१० जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
१) नुकताच जाहीर झालेल्या ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते कोण आहेत?
उत्तर- गुलजार (उर्दू भाषा),जगत्गुरू रामभद्राचार्य (संस्कृतचे अभ्यासक).
२) वर्ष २०२३ च्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?
उत्तर- अशोक सराफ.
३) १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
उत्तर- अरविंद पनगड़िया.
४) १६ व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
उत्तर- रितविक पांडेय.
५) वर्ष २०२४ चा भारतरत्न मिळणारे कर्पूरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
उत्तर- बिहार.
६) वर्ष २०२४ मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न प्रदान करण्यात आला?
उत्तर- पाच.
१. कर्पूरी ठाकूर,
२. लालकृष्ण अडवानी,
३. पी.व्ही. नरसिंह राव
४. चौधरी चरणसिंह
५. एम. एस. स्वामीनाथन
७) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशपद भूषविलेल्या ज्ययांचे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले?
उत्तर- फातिमा बीबी.
८) २०२३ चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणास प्राप्त झाला ?
उत्तर- कृष्णात खोत.
९) महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते ?
उत्तर- धुमाळवाडी.
१०) चीन येथे झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारताने कितवा क्रमांक पटकावला ?
उत्तर- ४ था.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
११) वर्ष २०२४ च्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी कोण होते ?
उत्तर- इमॅन्युल मैक्रॉन (फ्रान्स).
१२) वर्ष २०२४ चे ऑस्ट्रेलिया ओपन पुरूष एकेरीमध्ये कोणी विजेतेपद पटकावले ?
उत्तर- जैनिक सिनर (इटली).
१३) ऑस्ट्रेलिया ओपन २०२४ मध्ये पुरूष दुहेरीमध्ये कोणी विजेतेपद पटकावले ?
उत्तर- रोहन बोपन्ना (भारत), मॅथ्यू एबडेन (ऑस्ट्रेलिया).
१४) वर्ष २०२४ च्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराने पटकावला ?
उत्तर- इंदौर / सुरत (संयुक्त प्रथम).
१५) स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये नवी मुंबई शहराने कितवा क्रमांक पटकावला ?
उत्तर- तिसरा.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
१६) स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक स्वच्छ राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला ?
उत्तर- महाराष्ट्र.
१७) अयोध्येतील प्रभुश्रीरामाचे मंदिराचे विधीवत उद्घाटन केव्हा झाले?
उत्तर- २२ जानेवारी २०२४.
१८) नारी शक्ती वंदन विधेयक अनुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती टक्के आरक्षण मिळणार आहे?
उत्तर- ३३ टक्के.
१९) मुंबई येथील शिवडी ते न्हावाशेवा देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या सागरी पुलाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे ?
उत्तर- अटल सेतू,(अटल बिहारी वाजपेयी).
२०) २८ वी जागतिक हवामान बदल परिषद (कोप-२८) वर्ष २०२३ मध्ये कोणत्या शहरात पार पडली ?
उत्तर- दुबई (संयुक्त अरब अमिरात).
General Knowledge Questions And Answers In Marathi.
२१) जागतिक वारसा स्थळ २०२४ पर्यंत भारतातील किती ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे ?
उत्तर- ४२ (महाराष्ट्रचा – ६ क्रमांक).
२२) चंद्रायान-३ यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर यशस्वीरित्या यान लैंड करणारा भारत जगातील कितवा देश ठरला ?
उत्तर- चौथा (१. अमेरिका, २. रशिया, ३. चीन, ४. भारत).
२३) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील कितवा देश ठरला ?
उत्तर- पहिला.
२४) संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष २०२४ हे कोणते वर्ष घोषित केले आहे?
उत्तर- आंतरराष्ट्रीय (IYC २०२४) उंट वर्गीय वर्ष (कैमालिडस्).
२५) संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष २०२३ हे कोणते वर्ष घोषित केले आहे?
उत्तर- आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (बाजरी वर्ष).
२६) हरित धोरण जाहीर करणारे भारतातले पहिले राज्य ?
उत्तर- महाराष्ट्र.
२७) व्याघ्रगणना २०२२ नुसार भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे?
उत्तर- ३,१६७ (महाराष्ट्र – ४४४).
२८) सध्या भारतात व्याघ्रप्रकल्पांची संख्या किती आहे ?
उत्तर- ५४.
२९) महाराष्ट्र शासनाने राज्य गीत म्हणून दर्जा दिलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे गीतकार कोण आहेत ?
उत्तर- राजा बढे.
३०) भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या शहरात सुरू करण्यात आली?
उत्तर- कोची (केरळ).
General Knowledge Questions And Answers In Marathi.
३१) महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने संकटग्रस्त महिलांना सहाय्य मिळण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे?
उत्तर- १८१.
