीया उत्पादन
९) SEARCH (Society for Education, Action and Research In Community (Health) ही विदर्भातील संस्था कोणत्या प्रसिद्ध दांपत्यामार्फत चालविली जाते ?
उत्तरः डॉ. अभय व राणी बंग
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
१०) भामरागड येथील नदी संगमात पर्लकोटा, प्राणहिता, पामुलगोतमी, इंद्रावती यापैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
उत्तरः प्राणहिता
११) राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तरः महाराष्ट्र
१२) संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम’ कोठे आहे ?
उत्तरः मोझटरी
१३) गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा यापैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?
उत्तरः तापी
१४) महाराष्ट्रात दर वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.
उत्तरः चार
१५) गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?
उत्तरः नाशिक
१६) महाराष्ट्रातील प्रशासकिय / महसुली विभागांची एकूण संख्या किती ?
उत्तरः सहा
१७) वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तरः पसरणी
१८) महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?
उत्तरः गणेश
१९) अहमदनगर- कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?
उत्तरः माळशेज
२०) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?
उत्तरः अरुणिमा सिन्हा
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
२१) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?
उत्तरः पालघर
२२) डॉक्टर बाबासाहेव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः छत्रपती संभाजीनगर
२३) ‘नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे ?
उत्तरः जायकवाडी
२४) ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे ?
उत्तरः माणिक वंडोजी इंगळे
२५) महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तरः कोयना (सातारा)
२६) भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरु झाली ?
उत्तरः मुंबई
२७) …….. या डोंगररांगांमुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
उत्तरः अजिंठा व सातमाळा
२८) कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे ?
उत्तरः तेलंगणा
२९) मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी……. ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
उत्तरः तापी
३०) १९४८ साली घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तरः न्या. एस. के. दार
३१) महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किमी आहे.
उत्तर: ८०० किमी
३२) कळसुबाई शिखराची उंची मीटर आहे.
उत्तर: १६४६
३३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रोजी झाली आहे.
उत्तरः १ ऑगस्ट १९६२
३४) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तरः मुंबई
३५) छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म किल्यावर झाला.
उत्तरः शिवनेरी
३६) कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
उत्तरः आंबोली
३७) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तरः हरियाल
३८) पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?
उत्तरः पुणे – महाबळेश्वर
३९) वैतरणा, ताणसा, कोयना, शास्त्री यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
उत्तरः कोयना
४०) सातारा जिल्ह्यातील धरणे कोणती ?
उत्तरः कोयना, धोम, कन्हेर, वीर
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
४१) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते आहे ?
उत्तरः ब्ल्यू मॉरमॉन
४२) महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ?
उत्तर: ६
४३) कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
उत्तरः पितळखोरा
४४) महागणपती, मयुरेश्वर, चिंतामणी, बल्लाळेश्वर यापैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.
उत्तरः वल्लाळेश्वर
४५) कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणतात?
उत्तरः इचलकरंजी
४६) तुळापूर मध्ये नद्यांचा संगम आहे.
उत्तरः भीमा व इंद्रायणी
४७) महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर: ३६
४८) मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ?
उत्तरः मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे
४९) तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तरः बैतुल जिल्हा (म.प्रदेश)
५०) महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?
उत्तरः बॉम्बे हेरॉल्ड
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
५१) निरा, पवना, कन्हा, दारणा यापैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही ?
उत्तरः दारणा
५२) कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः मुंबई उपनगर
५३) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः छ. संभाजीनगर
५४) पाताळेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः पुणे
५५) मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः अमरावती
५६) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः सांगली
५७) मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः पुणे
५८) घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः चंद्रपूर
५९) बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः वर्धा
६०) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः पुणे
६१) लाचलुचतप प्रतिबंधक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः मुंबई
६२) दहशतवाद विरोधी पथक कोणत्या जिल्ह्यात कोठे आहे?
उत्तरः मुंबई
६३) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
उत्तरः तिसरा
६४) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तरः चंद्रपुर
६५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली ?
उत्तरः अमरावती
६६) महाराष्ट्र दिन हा…. या दिवशी साजरा करण्यात येतो.
उत्तरः १ मे
६७) देशातील एकुण १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात एकुण किती ज्योतिर्लिंगे आहेत?
उत्तर: ५
६८) गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
उत्तरः त्र्यंबकेश्वर
६९) मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भोर व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही ?
उत्तरः अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा
७०) संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे ?
उत्तरः अमरावती
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
७१) महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील तालुका कोणता आहे ?
उत्तरः भामरागड
७२) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः बुलढाणा
७३) भिमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातुन होते ?
उत्तरः आंबेगाव
७४) छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे ?
उत्तरः वढु बुद्रुक
७५) मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.आहे.
उत्तर: NH-8
७६) पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हह्याला ओळखले जाते?
उत्तरः यवतमाळ
७७) महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ व्यापलेले आहे. चौ.कि.मी. असून भारताच्या… टक्के क्षेत्र व्यापलेले आहे
उत्तर: ३०७७१३ चौ.कि.मी., ९.३६
७८) मांजटा, वैनगंगा, पैनगंगा, पंचगंगा यापैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही ?
उत्तरः पंचगंगा
७९) महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे.
उत्तरः नागपूर – चंद्रपूर
८०) यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?.
उत्तरः अमरावती
हे देखील वाचा :
१५ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..