ITBP Recruitment For Various Post.
ITBP Recruitment For Various Post: नमस्कार, मित्रांनो इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल मार्फत कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर),कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी),कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर),सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर),अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल,(Indo-Tibetan Border Police Recruitment) (ITBP Bharti) ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १६० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२४ आहे.
ITBP Bharti- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात १६० जागांसाठी भरती.
ITBP Recruitment For Various Post: Hello Friends,The Indo-Tibetan Border Police Force (ITBP) is conducting a recruitment process for the posts of Constable/Tradesman (Barber), Constable/Tradesman (Cleaner), Constable/Tradesman (Gardener), and Sub Inspector (Hindi Translator). ITBP has issued a notification for a total of 160 vacancies.
If you are interested in this recruitment, below is the official advertisement along with all the necessary information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 26 August 2024.
ITBP Recruitment For Various Post 2024 Details.
जाहिरात क्र:ITBP.No.26/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: १६० |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) | ०५ |
२ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) | १०१ |
३ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) | ३७ |
४ | सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) | १७ |
Total (एकूण) १६० |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) | १० वी उत्तीर्ण |
२ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) | १० वी उत्तीर्ण |
३ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) | (i) १० वी उत्तीर्ण (ii) ०२ वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा |
४ | सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) | (i) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी. (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा |
वयाची अट.
- २६ ऑगस्ट २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. | पदाचे नाव | वय वर्ष |
१ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) | १८ ते २५ वर्षे |
२ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) | १८ ते २५ वर्षे |
३ | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) | १८ ते २३ वर्षे |
४ | सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) | १८ ते ३० वर्षे |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज फी.
[SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
|
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख: ITBP इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल च्या अधिकृत वेबसाईटवर नंतर कळवण्यात येईल. |
Steps to Apply Online for ITBP Recruitment For Various Post 2024.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the ITBP Recruitment For Various Post 2024.
- Step 1: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल ITBP (Indo-Tibetan Border Police ) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://www.itbpolice.nic.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल ITBP (ITBP Recruitment For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: ITBP इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
ITBP Recruitment For Various Post Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात:
|
ऑनलाईन अर्ज : Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.RRB JE Bharti For Various Post.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
ITBP Recruitment For Various Post FAQs.
१. ITBP Recruitment For Various Post-या भरतीमध्ये किती रिक्त पदे आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 160 रिक्त पदे आहेत.
२. कोणत्या पदांसाठी भरती होत आहे?
उत्तर: कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर), कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी), कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर), आणि सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) या पदांसाठी भरती होत आहे.
३. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार १० वी पास, ITI प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदव्युत्तर पदवी (हिंदी विषयासह इंग्रजी विषयात) आणि ट्रांसलेशन डिप्लोमा आवश्यक आहे.
४. भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: कॉन्स्टेबल/ट्रेड्समन पदांसाठी 18 ते 25 वर्षे, गार्डनर पदासाठी 18 ते 23 वर्षे, आणि सब इंस्पेक्टर पदासाठी 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा आहे.
५. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.
६. अर्ज फी किती आहे?
उत्तर: SC/ST/ExSM/महिला उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नाही. General/OBC/EWS उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल/ट्रेड्समन पदांसाठी ₹100/- आणि सब इंस्पेक्टर पदासाठी ₹200/- अर्ज फी आहे.
७. भरती प्रक्रिया कशी होणार आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा द्वारे केली जाणार आहे.
८. नोकरी ठिकाण कोणते आहे?
उत्तर: नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे.
९. ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांनी ITBP च्या अधिकृत वेबसाईटवर (https://www.itbpolice.nic.in/) भेट देऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
१०. ITBP Recruitment For Various Post साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
उत्तर: फोटो, सही, आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाइल किंवा JPG फोटो अपलोड करायच्या आहेत.
या अपडेट देखील पहा :
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांसाठी भरती !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.