०९ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०९ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (janral nolej question in marathi) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१) भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता ?

उत्तर- सुंदरबन

२) चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

उत्तर- वारणा नदी

३) सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे?

उत्तर- नागपूर

४) चर्चेत असलेला मेडीगड्डा सिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?

उत्तर- सिरोंच

५) कोणत्या दोन राज्यांना इंद्रावती नदीचा पुल जोडणार आहेत ?

उत्तर- महाराष्ट्र-छत्तीसगड

६) लॉयड मेटल्स कंपनीने कोणत्या दोन तालुक्यात लोहखनिज उत्खनन सुरू केले आहे?

उत्तर- एटापल्ली

७) सिरोंचा जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो ?

उत्तर- गोदावरी-प्राणहिता

८) माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

उत्तर- जलसिंचन

९) महाराष्ट्रात हिमरू शालींचे उत्पादन कोणत्या शहरात होते ?

उत्तर- औरंगाबाद

१०) कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता फायद्याचे व सोईस्कर ठरेल ?

उत्तर- फळझाडे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi. 

११) कोणते खनीज लोह खनिज नाही ?

उत्तर- लिग्नाईट

१२) नवरात्र उत्सव कोणत्या देवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे.

उत्तर- आदिशक्ती

१३) महाराष्ट्रातील कोणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटाच्या सेल्युलर जेलमध्ये कारावासात ठेवले होते ?-

उत्तर- वि. दा. सावरकर

१४) युएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडली गेलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?

उत्तर- विजयालक्ष्मी पंडीत

१५) सारनाथ येथील चार सिंहांच्या स्तंभ कोणत्या राजाचा होता?

उत्तर- सम्राट अशोक

१६) भारताच्या कोणत्या भौगोलिक प्रदेशांमध्ये महाराष्ट्र वसलेला आहे. –

उत्तर- दख्खन पट्टा

१७) मुख्य निवडणूकांमध्ये वापरली जाणारी पुसता न येणारी शाई कोणत्या ठिकाणी तयार होते.

उत्तर- म्हैसूर

१८) १९३७ मध्ये त्रिभाषिक बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते.

उत्तर- बी. जी. खेर

१९) महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो.

उत्तर- १५ ऑक्टोबर

२०) लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीला काय म्हणतात.

उत्तर- विजय घाट

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१) बांग्लादेशासमवेत सर्वात जास्त सीमा सामाजिक करणाऱ्या राज्याचे नाव काय आहे.

उत्तर- पश्चिम बंगाल

२२) महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता आहे.

उत्तर- कळसूबाई

२३) महाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग हा कोणाच्या अध्यक्षतेखाली १९९६ मध्ये स्थापन करण्यात आला.

उत्तर- डॉ. एम. ए. चितळे

२४) आपल्या सौरमालिकेतील कोणत्या ग्रहावर दिवस सगळ्यात मोठा असतो.

उत्तर- शुक्र

२५) महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी ‘बेरार’ म्हणून जाणले जात होते.

उत्तर- विदर्भ

२६) संपूर्ण भारतात कोणत्या वर्षी माहितीचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली.

उत्तर- २००५

२७) १९०५ मध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना कोणी केली.

उत्तर- गोपाळ कृष्ण गोखले

२८) भारतीय नियोजन आयोगाची जागा आता कशाने घेतली आहे.

उत्तर- नीती आयोग

२९) मनुष्य काय उत्सर्जित करतो.

उत्तर- युरिया

३०) भारत शेजारील कोणत्या देशाला आरबोट्टारे सेंरेडीब म्हणून संदर्भिले जाते.

उत्तर- श्रीलंका

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१) मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते.

उत्तर- न्हावा शेवा बंदर

३२) १८६७ साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली.

उत्तर- डॉ. आत्माराम पांडुरंग

३३) कोणत्या शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात स्थित आहे.

उत्तर- मुंबई (बोरीवली)

३४) मराठी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कोणी सांभाळला.