३२) भारतामध्ये पहिली जी-२० शेर्पा बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली ?
उत्तर- उदयपूर (राजस्थान).
३३) टाइम्स पर्सन ऑफ द इयर २०२३ ने कोणास सन्मानित करण्यात आले ?
उत्तर- टेलर स्विफ्ट (अमेरिका).
३४) टाइम्स पर्सन ऑफ द इयर ने सन्मानित एकमेव भारतीय ?
उत्तर- महात्मा गांधी (१९३०).
३५) लडाख या केंद्रशासित प्रदेशातील दुर्गम भागात राहणाऱ्या महिला व बालकांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी कोणते अभियान राबविण्यात आले आहे ?
उत्तर- ऑपरेशन सद्भावना.
३६) केरळ सरकारने अँटीबायोटिक्स या औषधांचा वापर कमीत कमी करण्यासाठी कोणते अभियान राबविले आहे ?
उत्तर- ऑपरेशन अमृत.
३७) भारताच्या सीबीआयने सायबर क्राइम कमी करण्यासाठी धडक कारवाई म्हणून सायबर माफिया विरोधात कोणते अभियान राबविले ?
उत्तर- ऑपरेशन चक्र-२.
३८) २६ वी राष्ट्रीय ई-गर्व्हनन्स परिषद २०२३ चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले ?
उत्तर- इंदौर (मध्य प्रदेश).
३९) १५ वी ब्रिक्स परिषद २०२३ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली ?
उत्तर- जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका).
४०) आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटन (आयएसए) चे महासंचालक कोण आहेत ?
उत्तर- अजय माथुर.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
४१) डेझर्ट नाईट युद्धसराव २०२४ हा कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला ?
उत्तर- भारत व फ्रान्स.
४२) डेझर्ट सायक्लॉन २०२४ हा युद्धसराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला?
उत्तर- भारत-संयुक्त अरब अमिरात.
४३) त्रिपुरा राज्याच्या पर्यटन विभागाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर- सौरव गांगुली.
४४) जातीय जनगणना सुरू करणारे पहिले राज्य ?
उत्तर- बिहार (दुसरे राज्य आंध्रप्रदेश).
४५) भारताची पहिली सौर संचलित बोट कोठे सुरू झाली ?
उत्तर- शरयू नदी.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
४६) भारतामध्ये १०० टक्के इलेक्ट्रिक बाइक-टॅक्सीची सुरुवात कोणत्या राज्यात केली आहे?
उत्तर- आसाम.
४७) पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश ?
उत्तर- जम्मू-काश्मीर.
४८) भारतामध्ये प्रथमच मुलींची सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आली ?
उत्तर- मथुरा (उत्तर प्रदेश).
४९) देशातील पहिला डार्क स्काय पार्क कोणता आहे ?
उत्तर- पेंच व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र).
५०) अनाथ मुलांसाठी विशेष योजना चालू करणारे पहिले राज्य?
उत्तर- हिमाचल प्रदेश.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
५१) देशातील पहिला आर्टिफिशीअल इंटेलिजन्ट (एआय) सिटी कोणती ?
उत्तर- लखनौ (उत्तर प्रदेश).
५२) सियाचीन ग्लेशिअर मध्ये ‘ऑपरेशन पोस्ट’ अंतर्गत तैनात असणारी पहिली मेडिकल ऑफिसर कोण?
उत्तर- कॅप्टन फतिमा वसीम.
५३) मंगळ ग्रहावर रोव्हरचे संचलन करणारी पहिली भारतीय महिला ?
उत्तर- डॉ. अक्षता कृष्णमूर्ती.
५४) नुकतेच प्रसिद्ध झालेल्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहेत ?
उत्तर- एलोन मस्क.
५५) फॉर्च्यून ग्लोबल ५०० च्या यादीत भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज कितव्या क्रमांकावर आहे ?
उत्तर- ८८ व्या.
५६) नुकतेच “आडी पेरक्क” हा सांस्कृतिक महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ?
उत्तर- तमिळनाडू.
५७) नुकतेच प्रकाशित झालेले “हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर- नीरज्या चौधरी.
५८) कोणत्या देशात आणीबाणीची स्थिती ६ महिन्यांनी वाढवण्यात आली आहे ?
उत्तर- म्यानमार.
५९) सोलाह आना बबलू आत्मचरित्र कोणत्या भारतीय फुटबॉलपटूचे आहे ?
उत्तर- सब्रत भट्टाचार्य.
६०) जागतिक कॉफी परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
उत्तर- भारत.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
रस्ते विकास योजना व प्रकल्प
General Knowledge Questions And Answers In Marathi.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI)
» National Highway Authority of India.
» स्थापना : १९८८ च्या NHAI १९९५ साली अधिनियमांतर्गत
» मुख्यालय : दिल्ली. General Knowledge Questions And Answers In Marathi.
