०३ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०३ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे ?
उत्तरः पुणे

२) ‘मीनाबंकम’ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तरः चेन्नई

३) पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता ?
उत्तरः यवतमाळ

४) अकोला जिल्हा महाराष्ट्राचे….. प्रशासकीय विभागामध्ये आहे.
उत्तरः अमरावती

५) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः अमरावती

६) महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता?
उत्तरः सिंधुदुर्ग

७) पालघर जिल्ह्यात आहे. येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार
उत्तरः वाढवण

८) महाराष्ट्रात दारूबंदी कोणत्या जिल्ह्यात उठवली?
उत्तरः चंद्रपूर

९) चांदी कामासाठी प्रसिध्द असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते ?
उत्तरः हुपरी

१०) महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते ?
उत्तरः इचलकरंजी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

११) कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिध्द आहे ?
उत्तरः कुस्ती

१२) रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तरः कर्जत

१३) रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका कोणता ?
उत्तरःमहाड

१४) जगप्रसिध्द भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे?
उत्तरः अलीबाग

१५) रायगड जिल्ह्यात १९३० साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते ?
उत्तरः चिरनेर

१६) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तरः नागपूर

१७) सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन राज्यात आहे. येथे कार्यरत
उत्तरः पुणे

१८) गाविलगढ किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ?
उत्तरः अमरावती

१९) कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात….येथे आहे.
उत्तरः माहुली

२०) प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः रत्नागिरी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

२१) सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य कोणासाठी राखीव आहे?
उत्तरः हरिण

२२) कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात?
उत्तरः अमरावती

२३) नांदेड जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तरः १६

२४) तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड लगत आहेत?
उत्तरः आदिलाबाद

२५) कोणते पर्यटन स्थळ नांदेड जिल्ह्यात नाही?
उत्तरः लोणार सरोवर

२६) ‘नाथसागर’ हे धरण कोठे आहे?
उत्तरः पैठण

२७) ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’ कोठे आहे?
उत्तरः देवळाली (नाशिक)

२८) महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता?
उत्तरः पालघर

२९) कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला?
उत्तरः महाबळेश्वर

३०) महाराष्ट्रात सर्वांधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तरःचंद्रपूर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३१) महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता?
उत्तरः ठाणे

३२) नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः गोंदिया

३३) सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता?
उत्तरः छ. संभाजीनगर

३४) संत गोरोबा कुंभार यांची समाधी ढोकी (तेर) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः धाराशीव

३५) संकल्पित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाचे स्थान …. या जिल्ह्यात आहे.
उत्तरः रत्नागिरी

३६) दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः सांगली

३७) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
उत्तरः नाशिक

३८) महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तरः जळगाव

३९) भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे?
उत्तरः नायगाव, जि. बीड

४०) गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः बुलढाणा

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४१) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून महत्त्व असलेले औंढा- नागनाथ हे स्थळ जिल्ह्यात आहे ?
उत्तरः हिंगोली

४२) कृष्णा व कोयना यांचा प्रीतिसंगम सातारा……येथे जिल्ह्यात झाला आहे.
उत्तरः कराड

४३) भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात ?
उत्तर: राष्ट्रपती.

४४) भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणूका कोणत्या वर्षी पार पडल्या ?
उत्तर: १९५१-१९५२.

४५) महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या तारखेस साजरा करतात ?
उत्तर: १ ऑगस्ट.

४६) पोखरण येथील पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण ?
उत्तर: डॉ. राजा रामन्ना.

४७) भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २०१७ रोजी कोणी शपथ घेतली ?
उत्तर: रामनाथ कोविंद.

४८) सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुरदाचे प्रमाण किती टक्के असते ?
उत्तर: १६ टक्के.

४९) बल मोजण्याचे एकक काय आहे ?
उत्तर: न्यूटन.

५०) महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण सदस्यसंख्या किती ?
उत्तर: ७८.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

५१) एक्झिमा’ हा रोग कोणत्या अवयवास होतो ?
उत्तर: त्वचा.

५२) आवर्तसारणीतील ११७ वे मूलद्रव्य कोणते ?
उत्तर: टेनेसीन.

५३) तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
उत्तर: जिल्हाधिकारी.

५४) भारतीय अर्थव्यवस्था………ओळखली जाते.
उत्तर: मिश्रअर्थव्यवस्था म्हणून.

५५) भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ?
उत्तर: अमित शहा.

५६) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?
उत्तर: शेकरु.

५७) मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते आहे ?
उत्तर: मक्का.

General Knowledge In Marathi

५८) भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला ?
उत्तर: १९५५.

५९) दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते आहे ?
उत्तर: लॅक्टोमीटर.

६०) हैदराबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले ?
उत्तर: १८ सप्टेंबर १९४८.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

०२ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x