WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

०२ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०२ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) ‘पाणी पंचायत’ या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो ?
उत्तरः विलासराव साळुंके

२) भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?
उत्तरः सरदार पटेल

३) महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?
उत्तरः सत्यशोधक समाज

४) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या ?
उत्तरः उत्तर प्रदेश

५) …….ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते.
उत्तरः यकृत

६) ‘सत्यमेव जयते’ हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले?
उत्तरः मदन मोहन मालवीय

७) भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोनवेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे?
उत्तरः डॉ. राजेंद्र प्रसाद

८) एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात?
उत्तरः ब्युटेन व आयसोब्युटेन

९) राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
उत्तरः लोककल्याण

१०) कोणता दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तरः 31 मे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

११) ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते ?
उत्तरः पंचायत समिती

१२) महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे….रोजी सातारा येथे स्थापित केले गेले.
उत्तरः मार्च 2018

१३) जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपात्काल घोषित केले?
उत्तरः कोरोना

१४) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ?
उत्तरः 2010

१५) जागतिक पशू दिन कधी साजरा केला जातो?
उत्तरः 4 ऑक्टोबर

१६) भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्येतची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
उत्तरः कलम 17

१७) 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत ?
उत्तरः सातवे

१८) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते ?
उत्तरः महात्मा गांधी

१९) ‘हू वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तरः डॉ. आंबेडकर

२०) रक्तक्षय म्हणजे काय ?
उत्तरः हिमोग्लोबिन कमी होणे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

२१) महाराष्ट्र विधानसभेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती ?
उत्तरः 12

२२) ‘मुंबई कामगार संघा’ची स्थापना कोणी केली?
उत्तरः नारायण लोखंडे

२३) महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार…. ते…… आहे.
उत्तरः 72°6′ ते 80°9

२४) औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय आहे ?
उत्तरः खडकी

२५) महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तरः सिंधुदुर्ग

२६) भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे ?
उत्तरः कोलकाता

२७) राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः पुणे

२८) महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तरः अहमदनगर

२९) आनंदवन ही कुष्ठरोग्यासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः चंद्रपूर

३०) वनामती संस्था कोणत्या शहरात आहे?
उत्तरः नागपूर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तरः नागपूर

३२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी ….. येथे झाला.
उत्तरः महू

३३) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी ‘मोझरी’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः अमरावती

३४) कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वांत कमी आहे ?
उत्तरः लातूर

३५) राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता ?
उत्तरः नागपूर

३६) महाराष्ट्रातील…..जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ?
उत्तरः नागपूर

३७) महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे?
उत्तरः सांगली

३८) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
उत्तरः अहमदनगर

३९) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः पुणे

४०) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ? –
उत्तरः सिंधुदुर्ग

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही ?
उत्तरः जालना

४२) अजिंठा या जगप्रसिध्द लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः छत्रपती संभाजीनगर

४३) लोणार हे जगप्रसिध्द तळे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः बुलढाणा

४४) कोणत्या मराठी चित्रपट निर्मात्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो ?
उत्तरः दादासाहेब फाळके

४५) पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः वर्धा

४६) भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः पुणे

४७) लोहगाव विमानतळ कोठे आहे ?
उत्तरः पुणे

४८) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तरः नाशिक

४९) कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता ?
उत्तरः गोंदिया

५०) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे ?
उत्तरः पुणे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

५१) खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते ?
उत्तरः मुंबई

५२) ‘बावन्न दरवाज्यांचे शहर’ कोणास म्हणतात ?
उत्तरः छत्रपती संभाजीनगर

५३) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः छ. संभाजीनगर

५४) महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून १ मे २०१७ पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे ?
उत्तरः भिलार

५५) महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तरः पुणे

५६) महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता ?
उत्तरः गडचिरोली

५७) शिवकालीन प्रसिध्द ‘पन्हाळगड’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः कोल्हापूर

५८) ‘तुळजापूर’ हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः धाराशीव

५९) चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिध्द असलेले ठिकाण कोणते ?
उत्तरः सोलापूर

६०) गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरोधी अभियान पथकाचे नाव काय ?
उत्तरः सी-६०

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

०१ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.