०९ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र. MPSC
६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
७) रामकृष्ण मिशन या संस्वेच या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हॉकी.
१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
२२) ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पार्टील.
२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
३१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.
३२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.
३३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.
३४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.
३५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला. MPSC
३६) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.
३७) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.
(३८) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.
३९) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.
४०) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
४१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.
४२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॉक्सिंग.
४३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.
४४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.
४५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ ऑगस्ट.
४६) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.
४७) चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.
४८) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.
४९) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.
५०) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६ सप्टेंबर.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
वाहतूक व्यवस्था :
- देशाच्या पायाभूत सुविधांमधील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे वाहतूक व्यवस्था होय.
- कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात जलद वाहतूक व्यवस्थेचा वाटा महत्त्वाचा असतो.
भारतातील रस्ते वाहतूक :
- रस्ते वाहतूक हे पारंपरिक व महत्त्वाचे वाहतुकीच साधन आहे.
- भारतात प्रथम शेरशहा सुरीने कलकत्ता ते पेशावर दरम्यान ग्रँड ट्रंक रोड (रेशीम मार्ग) बांधला.
- भारतातील रस्त्यांची एकूण लांबी ६३ लाख ७२ हजार ६१३ कि. मी. आहे.
- भारतातील रस्त्यांची एकूण घनता १४२.६८ कि. मी. प्रति १०० चौरस किलोमीटर आहे.
भारतातील रस्त्यांचे प्रमुख प्रकार :
- राष्ट्रीय महामार्ग
- राज्य महामार्ग
- जिल्हा रस्ते
- ग्रामीण रस्ते
राष्ट्रीय महामार्ग :
- एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारे किंवा एकाच राज्यातील प्रमुख शहरांना जोडणारे महामार्ग.
- भारतात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे जाळे १,४०,९९५ कि. मी. आहे.
- भारतातील एकूण रस्त्यांच्या फक्त दोन टक्के भागात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरलेले आहे.
- देशाची ४० % वाहतूक राष्ट्रीय महामार्गावरुन होते.
- राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती : केंद्र सरकार. General Knowledge Question Answer In Marathi.
- देखभाल व दुरुस्ती: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
राज्य महामार्ग :
- राज्यातील प्रमुख शहरांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांना राज्य महामार्ग म्हणतात.
- देशात सध्या १,१७,०३९ कि. मी. लांबीचे राज्य महामार्ग आहेत.
- राज्य महामार्गाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा राज्यात प्रथम क्रमांक लागतो.
- राज्य महामार्गाचा उद्देश राज्यातील उदयोग व व्यापार वाढीस चालना देणे हा आहे.
- निर्मिती : राज्य सरकार. Police Vahan Chalak bharti Current Affairs In Marathi.
- देखभाल व दुरुस्ती : राज्य सरकार सार्वजनिक बांधकाम विभाग
दृतगती महामार्ग :
- भारतातील रस्ते मार्गातील सर्वात उच्च दर्जाचे महामार्ग.
- दृतगती महामार्ग हे सहा पदरी किंवा आठ पदरी असतात.
- देशात सध्या १४५५ कि. मी. लांबीचे दृतगती महामार्ग आहेत.
- दृतगती मार्गाची निर्मिती व देखभाल रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय यांच्या नियंत्रणाखाली होत असते.
- महाराष्ट्रातील दृतगती महामार्ग :
- मुंबई पुणे : ९४.५ कि. मी..General Knowledge Questions And Answers In Marathi.
- मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ७०१ किमी
जिल्हा रस्ते :
- जिल्हा मुख्यालये एकमेकांना जोडणारे रस्ते म्हणजे जिल्हा रस्ते होय.
- जिल्हा रस्ते शहरांना जिल्हा मुख्यालयाशी जोडतात.
- देखभाल : जिल्हा परिषद.
ग्रामीण रस्ते :
- ग्रामीण रस्ते देशातील खेडयांना एकमेकांशी व शहरांशी जोडतात.
- सध्या देशातील एकूण रस्त्यापैकी जवळपास ७० % रस्ते ग्रामीण रस्ते आहेत.
- देखभाल : जिल्हा परिषद.General Knowledge Questions And Answers In Marathi.
सीमा रस्ते :
- सीमा रस्ते हे भारताच्या सीमावर्ती भागात बांधले जातात.
- या रस्त्यांची निर्मिती, दुरुस्ती व देखभाल बॉर्डर रोल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) द्वारे केली
जाते. - स्थापना – ७ मे १९६०
- ही संस्था भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
BRO ची प्रमुख कार्ये :
- सीमावर्ती भागातील रस्ते बांधणे आणि त्यांची देखभाल करणे.
- पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये माहिती तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे.
- सीमावर्ती भागात वाहतूक सुलभता आणि कनेक्टिव्हिटी निर्माण करणे.
- सीमावर्ती राज्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देणे.
- नियंत्रण रेषेवरील रस्त्यांची देखभाल करणे.
- ब्रीदवाक्य – श्रमेण सर्व साधनम् (परिश्रमाने सर्व काही साध्य होते).
- महासंचालक – लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन.
- Police Vahan Chalak bharti Current Affairs In Marathi.
हे देखील वाचा :
०८ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे General Knowledge Questions And Answers In Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions And Answers साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..