IITM Pune Recruitment 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे विभागा अंतर्गत – पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे विभागा (IITM Pune Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ०५५ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ डिसेंबर २०२४ आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती २०२४.
IITM Pune Recruitment 2024: IITM Pune Bharti 2024.The MoES invites applications for Junior Research Fellow Program (MRFP) to be coordinated by Development of Skilled Manpower in Earth System Sciences (DESK-ESSC), at Indian Institute of Tropical Meteorology, Pune. IITM Pune Recruitment 2024 (IITM Pune Bharti 2024) for 55 Project Scientist, Senior Project Associate, Project Associate, Project Consultant, & Program Manager Posts |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Institute of Tropical Meteorology,IITM Pune Bharti 2024 Details.
जाहिरात क्र. | PER /07/2023 |
विभाग. | IITM Pune अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.tropmet.res.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | ०५ डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रोजेक्ट सायंटिस्ट-III | ०३ |
२ | प्रोजेक्ट सायंटिस्ट-II | ०५ |
३ | प्रोजेक्ट सायंटिस्ट-I | ०९ |
४ | सिनियर प्रोजेक्ट असोसिएट | ०१ |
५ | प्रोजेक्ट असोसिएट-II | ०२ |
६ | प्रोजेक्ट असोसिएट-I | ३२ |
७ | प्रोजेक्ट मॅनेजर | ०१ |
८ | प्रोजेक्ट कंसल्टेंट | ०१ |
९ | प्रोग्राम मॅनेजर | ०१ |
एकूण जागा – ५५ |
IITM Pune Recruitment 2024 Educational Qualification.
पदानुसार शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.१: (i) ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Meteorology/ Oceanography/ Atmospheric Sciences/ Earth Sciences/Climate Sciences / Physics/ Geophysics (Meteorology)/ Electronics/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा डॉक्टरेट पदवी (Atmospheric Sciences/ Meteorology/ Physics/Electronics/ Mathematics) (ii) ०७ वर्षे अनुभव.
- पद क्र.२: (i) ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Atmospheric and Ocean Science/Meteorology/Radio Physics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T) किंवा पदव्युत्तर पदवी (Atmospheric Physics /Atmospheric Sciences/ Meteorology/ Environmental sciences) किंवा M.E/M.Tech (Electronics/Instrumentation/EEE/Electronics & Telecommunication/ Mechanical/ Aerospace) (ii) ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.३: ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Instrumentation/ Atmospheric Physics /Atmospheric Sciences/ Meteorology/ Environmental sciences/ Geophysics/Physics/ Mathematics/ Meteorology/ Oceanography/ Statistics) किंवा BE/BTech (Electronics/ Instrumentation/EEE/Electronics & Telecommunication/ Mechanical/Aerospace).
- पद क्र.४: (i) MSc (Atmospheric Science/ GIS & Remote sensing) किंवा BE/B.Tech (ii) ०४ वर्षे अनुभव.
- पद क्र.५: इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics).
- पद क्र.६: पदव्युत्तर पदवी (Physics, Applied Physics, Mathematics, Applied Mathematics,Statistics, Atmospheric Sciences, Meteorology, Oceanography, Climate Science,Environmental Sciences, Geophysics with Meteorology) किंवा BE/B.Tech.
- पद क्र.७: (i) Ph.D. (Ocean/atmospheric sciences/ Physics/Mathematics (ii) २० वर्षे अनुभव.
- पद क्र.८: (i) Ph.D. Ocean/atmospheric/climate sciences/ geophysics/ hydrology/ hydrometeorology/Physics/Mathematics किंवा ME/M.Tech (ii) १५ वर्षे अनुभव.
- पद क्र.९: (i) Ph.D. (Ocean Sciences/ Atmospheric Sciences/Marine Sciences/ Physics/ Mathematics/ Environmental Science/ Engineering) (ii) १५ वर्षे अनुभव.
पदानुसार वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०५ डिसेंबर २०२४ रोजी खालील प्रमाणे पूर्ण असावे.
- पद क्र.१: ४५ वर्षांपर्यंत.
- पद क्र.२ आणि ४: ४० वर्षांपर्यंत.
- पद क्र.३, ५, आणि ६: ३५ वर्षांपर्यंत.
- पद क्र.७ ते ९: ४५ ते ६३ वर्षे.
नोकरीचे ठिकाण :- पुणे शहर असणार आहे.
अर्ज फी :- सदर भरतीसाठी कोणत्या प्रकारचे अर्ज फी नाही.
ही महत्वाची अपडेट पहा : NTPC Green Energy share price today ! |
IITM Pune Recruitment salary.
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या आवश्यकते नुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ डिसेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
IITM Pune Recruitment 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
IITM Pune Vacancy 2024.
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! IITM Pune Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
IITM Pune Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
IITM Pune Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|