WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MAHA REAT Bharti 2024: महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मध्ये १०वी, १२वी, आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | MAHA REAT Bharti 2024

MAHA REAT Bharti. 

नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण (महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण) मार्फत – शिपाई,वाहन चालक,कनिष्ठ लिपीक,अभिलेखापाल,लघुटंकलेखक,तांत्रिक सहायक,माहिती तंत्रज्ञान अधिकारी (I.T. Officer),सहायक अधिक्षक,अधिक्षक,वित्त व लेखाअधिकारी,निम्म श्रेणी लघुलेखक,स्वीय सहायक,खाजगी सचिव, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२४ आहे.

The Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MahaREAT),MAHA REAT Bharti 2024,MahaReat – GOVERNMENT OF MAHARASHTRA.

Maharashtra Real Estate Appellate Tribunal (Maharashtra Real Estate Appellate Tribunal) (MAHA REAT Bharti) – Constable, Driver, Junior Clerk, Accountant, Stenographer, Technical Assistant, Information Technology Officer (I.T. Officer), Assistant Superintendent, Superintendent, Finance and Accounts Officer, Half Grade Stenographer, The MAHA REAT Bharti recruitment process is being implemented for the posts of Personal Assistant, Private Secretary. For this, the Maharashtra Immovable Property Appellate Tribunal has issued a notification for the recruitment of these posts. In this recruitment, a total of 24 vacancies will be filled. Maharashtra Immovable Property Appellate Tribunal has invited applications from eligible candidates through offline mode for these vacancies. The last date for submission of applications is 23 October 2024.
जाहिरात क्र: महारिएट/प्रशा./११४२/२०२४
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
अधिकृत संकेत स्थळ:  https://mahareat.maharashtra.gov.in/
शेवटची तारीख:  २३ ऑक्टोबर २०२४.
पदांची संख्या: ०२४ 

MAHA REAT Bharti 2024 Details Given Below.

एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
खाजगी सचिव ०३
२  स्वीय सहायक
०१ 
३  निम्म श्रेणी लघुलेखक
०१ 
४  वित्त व लेखाअधिकारी
०१ 
५  अधिक्षक ०२ 
६  सहायक अधिक्षक
०२ 
७  माहिती तंत्रज्ञान अधिकारी (I.T. Officer) ०१ 
८  तांत्रिक सहायक
०१ 
९  लघुटंकलेखक
०१ 
१०  अभिलेखापाल ०१ 
११  कनिष्ठ लिपिक ०४ 
१२  वाहन चालक ०२ 
१३  शिपाई ०४ 
Total (एकूण) २४ 

MAHA REAT Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.
१. खाजगी सचिव. 

  • पदवीधर टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.

२. स्वीय सहायक. 

  • पदवीधर टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.

३. निम्म श्रेणी लघुलेखक. 

  • पदवीधर टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण.

४. वित्त व लेखाअधिकारी. 

  • पदवीधर असणे आवश्यक आहे.

५. अधिक्षक. 

  • पदवीधर असणे आवश्यक आहे.

६. सहायक अधिक्षक.

  • पदवीधर असणे आवश्यक आहे.

७. माहिती तंत्रज्ञान अधिकारी (I.T. Officer). 

  • विज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान).

८. तांत्रिक सहायक. 

  • विज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान).

९. लघुटंकलेखक. 

  • विज्ञान पदवी (संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान).

१०. अभिलेखापाल. 

  • पदवीधर उत्तीर्ण असणे.

११. कनिष्ठ लिपिक. 

  • पदवी पास, टायपिंग कौशल्य + MSCIT उत्तीर्ण असणे.

१२. वाहन चालक. 

  • १२वी पास असणे आवश्यक आहे. 

१३. शिपाई. 

  • १२वी पास असणे आवश्यक आहे. 

MAHA REAT Bharti 2024 Age Limit. 

वय मर्यादा. 
  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३५ वर्षे पूर्ण असावे. 
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
  • मुंबई येथे नियुक्ती दिली जाईल.

MAHA REAT Bharti 2024 Application Fees. 

अर्ज फी. 
  • त्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
महत्त्वाच्या तारखा.
  • अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.

MAHA REAT Bharti Salary. 

पदानुसार मासिक वेतन.
  • शिपाई : २७,०००/- रुपये.
  • वाहन चालक : २८,०००/- रुपये.
  • कनिष्ठ लिपीक : ३६,०००/- रुपये.
  • अभिलेखापाल : ४५,०००/- रुपये.
  • लघुटंकलेखक : ४७,०३०/- रुपये.
  • तांत्रिक सहायक : ४८,०००/- रुपये.
  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी (I.T. Officer) : ५०,०००/- रुपये.
  • सहायक अधिक्षक : ५०,०००/- रुपये.
  • अधिक्षक : ५५,०००/- रुपये.
  • वित्त व लेखाअधिकारी : ७८,०००/- रुपये.
  • निम्म श्रेणी लघुलेखक : ६५,०००/- रुपये.
  • स्वीय सहायक : ९०,०००/- रुपये.
  • खाजगी सचिव : १,१०,०००/- रुपये..
अर्ज पाठवण्याचा पत्ता. 
  • प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.

MAHA REAT Bharti 2024 Notification PDF. 

महत्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 
काही महत्वाची सूचना.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता, अनुभव,टंकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑफलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट जोडले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा करा.
  • अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरीअर किंवा वैयक्तिक दिः २३/१०/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राहय धरले जाणार नाही आणि ते बाद ठरविण्यात येतील.
  • अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकीटावर कोणत्या पदासाठी अर्ज करित आहे हे ठळक अक्षरात लिहावे.
  • महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधीकरण, मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात.
  • निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल त्या नंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक्त पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणजे 2 वेळा ११-११ महिण्याची पूनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.

Maharashtra Real Estate Appellate Tribunal (MahaREAT). 

टीप:

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.