WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

१२ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi

१२ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi (GK) प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject. Maharashtra General Knowledge Questions and Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) भारत शासनाअंतर्गत असलेली आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये कोठे आहे.

उत्तर- पुणे

२) दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे.

उत्तर- नागपूर

३) कोणत्या समाज आणि धर्म सुधारकाला ‘लोकहितवादी’ म्हणून ओळखतात.

उत्तर- गोपाळ हरी देशमुख

४) मॅकमोहन लाईन कोणती सीमा दर्शविते.

उत्तर- भारत-चीन

५) अंतराळात जाणारी पहिले भारतीय कोण आहेत.

उत्तर- राकेश शर्मा

६) ऑस्कर पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय कोण आहेत.

उत्तर- भानु अथय्या

७) महाराष्ट्रामधील ब्रिटीशांचे वर्चस्व सिध्द करणाऱ्या लढाईत अहमदनगरच्या किल्ल्याचा पाडाव झाला.

उत्तर- दुसरे इंग्रज-मराठा युध्द

८) १९३९ मध्ये विश्व भारतीय विद्यापीठाची स्थापना कोणी केली.

उत्तर- रविंद्रनाथ टागोर

९) बिबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे.

उत्तर- औरंगाबाद

१०) सह्याद्री पर्वत रांगा या महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला पसरलेल्या आहेत.

उत्तर- उत्तर ते पश्चिम

११) प्रसिध्द चित्रकर्मी व्ही. शांताराम यांचे जन्म ठिकाण कोणते.

उत्तर- कोल्हापूर

१२) कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले.

उत्तर- १९९५

१३) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण.

उत्तर- विजय हजारे

१४) भारतरत्न पुरस्कार मिळणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण.

उत्तर- धोंडो केशव कर्वे

१५) भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते.

उत्तर- डॉ. वर्गीस कुरियन

Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

१६) एलोरा गुहांमधीले कैलाशनाथ मंदिर हे कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान बांधले गेले होते.

उत्तर- राष्ट्रकुट

१७) सरदार सरोवर प्रकल्पाच्या शिलान्यासाचे नेतृत्व कोणी केले.

उत्तर- जवाहरलाल नेहरू

१८) गांधी – आयर्विन करार कधी झाला होता.

उत्तर- १९३१

१९) कोणत्या शहरांमध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे.

उत्तर- कोलकाता

२०) महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळमध्ये दगडातून कोरलेल्या लेण्या कोणत्या धर्माशी संबंधित आहे.

उत्तर- बौध्द

२१) गोपाळ कृष्ण गोखले ह्यांना कोणत्या राजकीय नेत्याचे गुरू म्हणून ओळखतात.

उत्तर- महात्मा गांधी

२२) महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे

उत्तर- गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर

२३) कोणती संस्था भारतामधील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावते.

उत्तर- केंद्रीय सांख्यिकी संघटना

२४) भारत कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेला आहे.

उत्तर- बांग्ला देश

२५) भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता.

उत्तर- श्रीनगर ते कन्याकुमारी

२६) जगातील दुसरे मोठा महासागर कोणता.

उत्तर-अटलांटिक महासागर

२७) राजपूत शासक जयसिंग एक आणि मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरंदरचा तह केव्हा झाला.

उत्तर- १६६५

२८) भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता ?

उत्तर- अंदमान-निकोबार

२९) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही ? –

उत्तर- परभणी

३०) नर्मदा आणि तापी या नद्या……आहेत.

उत्तर- पश्चिमवाहिनी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

३१) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- रायगड

३२) ‘कृष्णा’ व ‘पंचगंगा’ नद्यांचा संगम कोठे आहे?

उत्तर- नरसोबाची वाडी

३३) ‘साल्हेर’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- नाशिक

३४) फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे?

उत्तर- ठाणे खाडी

३५) …….हा वली पर्वत आहे.

उत्तर- हिमालय

३६) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत… –

उत्तर- 4 मिनिटांचा फरक असतो.

३७) वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता ?

उत्तर- भुईकोट

३८) कातळशिल्प हे कोणत्या गावामध्ये आढळून येते?

उत्तर- कुडोपी

३९) घारापुरीच्या गुंफा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ?

उत्तर- रायगड

४०) चाँद बिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

उत्तर- अहमदनगर

Maharashtra GK in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

४१) ‘पीए दुरा’ ही वास्तुशिल्प कला कोणत्या स्मारकात आढळून येते?

उत्तर- ताजमहाल

४२) खरमोर हे काय आहे?

उत्तर- मध्य प्रदेशमध्ये आढळणारा दुर्मीळ पक्षी

४३) ‘रापण’ काय आहे?

उत्तर- मासेमारीचा एक प्रकार

४४) कोणता अधातू (Non Metal) सामान्य खोलीच्या तापमानात जलस्थितीत राहतो ?

उत्तर-ब्रोमीन

४५) नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- औरंगाबाद

Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

४६) ‘एकलहरे’ हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- नाशिक

४७) महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वांधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?

उत्तर-मुंबई उपनगर

४८) ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना …. साली झाली.

उत्तर-2014

४९) जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ?

उत्तर- काराकोरम

५०) एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प ते पाहून…….. काढली जाते.

उत्तर- निरपेक्ष आर्द्रता

५१) भीमा नदी कोणत्या जिल्ह्यांतून जाते ?

उत्तर- अहमदनगर, पुणे, सोलापूर

५२) काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो?

उत्तर- मुंबई

५३) कोणता किल्ला पुणे जिल्हयात नाही

उत्तर- अजिंक्यतारा

५४) अंदमान बेटसमूहातील ज्वालामुखीनिर्मित बेट कोणते आहे ?

उत्तर- बॅरन आयलँड

५५) महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते ?

उत्तर-

५६) कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

उत्तर- गुजरात

५७) सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

उत्तर- बृहस्पती / गुरू ग्रह

५८) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईची उंची किती ?

उत्तर- ५४०० फूट

५९) मरीयाना गर्ता कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- पॅसिफिक

६०) सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर कोणते शहरे आहेत ?

उत्तर- तुळजापूर,धाराशीव, बीड, चाळीसगाव

समृद्धी महामार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या 520 किर्मी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे 11 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले.

  • या महामार्गाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे
  • नाव देण्यात आले आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग आहे. एकूण लांबी : 701 कि.मी., रुंदी : 120 कि.मी.
  • हा महामार्ग 6 पदरी आहे. एकूण 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांमधून जाणार.
  • 10 जिल्हे : ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर.
  • या महामार्गामुळे 24 जिल्ह्यांना फायदा होणार आहे

 

हे देखील वाचा : 

११ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.