WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Palghar Zilla Parishad Recruitment 2024: पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या १,८९१ जागांसाठी भरती

Palghar Zilla Parishad Recruitment. 

नमस्कार, मित्रांनो जिल्हा परिषद पालघर अंतर्गत  – प्राथमिक शिक्षक,पदवीधर प्राथमिक शिक्षक,ह्या पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पालघर विभागाने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १,८९१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद पालघर विभागाने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ आहे.

(ZP Palghar Bharti) पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या १,८९१ जागांसाठी भरती. 

Hello friends, under Zilla Parishad Palghar, the recruitment process is being implemented for the posts of primary teacher, graduate primary teacher. For this, Zilla Parishad Palghar Division has issued a notification for this recruitment. Total 1,891 vacancies will be filled in this recruitment. For that, Zilla Parishad Palghar Division has invited applications from eligible candidates through offline mode.

If you are interested in this recruitment then below is the official advertisement of this recruitment as well as all information about the vacancies like educational qualification, pay scale, application method and last date. However all the eligible and interested candidates before apply the complete advertisement below (Advertisement PDF) Read carefully. Last date for submission of application is 23 August 2024.

Palghar Zilla Parishad Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र: पाजिप/शिक्षण/प्राथ/आस्था/वशी-546/2024/1246

पदांची संख्या.

एकूण जागा: १,८९१

Palghar Zilla Parishad Recruitment 2024. 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) १,८९१
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
Total (एकूण) १,८९१  

Palghar Zilla Parishad Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वयाची अट.

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय  जाणून घेण्यासाठी. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण.

पालघर – (महाराष्ट्र)

अर्ज फी. 

  • सदर भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑगस्ट २०२४

Palghar Zilla Parishad Recruitment Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता. 

  • शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.) – (अधिक माहितीसाठी खाली दिलेली भरतीची मूळ जाहिरात वाचावी.)

काही महत्वाची सूचना:

१. मासिक मानधन- मानधन रुपये २०,०००/-प्रतीमाह (कोणतेही इतर लाभा व्यतिरिक्त)

२. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.

३. बंधपत्र / हमीपत्रः नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, या आशयाचे बंधपत्र / हमीपत्र देणे आवश्यक आहे. या बंधपत्र / हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देतांना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या उमेदवारांकडून सदर पदांवर कायम करणेबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा न्यायालयीन दावा करणार नसलेबाबत उल्लेख करणारे हमीपत्र / बांधपत्र लिहून देणे बंधनकारक असेल. Palghar Zilla Parishad Recruitment (सदरचे बंधपत्र / हमीपत्र रुपये १००/- स्टॅम्पपेपर देण्यात यावे.)

४. अर्जदार उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे.

५. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित पेसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल.

६. अर्जदार उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोट सह तसेच आवश्यक कागदपत्रसह परिपूर्ण अर्ज (परिशिष्ट-क) सादर करावा. अर्जाच्या पाकीटावर कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असे स्पष्ट नमूद करावे.

७. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर (दालन क्र. १७) या कार्यालयात दि.२३/०८/२०२४ रोजीपर्यंत सादर करावे. यानंतर आलेले आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाहीत.Palghar Zilla Parishad Recruitment.

८. शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Palghar Zilla Parishad Recruitment
Palghar Zilla Parishad Recruitment

Palghar Zilla Parishad Recruitment 2024 FAQs. 

१. पालघर जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे?
उत्तर: पालघर जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

२. Palghar Zilla Parishad Recruitment या भरतीत एकूण किती रिक्त जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीत एकूण १,८९१ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

३. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२४ आहे.

४. अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

५. प्राथमिक शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: प्राथमिक शिक्षक पदासाठी HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, आणि TET/CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

६. पदवीधर प्राथमिक शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदवीधर प्राथमिक शिक्षक पदासाठी D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed. आणि TET/CTET पेपर 2 -TAIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

७. नोकरी ठिकाण कोणते आहे?
उत्तर: नोकरी ठिकाण पालघर, महाराष्ट्र आहे.

८. Palghar Zilla Parishad Recruitment या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क नाही.

९. भरतीसाठी मासिक मानधन किती आहे?
उत्तर: मासिक मानधन रुपये २०,०००/- प्रती महिना असेल.

१०. Palghar Zilla Parishad Recruitment अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे?
उत्तर: अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. १७, कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.) येथे सादर करावा.

या अपडेट देखील पहा :

Supreme Court Bharti Notification Out
Supreme Court Bharti Notification Out

भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध जागांसाठी भरती

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l