(HAL Recruitment 2024) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये ११६ जागांसाठी भरती

Hindustan Aeronautics Limited,HAL Recruitment 2024

HAL Recruitment 2024: Hindustan Aeronautics Limited, HAL Bharti 2024 (HAL Recruitment 2024) has started online application process for 116 Diploma Technician (Mechanical, Electrical, Electronics) posts in this recruitment process from all eligible and interested candidates.processing  is on. All interested and eligible candidates read the above advertisement carefully (Advertisement PDF) before applying. Last date for submission of application is 20th June 2024.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये ११६ जागांसाठी भरती

HAL Recruitment 2024: नमस्कार, मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी HAL Recruitment ने या या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL Bharti 2024 (HAL Recruitment 2024) ११६ डिप्लोमा तंत्रज्ञ (मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स) पदासाठीच्या एकूण ११६ रिक्त जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या या भरतीमध्ये सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा (जाहिरात PDF).अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० जून २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

खाली तुम्हाला रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता,वयाची अट,नोकरी ठिकाण,अर्ज फी आणि सविस्तर अर्ज कसा करायचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

HAL Recruitment 2024 Details

जाहिरात क्र: MRO/HR/ACT(TECH) /2024/02

पदांची संख्या.

  • एकूण जागा: ११६ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव शाखा पद संख्या
डिप्लोमा टेक्निशियन मेकॅनिकल ६४
इलेक्ट्रिकल ४४
इलेक्ट्रॉनिक्स ०८
Total (एकूण) ११६ 

   शैक्षणिक पात्रता.

  • 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production Electrical / Electrical & Electronics/ Electronics/ Electrical & Electronics / Electronics & Communication/ Electronics & Telecommunication) [SC /ST/PWD: 50% गुण]

   मासिक वेतन.

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारास ४५ ,००० /- रुपये एवढे मासिक वेतन भेटणार आहे.

  वयाची अट.

  • ०१ मे २०२४ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

  नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत

  अर्ज फी.

  • ह्या भरती साठी अर्ज फी नाही.

  महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० जून २०२४
  • परीक्षा कालावधी: ०७ जुलै २०२४ 

अर्ज करण्याची पद्धत. 

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://hal-india.co.in
  • पुढे New & Updates वर क्लिक करा.
  • PDF जाहिरात डाउनलोड करा.
  • जाहिरातीत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
  • अर्जदाराणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.HAL Recruitment 2024
  • पात्र उमेदवाराणे शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज भरावा.

आवश्यक कागदपत्रे.

  • तुमचे काही दिवसांपूर्वी काढलेले पासपोर्ट साईज फोटो
  • तुमची सही
  • तुमचा आयडी पुरावा जसा की आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड इत्यादी
  • जन्मतारखेचा पुरावा (PDF)
  • जात प्रमाणपत्र, (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणन (लागू असल्यास) (PDF)
  • तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र: संबंधित गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र इत्यादी

महत्वाच्या लिंक्स.

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट आहेत आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१. HAL भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

उत्तर- उमेदवारांनी HAL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी (https://hal-india.co.in) आणि ताज्या अपडेट्स किंवा New & Updates विभागात जाऊन जाहिरात डाउनलोड करावी. जाहिरातीत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा.

२. HAL भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?

उत्तर-  ०१ मे २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे सूट आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे सूट आहे.

३. HAL Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० जून २०२४ आहे.

४. HAL भरती 2024 साठी अर्ज फी किती आहे?

उत्तर- या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

 

Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024
Hindustan Aeronautics Limited Recruitment

 

या अपडेट देखील पहा :

(HVF Avadi Bharti) अवजड वाहन कारखान्यात २५३ जागांसाठी भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x