Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy Online Apply.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 -(Samaj Kalyan Vibhag Bharti 2024) Samaj Kalyan Vibhag Recruitment, Maharashtra State under Pune Division – Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, Warden, Higher Grade Steno, Lower Grade Steno, The recruitment process is being implemented for the posts of Steno Typist. The official advertisement of this recruitment has been released on the official website of Social Welfare Commissionerate, Maharashtra State Pune Division. A total of 0219 vacancies will be filled in this recruitment. Social Welfare Commissionerate, Maharashtra State Pune Division has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies. The last date for submission of applications is 11th November 2024.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024.
नमस्कार, समाज कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे विभागा (Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy) अंतर्गत – वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक / Senior Social Welfare Inspector,समाज कल्याण निरीक्षक / Social Welfare Inspector,गृहपाल / अधिक्षक / Warden,उच्च श्रेणी लघुलेखक / Higher Grade Steno,निम्न श्रेणी लघुलेखक / Lower Grade Steno,लघुलेखक / Steno Typist, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही समाज कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे विभागा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०२१९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी समाज कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेबर २०२४ आहे.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: | सकआ/आÎथा/Ģ-2/पदभरती/जािहरात/2024/3743 |
विभाग: |
ही भरती समाज कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे विभागा मध्ये होत आहे. |
भरती श्रेणी: |
महाराष्ट्र शासन अंतर्गत. |
अधिकृत संकेत स्थळ: | https://sjsa.maharashtra.gov.in/en |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन |
शेवटची तारीख: | ११ नोव्हेबर २०२४. |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक / Senior Social Welfare Inspector | ०५ |
२ | समाज कल्याण निरीक्षक / Social Welfare Inspector, | ३९ |
३ | गृहपाल / अधिक्षक / Warden | १५३ |
४ | उच्च श्रेणी लघुलेखक / Higher Grade Steno | १० |
५ | निम्न श्रेणी लघुलेखक / Lower Grade Steno | ०३ |
६ | लघुलेखक / Steno Typist | ०९ |
Total (एकूण) ०२१९ |
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक / Senior Social Welfare Inspector | i) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
२ | समाज कल्याण निरीक्षक / Social Welfare Inspector, | i) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
३ | गृहपाल / अधिक्षक / Warden | i) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
४ | उच्च श्रेणी लघुलेखक / Higher Grade Steno | i) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
५ | निम्न श्रेणी लघुलेखक / Lower Grade Steno | i) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ii) १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) iii) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा iv) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट v) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
६ | लघुलेखक / Steno Typist | i) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ii) लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र |
वयाची अट.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ११ नोव्हेबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे.
- [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
- पुणे (महाराष्ट्र)
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 Application Fees.
अर्ज फी.
- General/OBC/EWS: ₹ १०००/-
- SC/ST/PWD/ExSM: ₹ ९००/-
नोकरीचा प्रकार.
- नोकरी कायमस्वरूपी असेल.
Salary For Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy Application 2024
मासिक वेतन.
- निवड झालेल्या उमेदवारांना २५,५००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया.
- निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा (TCS) द्वारे होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ नोव्हेबर २०२४.
- परीक्षा: Maharashtra Samaj Kalyan Vibhag च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 | Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 FAQs.
१.Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ११ नोव्हेबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२.Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण २१९ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३.Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.