उत्तर- शाहूजी पहिला

३५) महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज असलेले क्षेत्र आहे.

उत्तर- नागपूर

३६) १८३२ मध्ये पहिले अँग्लो-मराठी वृत्तपत्र बॉम्बे दर्पण कोणी सुरू केले.

उत्तर- बाळशास्त्री जांभेकर

३७) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे.

उत्तर- हैद्राबाद

३८) तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारातील गायक होता

उत्तर- अकबर

३९) सर्वात प्रखर ग्रह कोणता आहे.

उत्तर- शुक्र

४०) राष्ट्रीय जल संसाधन परिषद (NWRC) ची स्थापना केव्हा करण्यात आली.

उत्तर- १९८३

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

४१) पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित असलेली शासकीय दूरचित्रवाणी कोणती आहे ?

उत्तर- डी. डी. किसान

४२) पंचशील कराराची घोषणा कोणी केली.

उत्तर- जवाहरलाल नेहरू

४३) पहिला भारतीय मूक चित्रपट कोणता.

उत्तर- राजा हरिश्चंद्र

४४) इस्त्रोने प्रक्षेपित केलेली पहिली अंतराळ वेधशाळा.

उत्तर- ऍस्ट्रोसॅट

४५) महाराष्ट्रामधील एकूण संभाव्य खनिज क्षेत्र हे राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे.

उत्तर- १९%

Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४६) जगातील रेल्वेमधील पहिले रूग्णालय कोणते.

उत्तर- लाईफलाईन एक्सप्रेस

४७) पश्चिम महाराष्ट्रामधील साताऱ्याजवळ वसलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय आहे.

उत्तर- भामबवली

४८) ‘अग्निपंख’ हे कोणाच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे.

उत्तर- एपीजे अब्दुल कलाम

४९) राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था कोठे आहे.

उत्तर- हैद्राबाद

५०) महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान कोठे आहे.

उत्तर- पोर्ट ब्लेअर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

५१) लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला कोण आहेत.

उत्तर- सोनिया गांधी

५२) महाराष्ट्रामध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (VNIT) कुठे आहे.

उत्तर- नागपूर

५३) भारताच्या सध्याच्या कोणत्या राज्यामधून रेल्वेने पहिली प्रवासी ट्रेन चालवली होती.

उत्तर- महाराष्ट्र (१८५३)

५४) कोणास भारताचे पितामह म्हणून ओळखतात.

उत्तर- दादाभाई नौरोजी

५५) ध्रुवीय हिमशिखर कशामुळे वितळत आहेत.

उत्तर- हरितग्रह परिणाम

५६) नारायण श्रीपाद राजहंस हे मराठी अभिनेते आणि गायक म्हणून प्रसिद्ध होते.

उत्तर- बालगंधर्व

५७) १५ ऑगस्ट १९४८ रोजी ‘साधना’ या साप्ताहिकाचे संस्थापक कोण आहेत.

उत्तर- साने गुरूजी

५८) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे.

उत्तर- पुणे

५९) महाराष्ट्रामधील उल्का प्रभावित विवर कोणते.

उत्तर- लोणार

६०) मुंबई येथे असलेली नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कशाशी संबंधित आहे.

उत्तर- बँकिंग यंत्रणा.

शक्तीपीठ महामार्ग

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 मध्ये 9 मार्च 2023 रोजी नागपूर ते गोवा या नवीन शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना या शक्तीपीठ महामार्गाचा लाभ होणार

  • शक्तीपीठ महामार्ग : जिल्हे : 12
  • एकूण लांबी : 760 कि.मी.
  • खर्च : 86 हजार 300 कोटी रु. (अंदाजित)
  • मार्ग : वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी पर्यंत.
  • महाराष्ट्रातील शक्तीपीठ मार्ग : माहूर, तुळजापूर, अक्कलकोट व कोल्हापूर.

या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

हे देखील वाचा : 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

०८ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x