» उद्देश – भारतातील राष्ट्रीय विकास, बांधकाम तसेच देखभाल करणे. महामार्गाचा विकास,बांधकाम तसेच देखभाल करणे.
» पहिले अध्यक्ष : योगेंद्र नारायण
» विद्यमान अध्यक्ष : संतोष कुमार यादव
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
» सुरवात : २५ डिसेंबर २०००
» १०० % केंद्र पुरस्कृत योजना.
» उद्देश : देशातील सर्व खेडी बारमाही रस्त्यांनी जोडने.
» प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात सन २००० पासून राबविण्यात येत आहे.
» या योजनेची अंमलबजावणी ग्राम विकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते.
» प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मुख्य उद्देश हा सन २००१ च्या जनगणनेनुसार सर्वसाधारण.General Knowledge Questions And Answers In Marathi.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विविध रंगाच्या मैलाचा दगडाचा अर्थ. (माईलस्टोन)
काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तर स्पष्टीकरण सोबत.
१. एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर ?
१) वाहने उभी करण्यास बंदी आहे.
२) वाहने ओव्हरटेकिंग करण्यास बंदी आहे.
३) रिव्हर्स गियर मध्ये वाहने चालवू नयेत.
४) यापैकी नाही.
स्पष्टीकरण – (३) रिव्हर्स गियर मध्ये वाहने चालवू नयेत.
• एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर वाहने एकाच दिशेने वेगाने धावत असतात.
• एकमार्गी रस्त्यावर रिव्हर्स गियर मध्ये वाहने चालवणे धोक्याचे असते.General Knowledge Questions And Answers In Marathi.
२. एक्सप्रेस वे ला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते?
१) रिंग रोड
२) सर्व्हिस रोड
३) स्लीप रोड
४) यापैकी नाही
स्पष्टीकरण – (२) सर्व्हिस रोड
• मोठ्या रस्त्याच्या किंवा एक्सप्रेसवेच्या बाजूला जाणाऱ्या तुलनेने लहान रस्त्याला सर्व्हिस रोड म्हणतात.
• सर्व्हिस रोड ला फ्रंटेज रोड म्हणूनही ओळखले जाते.
३. Indian Roads Congress ची स्थापना कधी झाली?
१) डिसेंबर १९३४
२) डिसेंबर १९४८
३) डिसेंबर २०१४
४) डिसेंबर २०२०
स्पष्टीकरण – (1) डिसेंबर १९३४
• इंडियन रोड काँग्रेस (IRC) ही देशातील महामार्ग अभियंत्यांची सर्वोच्च संस्था आहे.
• IRC ची स्थापना डिसेंबर १९३४ मध्ये झाली.
• जयकर समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रस्ते विकास समितीच्या
४. लाल सिंगनल लागल्यावर पादचाऱ्यांने रस्ता कोणत्या क्रॉसिंग ने पार करावा.
१) लेवल क्रॉसिंग
२) प्लेन क्रॉसिंग
४) रेल्वे क्रॉसिंग
३) झेब्रा क्रॉसिंग
स्पष्टीकरण – (३) झेब्रा क्रॉसिंग
• रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे समांतर पट्टे म्हणजे झेब्रा क्रॉसिंग होय.
• झेब्रा क्रॉसिंगवर प्रथम अधिकार पादचाऱ्यांचा असतो.
५) झेब्रा क्रॉसींगच्या ठिकाणी तुम्ही____ .
१) आहे त्याच वेगाने वाहन चालवावे.
२) थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे.
३) अधिक वेगाने वाहन चालवावे.
४) यापैकी नाही.
स्पष्टीकरण – (२) थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे.
• झेब्रा क्रॉसिंगवर प्रथम अधिकार पादचाऱ्यांचा असता.
• झेब्रा क्रॉसिंग’ हे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते.
• झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे वाहन चालकाने आपले वाहन थांबवने बंधनकारक असते.
६. थांबा रेषा म्हणजे काय?
१) या रेषेपूर्वी वाहन थांबवावे.
२) या रेषेमुळे जाऊन वाहन थांबवावे.
३) या रेषेवरून पादचाऱ्यांनी जावे
४) यापैकी नाही.
स्पष्टीकरण – (१) या रेषेपूर्वी वाहन थांबवावे.
• थांबा रेषेपूर्वी वाहन चालकाने वाहन थांबवणे बंधनकारक असते.
७. झेब्रा क्रॉसिंग कशाशी संबंधित आहे?
१) पादचारी मार्ग
२) वाहन सर्व्हिसिंग
३) झू मधला मार्ग
४) रेल्वे फाटक
स्पष्टीकरण – (१) पादचारी मार्ग
• झेब्रा क्रॉसिंगवर प्रथम अधिकार पादचाऱ्यांचा असतो.
• झेब्रा क्रॉसिंग’ हे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते.
हे देखील वाचा :
०९ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..