Bombay High Court Recruitment: Bombay High Court Bharti, Nagpur Bench, under the Bombay High Court, has started the recruitment process for 10th pass candidates for the post of Driver, with a total of 08 posts. Applications are invited from candidates through online mode for this recruitment. All eligible and interested candidates should read the entire advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 03 July 2024.
Bombay High Court Recruitment: मुंबई उच्च न्यायालय. बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत नागपूर खंडपीठाने १०वी पास उमेदवारांसाठी ड्रायव्हर पदासाठी एकूण ०८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.या भरतीसाठी उमेदवारांनकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०३ जुलै २०२४ आहे.
Bombay High Court Recruitment 2024 Details
जाहिरात क्र:Aastha/2024/2870
पदांची संख्या.
एकूण जागा: ०८
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
१
हलके मोटार वाहन चालक
०८
Total (एकूण) ०८
शैक्षणिक पात्रता.
१० वी उत्तीर्ण.(SSC)
मासिक वेतन.
त्यासाठी ऑनलाईन जाहिरात पीडीएफ (PDF) वाचा
वयाची अट.
०३ जुलै २०२४ रोजी पर्यंत वय १८ ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
आवश्यक शैक्षणिक पात्रता.
पदाचे नाव
आवश्यक शैक्षणिक पात्रता
वाहन चालक
या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना सोबतच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट आहेत आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
FAQs
१) Bombay High Court Recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत? उत्तर: या भरतीद्वारे वाहन चालक ०८ जागा भरण्यात येणार आहेत.
२) Bombay High Court Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे? उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
३) Bombay High Court Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे? उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही ०३ जुलै २०२४ आहे.. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.