०२ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०२ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (janral nolej question in marathi) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. हॉकी या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

उत्तर- ११

२. खो-खो या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

उत्तर- ९ 

३. व्हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

उत्तर- ६ 

४. कबड्डी या खेळातील खेळाडूंची संख्या किती ?

उत्तर- ७ 

५. सारे जहॉं से अच्छा या गीताचे लेखक कोण ?

उत्तर- महंमद इकबाल

६. जन-गण-मन या गीताचे लेखक कोण ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर

७. वंदे मातरम या गीताचे लेखक कोण ?

उत्तर- बंकिमचंद्र चटर्जी

८. आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण ?

उत्तर- रासबिहारी बोस

९. आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे झाली ?

उत्तर- सिंगापूर

१०. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ?

उत्तर- सुभाषचंद्र बोस. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi. 

११. इन्किलाब झिंदाबाद ही घोषणा कोणाची ?

उत्तर- महंमद इकबाल

१२. पाच डझन मध्ये किती वस्तू असतात ?

उत्तर- ६० 

१३. किती इंच म्हणजे एक फूट ?

उत्तर- १२

१४. एक फूट म्हणजे किती सेमी ?

उत्तर- ३० से.मी.

१५. १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?

उत्तर- १००० मी.

१६. १ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?

उत्तर- १०० सेंटीमीटर

१७. दर १५ दिवसाला प्रसिध्द ?

उत्तर- पाक्षीक

१८. दर महिन्याला प्रसिध्द होणारे ?

उत्तर- मासिक

१९. दर तीन महिन्याला प्रसिध्द होणारे ?

उत्तर- त्रैमासिक

२०. १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?

उत्तर- १००० ग्रॅम

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. द्रव पदार्थ मोजण्याचे परिमाण कोणते ?

उत्तर- लीटर

२२. विमानासाठी कोणते इंधन वापरतात ?

उत्तर- पेट्रोल

२३. विद्युत बल्बमध्ये कोणता धातू असतो ?

उत्तर- टंगस्टन

२४. कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात ?

उत्तर- उंट

२५. वाळवंटात दिसणाऱ्या हिरवळीस काय म्हणतात ?

उत्तर- ओअॅसिस

२६. जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते ?

उत्तर- द्राक्षे

२७. आगकाड्या कोणत्या झाडापासुन तयार करतात ?

उत्तर- सावर

२८. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपणनाव काय ?

उत्तर- लोकहितवादी

२९. धोंडो केशव कर्वे यांचे टोपणनाव काय ?

उत्तर- महर्षी

३०. बाळ गंगाधर टिळक यांचे टोपणनाव काय ?

उत्तर- लोकमान्य

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१. ज्योतिबा फुले यांचे टोपणनाव काय ?

उत्तर- महात्मा

३२. विनोबा भावे यांचे टोपणनाव काय ?

उत्तर- आचार्य

३३. स्काऊट गाईडचे संस्थापक कोण ?

उत्तर- लॉर्डबेडन पॉवेल

३४. स्काऊट गाईडचे घोषवाक्य कोणते ?

उत्तर- तयार रहा.

३५. स्काऊट गाईडचे एकूण नियम किती ?

उत्तर- नऊ

३६. स्काऊट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार कोण ?

उत्तर- वीर देववीर

३७. स्काऊट गाईडची प्रार्थना कोणती ?

उत्तर- दया कर दान भक्ती का

३८. स्काऊट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात?

उत्तर- जांबोरी

३९. स्काऊट गाईडचे ध्वजगीत कोणते?

उत्तर- झंडा उँचा सदा रहे ।

४०. ऑगस्ट क्रांतीदिन कधी असतो ?

उत्तर- ९ ऑगस्ट

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

४१. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो ?

उत्तर- ८ सप्टेंबर

४२. गांधींजी व शास्त्रीजी जयंती कधी असते ?

उत्तर- २ ऑक्टोबर

४३. महाराष्ट्र दिन कधी असतो ?

उत्तर- १ मे

४४. जागतिक कामगार दिन कधी असतो ?

उत्तर- १ मे

४५. भारतातातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्यास म्हणतात ?

उत्तर- पंजाब

४६. भारतातातील राजवाड्यांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात ?

उत्तर- कोलकाता

४७. भारतातील सुवर्णमंदिराचे शहर कोणत्या शहरास म्हणतात ?

उत्तर- अमृतसर

४८. भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हणतात ?

उत्तर- बेंगलोर

४९. भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हणतात ?

उत्तर- काश्मीर

५०. भारतातील देवळांचे शहर कोणते ?

उत्तर- भुवनेश्वर

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न ?

५१. भारतातील गुलाबी शहर कोणते ?

उत्तर- जयपूर

५२. भारतातील सायबरसिटी कोणत्या शहरास म्हणतात ?

उत्तर- हैद्राबाद

५३. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात?

उत्तर- कोची

५४. भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात?

उत्तर- उदयपूर

५५. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?

उत्तर- डॉ. राजेंद्रप्रसाद

५६. भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती कोण ?

उत्तर- डॉ. झाकीर हुसेन

५७. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण ?

उत्तर- ग्यानी झैलसिंग

५८. पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण ?

उत्तर- डॉ. झाकीर हुसेन

५९. भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण ?

उत्तर- डॉ. मनमोहन सिंग

६०. एवरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा भारतीय कोण ?

उत्तर- तेनसिंग नोर्के

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न मराठी: सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर janral nolej question in marathi

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

०१ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x