DRDO Bharti 2025 Apply Online
DRDO Bharti 2025: Defence Research and Development Organisation. In pursuit of self-reliance in critical technologies relevant to national security, DRDO formulates and and evaluation of various systems, subsystems, devices and products required for defence of the nation. DRDO Recruitment 2025 (DRDO Bharti 2025) for 20 Project Scientist ‘F, D, C & B Posts.www.onlinebharti.com/drdo-bharti-2025-notification-out
संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती २०२५
DRDO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजेच Defence Research and Development Organisation (DRDO) अंतर्गत – प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’,प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’,प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’,प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही DRDO च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २० जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी DRDO ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०१ एप्रिल २०२५ आहे.
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
DRDO Recruitment 2025 Details
DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती २०२५ |
जाहिरात क्र :- DRDO/OPEN/ET/2A/2024 |
विभाग :- DRDO अंतर्गत. |
भरती श्रेणी :- केंद्र सरकारी नोकरी. |
अर्जाची पद्धत :- ऑनलाइन पद्धतीने. |
शेवटची तारीख :- ०१ एप्रिल २०२५ |
पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागेचा तपशील :-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’ | ०१ |
२ | प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ | १० |
३ | प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ | ०७ |
४ | प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ | ०२ |
एकूण जागा – २० |
DRDO Bharti eligibility
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.१:(i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Computer Science किंवा समतुल्य) (ii) १० वर्षे अनुभव.
- पद क्र.२: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication किंवा समतुल्य) (ii) ०५ वर्षे अनुभव.
- पद क्र.३: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication किंवा समतुल्य) (ii) ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.४: प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication किंवा समतुल्य).
वयोमर्यादा :-
०१ एप्रिल २०२५ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
- पद क्र.०१ : ५५ वर्षांपर्यंत
- पद क्र.०२ : ४५ वर्षांपर्यंत
- पद क्र.०३ : ४० वर्षांपर्यंत
- पद क्र.०४ : ३५ वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण :-
- हैदराबाद शहर असणार आहे.
अर्ज फी :-
- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरीचा प्रकार :-
- या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे.
मिळणारे मासिक वेतन :-
- निवड झालेल्या उमेदवारांना DRDO ठरवल्याप्रमाणे मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :-
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
महत्त्वाच्या तारखा :-
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०१ एप्रिल २०२५.
- परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
DRDO Bharti 2025 Notification PDF
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝 पीडीएफ (PDF) जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
DRDO Bharti IMP
काही महत्वाची सूचना.
मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप.
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
- सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
धन्यवाद !