Adivasi Vikas Vibhag Bharti Online Apply.
Adivasi vikas vibhag recruitment (Adivasi Vikas Vibhag Bharti) – The Tribal Development Department has announced recruitment for 611 vacancies in various Class-III cadre positions, including Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Deputy Accountant, Chief Clerk-Statistical Assistant (Senior), Tribal Development Inspector (Non-PESA), Senior Clerk-Statistical Assistant, Junior Education Extension Officer, Stylist, Housekeeper (Male/Female), Superintendent (Male/Female), Librarian, Assistant Librarian, Laboratory Assistant, Cameraman-cum-Projector Operator, and High/Low Grade Stenographers. Eligible candidates can apply online from 12th October 2024 to 2nd November 2024. For detailed information on eligibility criteria, post-wise vacancies, selection process, age limits, and the application procedure, please refer to the official notification.
Tribal development department Recruitment (Adivasi Vikas Vibhag Bharti) 2024
आदिवासी विकास विभाग मार्फत (Adivasi Vikas Vibhag Bharti) – वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक,संशोधन सहाय्यक,उपलेखापाल-मुख्य लिपिक,आदिवासी विकास निरिक्षक,वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक,लघुटंकलेखक,गृहपाल (पुरुष-स्त्री) अधिक्षक (पुरुष-स्त्री) ,ग्रंथपाल,प्रयोगशाळा सहाय्यक,उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ),कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर ,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,सहाय्यक ग्रंथपाल,उच्च श्रेणी लघुलेखक,निम्न श्रेणी लघुलेखक,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण ०६१४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी आदिवासी विकास विभागाने ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२४ आहे.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Notification Details.
जाहिरात क्र: | आस्था- पद भरती-२०२४/प्र.क्र. ५९ / का.२ (२)/ नाशिक |
भरती विभाग: | महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग (Adivasi Vikas Vibhag Bharti) |
नोकरी ठिकाण: | महाराष्ट्र. |
एकुण जागा: | ०६१४ |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://tribal.maharashtra.gov.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन. |
अर्ज सुरू होण्याची तारीख: | १२ ऑक्टोंबर २०२४ |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | ०२ नोव्हेंबर २०२४ |
Adivasi vikas vibhag Vacancy Details.
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
०१ | वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | १८ |
०२ | संशोधन सहाय्यक | १९ |
०३ | उपलेखापाल-मुख्य लिपिक | ३४ |
०४ | आदिवासी विकास निरिक्षक | ०१ |
०५ | वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | २०५ |
०६ | लघुटंकलेखक | १० |
०७ | गृहपाल (पुरुष) | ६२ |
०८ | गृहपाल (स्त्री) | २९ |
०९ | अधिक्षक (पुरुष) | २९ |
१० | अधिक्षक (स्त्री) | ५५ |
११ | ग्रंथपाल | ४८ |
१२ | प्रयोगशाळा सहाय्यक | ३० |
१३ | उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | १० |
१४ | कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर | ०१ |
१५ | कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | ४४ |
१६ | सहाय्यक ग्रंथपाल | ०१ |
१७ | उच्च श्रेणी लघुलेखक | ०३ |
१८ | निम्न श्रेणी लघुलेखक | १४ |
(सूचना : पदे हे झोन नुसार उपलब्ध असून खाली संपूर्ण जाहिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.)
Adivasi vikas vibhag Bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
आदिवासी विकास विभाग भरती २०२४ ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक |
|
संशोधन सहाय्यक |
|
उपलेखापाल-मुख्य लिपिक |
|
आदिवासी विकास निरिक्षक |
|
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक |
|
लघुटंकलेखक |
|
गृहपाल (पुरुष) |
|
गृहपाल (स्त्री) |
|
अधिक्षक (पुरुष) |
|
अधिक्षक (स्त्री) |
|
ग्रंथपाल |
|
प्रयोगशाळा सहाय्यक |
|
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) |
|
कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर |
|
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी |
|
सहाय्यक ग्रंथपाल |
|
उच्च श्रेणी लघुलेखक |
|
निम्न श्रेणी लघुलेखक |
|
Adivasi vikas vibhag Bharti 2024 Age Limit.
वय मर्यादा.
आदिवासी विकास विभाग (Adivasi Vikas Vibhag Bharti) भरतीसाठी वयोमर्यादा २९ सप्टेंबर २०२४ रोजी किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८ वर्षे असावे.
- ST: ०५ वर्षे सूट.
- EWS: ०३ वर्षे सूट.
नोकरी ठिकाण.
- संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाचे :
आदिवासी विकास विभाग भरती २०२३ मध्ये भरलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क परत मिळणार असून खाली दिलेल्या लिंक वरून बँक माहिती भरणे आवश्यक आहे. (येथे क्लिक करा)
Adivasi vikas vibhag Bharti 2024 Application Last Date.
अर्ज फी.
- EWS – १०००/- रुपये
- ST/PWD – ९००/- रुपये
महत्त्वाच्या तारखा.
Adivasi Vikas Vibhag Bharti साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: १२ ऑक्टोंबर २०२४
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ नोव्हेंबर २०२४.
निवड प्रक्रिया.
- IBPS परिक्षा मार्फत CBT (Computer Based Test) Skill Test.
Adivasi vikas vibhag Bharti 2024 साठी अर्ज कसे करावे?
- अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी tribal.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ पाहावे. अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे ही ऑनलाइन सबमिट करायची आहेत.
Adivasi vibhag bharti 2024 pdf download.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. (१२ ऑक्टोंबर २०२४ सुरू) | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- सर्व प्रथम, आदिवासी विकास विभाग भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.Adivasi Vikas Vibhag Bharti.
- विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.
- Adivasi Vikas Vibhag Bharti.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
- सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. Adivasi vibhag bharti