Mazagon Dock Apprentice Recruitment 2024
Mazagon Dock Apprentice Recruitment: Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), a leading shipyard in India, is currently conducting the recruitment process for Trade Apprentice (Trainee) posts. A total of 518 vacancies are going to be filled through this online Bharti recruitment. Mazagon Dock Shipbuilders Limited has invited applications through online mode. All interested and eligible candidates are advised to read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of the application is 02 July 2024.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ५१८ जागांसाठी भरती.
Mazagon Dock Apprentice Recruitment: Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment (MDL),Mazagon Dock Limited Bharti हे भारताचे प्रमुख शिपयार्ड आहे. (Mazagon Dock Apprentice Recruitment 2024) मध्ये सध्या ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या online Bharti भरतीद्वारे एकूण ५१८ जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी Mazagon डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०२ जुलै २०२४ आहे.
Mazagon Dock Apprentice Recruitment 2024 Details
जाहिरात क्र:MDLATS/01/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: ५१८ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | ५१८ |
Total (एकूण) ५१८ |
ITI ट्रेड नुसार.
क्र. | ट्रेड | पद संख्या |
ग्रुप A | ||
१ | ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | २१ |
२ | इलेक्ट्रिशियन | ३२ |
३ | फिटर | ५३ |
४ | पाईप फिटर | ५५ |
५ | स्ट्रक्चरल फिटर | ५७ |
ग्रुप B | ||
६ | फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) | ५० |
७ | ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | १५ |
८ | इलेक्ट्रिशियन | २५ |
९ | ICTSM | २० |
१० | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | ३० |
११ | RAC | १० |
१२ | पाईप फिटर | २० |
१३ | वेल्डर | २५ |
१४ | COPA | १५ |
१५ | कारपेंटर | ३० |
ग्रुप C | ||
१६ | रिगर | ३० |
१७ | वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | ३० |
Total (एकूण) ५१८ |
शैक्षणिक पात्रता.
ग्रुप A: ग्रुप B: आणि ग्रुप A:C नुसार..
ग्रुप A: ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] |
ग्रुप B: ५०% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] |
ग्रुप C: ५०% गुणांसह ०८वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] |
वयाची अट.
०१ ऑक्टोबर २०२४ रोजी [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
ट्रेड | वयोमर्यादा. |
ग्रुप A | |
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | १५ ते १९ वर्षे |
इलेक्ट्रिशियन | १५ ते १९ वर्षे |
फिटर | १५ ते १९ वर्षे |
पाईप फिटर | १५ ते १९ वर्षे |
स्ट्रक्चरल फिटर | १५ ते १९ वर्षे |
ग्रुप B | |
फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) | १६ ते २१ वर्षे |
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | १६ ते २१ वर्षे |
इलेक्ट्रिशियन | १६ ते २१ वर्षे |
ICTSM | १६ ते २१ वर्षे |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | १६ ते २१ वर्षे |
RAC | १६ ते २१ वर्षे |
पाईप फिटर | १६ ते २१ वर्षे |
वेल्डर | १६ ते २१ वर्षे |
COPA | १६ ते २१ वर्षे |
कारपेंटर | १६ ते २१ वर्षे |
ग्रुप C |
रिगर | १४ ते १८ वर्षे |
वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | १४ ते १८ वर्षे |
नोकरी ठिकाण.
मुंबई |
अर्ज फी.
General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹१००/- [SC/ST/PWD: फी नाही] |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ जुलै २०२४ |
प्रवेशपत्र: २६ जुलै २०२४ रोजी अधिकृत वेबसाईट वरुण डाऊनलोड करता येईल. |
परीक्षा kalavadhi: १० ऑगस्ट २०२४ |
निवड प्रक्रिया.
Selection Process | Computer-based 100 multiple-choice questions test, Document Verification & Trade Allotment for top scorers and Medical Examination |
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
FAQs
१. Mazagon Dock Apprentice Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा?
उत्तर- उमेदवारांनी Mazagon Dock Shipbuilders Limited च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी प्रथम रजिस्टर करणे आवश्यक आहे आणि नंतर लॉगिन करून अर्ज भरावा.
२. अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २ जुलै २०२४ आहे.
३. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर- ग्रुप A साठी १०वी ५०% गुणांसह उत्तीर्ण (SC/ST: पास श्रेणी), ग्रुप B साठी संबंधित ट्रेडमध्ये ITI ५०% गुणांसह उत्तीर्ण (SC/ST: पास श्रेणी), आणि ग्रुप C साठी ०८वी ५०% गुणांसह उत्तीर्ण (SC/ST: पास श्रेणी) असणे आवश्यक आहे.
४. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर- वयोमर्यादा ग्रुप A साठी १५ ते १९ वर्षे, ग्रुप B साठी १६ ते २१ वर्षे, आणि ग्रुप C साठी १४ ते १८ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे सूट आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे सूट आहे.
५. निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर- निवड प्रक्रिया कंप्युटर-आधारित १०० मल्टिपल-चॉइस प्रश्नांची परीक्षा, दस्तऐवज सत्यापन, आणि टॉप स्कोरर्ससाठी ट्रेड अलॉटमेंट व वैद्यकीय परीक्षा यावर आधारित असेल
या अपडेट देखील पहा :
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ४३५ जागांसाठी भरती.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.