WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gadchiroli Zilla Parishad Recruitment 2024: गडचिरोली जिल्हा परिषदेत विविध जागांसाठी भरती

Gadchiroli Zilla Parishad Recruitment.

नमस्कार, मित्रांनो जिल्हा परिषद गडचिरोली (Gadchiroli Zilla Parishad Bharti) अंतर्गत  – प्राथमिक शिक्षक,पदवीधर प्राथमिक शिक्षक,ह्या पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद गडचिरोली विभागाने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ५३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद गडचिरोली विभागाने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२४ आहे.

(ZP Gadchiroli Bharti) गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या ५३९ जागांसाठी भरती

Hello friends, under Zilla Parishad Gadchiroli, (ZP Gadchiroli Bharti) the recruitment process is being implemented for the posts of primary teacher, graduate primary teacher. For this, Zilla Parishad Gadchiroli Division has issued a notification for this recruitment. Total 539 vacancies will be filled in this recruitment. For that, Zilla Parishad Gadchiroli Division has invited applications from eligible candidates through offline mode.

If you are interested in this recruitment then below is the official advertisement of this recruitment as well as all information about the vacancies like educational qualification, pay scale, application method and last date. However all the eligible and interested candidates before apply the complete advertisement below (Advertisement PDF) Read carefully. Last date for submission of application is 27th August 2024.

Gadchiroli Zilla Parishad Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र: पाजिप/शिक्षण/प्राथ/आस्था/वशी-546/2024/1246

पदांची संख्या.

एकूण जागा: ५३९ 

Gadchiroli Zilla Parishad Recruitment 2024. 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
प्राथमिक शिक्षक ४१९
पदवीधर प्राथमिक शिक्षक १२०
Total (एकूण) ५३९  

Gadchiroli Zilla Parishad Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक  HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
पदवीधर प्राथमिक शिक्षक  D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वयाची अट.

  • १३ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ४० वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग: ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

गडचिरोली – (महाराष्ट्र)

अर्ज फी. 

  • सदर भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ ऑगस्ट २०२४

Gadchiroli Zilla Parishad Recruitment Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता. 

  • शिक्षणाधिकारी (प्राथमिक), दुसरा माळा,जिल्हा परिषद, गडचिरोली– (अधिक माहितीसाठी खाली दिलेली भरतीची मूळ जाहिरात वाचावी.)

काही महत्वाची सूचना:

१. सदर जाहिरातीनुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदावर नियुक्ती करावयाची असल्याने स्थानिक अनुसुचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात येईल.

२. वरिल नियुक्ती केवळ पेसा क्षेत्रातील शाळेतील रिक्त पदावर राहील.

३. नियुक्ती आदेश प्राप्त होताच तात्काळ नियुक्ती दिलेल्या शाळेवर हजर व्हावे लागेल.

४. मानधन रु. २०,०००/- प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त) देय राहील.

५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली यांचेशी विहित अटी व शर्ती मान्य असल्याबाबत करारनामा करणे आवश्यक राहील.

६. बंधपत्र/हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने Gadchiroli Zilla Parishad Recruitment शिक्षक पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील, या आशयाचे बंधपत्र/हमीपत्र द्यावे लागेल. सदर बंधपत्र/हमीपत्रामध्ये करार पध्दतीने नियुक्ती देतांना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करारपध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही.

७. नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेली पदस्थापना ही अंतिम राहील, याकरिता कोणत्याही प्रकारचे बाह्यस्थ दबाव आणता येणार नाही.

८. वरील सेवा देण्यास वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक अथवा वैद्यकीय अधिक्षक, तालुका ग्रामीण रुग्णालय यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रुजू होतांना संबधित गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करणे अनिवार्य राहील.

९. सदर कंत्राटी तत्वावरील नियुक्ती दरम्यान कोणतीही आकस्मिक घटना घडल्यास कोणत्याही प्रकारचे अनुकंपा लाभ, विमा लाभ अथवा इतर लाभ देय ठरणार नाही. सदर नियुक्ती हो अगदी तात्पुरत्या स्वरुपात असल्याने, शासन निकषानुसार विहित केलेले मानधन व्यतिरिक्त इतर कोणतेही लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

१०.  बंधपत्र/हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन घडल्यास अथवा गंभीर स्वरुपाची तक्रार प्राप्त झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नियुक्तो रह करण्यात येईल.

११. सदर आदेशाद्वारे नियुक्त उमेदवारांना मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त प्रभार तसेच आर्थिक व प्रशासकीय अधिकार देय राहणार नाही. सदर उमेदवारांना केवळ अध्यापनाचे काम देण्यात येईल.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Gadchiroli Zilla Parishad Recruitment
Gadchiroli Zilla Parishad Recruitment

Gadchiroli Zilla Parishad Recruitment 2024 FAQs. 

१. गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे?
उत्तर: गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

२. Gadchiroli Zilla Parishad Recruitment या भरतीत एकूण किती रिक्त जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीत एकूण ५३९ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

३. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२४ आहे.

४. Gadchiroli Zilla Parishad Recruitment साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

५. प्राथमिक शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: प्राथमिक शिक्षक पदासाठी HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, आणि TET/CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

६. पदवीधर प्राथमिक शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदवीधर प्राथमिक शिक्षक पदासाठी D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed. आणि TET/CTET पेपर 2 -TAIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

७. नोकरी ठिकाण कोणते आहे?
उत्तर: नोकरी ठिकाण गडचिरोली, महाराष्ट्र आहे.

८. Gadchiroli Zilla Parishad Recruitment या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क नाही.

९. भरतीसाठी मासिक मानधन किती आहे?
उत्तर: मासिक मानधन रुपये २०,०००/- प्रती महिना असेल.

१०. Gadchiroli Zilla Parishad Recruitment साठीचा अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे?
उत्तर: अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक), दुसरा माळा, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे सादर करावा.

या अपडेट देखील पहा :

Palghar Zilla Parishad Recruitment
Palghar Zilla Parishad Recruitment

पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या १,८९१ जागांसाठी भरती

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.