Maharashtra State Power Generation recruitment 2024: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती! त्वरित अर्ज करा!

Maharashtra State Power Generation Recruitment.

नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Generation Recruitment) अंतर्गत (  – सल्लागार – I (P&P विभाग), सल्लागार – II (P&P विभाग), सल्लागार – R&M संबंधित कार्य (P&P विभाग), सल्लागार (इलेक्ट्रिकल आणि C&I), सल्लागार – तज्ञ O&M अभियंता, सेवानिवृत्त अभियंता – ऑपरेशन्स, सेवानिवृत्त अभियंता – टर्बाइन / बॉयलर, निवृत्त अभियंता – कोळसा हाताळणी संयंत्र. ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ०१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन आणि ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ आहे.

mahagenco-maharashtra-state-power-generation-co-ltd-logo-vector

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MahaGenco (Maharashtra State Power Generation Co. Ltd.)Maharashtra State Power Generation Recruitment,MahaGenco Bharti 2024. 

MahaGenco (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) (Maharashtra State Power Generation Recruitment) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Consultant – I (P&P Section), Consultant – II (P&P Section), Consultant – R &M related work (P&P Section), Consultant (Electrical and C&I), Advisor – Expert O&M Engineer, Retired Engineer – Operations, Retired Engineer – Turbine / Boiler, Retired Engineer – Coal Handling Plant. Eligible candidates are directed to submit their application online through https://mahagenco.in/ this Website. Total 12 Vacant Posts have been announced by MahaGenco (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) Recruitment Board, in the advertisement August 2024. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 11th October 2024.
जाहिरात क्र: Ads No.01/2024.
भरती प्रकार: केंद्र सरकारी नोकरी. 
अधिकृत संकेत स्थळ:  https://www.mahagenco.in/
शेवटची तारीख:  १६ ऑक्टोबर २०२४.
पदांची संख्या:  ०१२ 

Maharashtra State Power Generation Recruitment 2024 Details Given Below.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
सल्लागार – I (P&P विभाग)/Consultant – I (P&P Section) ०१ 
२  सल्लागार – II (P&P विभाग)/Consultant – II (P&P Section) ०१ 
३  सल्लागार – R&M संबंधित काम (P&P विभाग)/Consultant – R &M related work (P&P Section) ०१ 
सल्लागार (इलेक्ट्रिकल आणि सी आणि आय)/Consultant (Electrical and C&I) ०१ 
५  सल्लागार – तज्ञ O&M अभियंता/Advisor – Expert O&M Engineer ०२ 
६  सेवानिवृत्त अभियंता – ऑपरेशन्स/Retired Engineer – Operations ०२ 
७  सेवानिवृत्त अभियंता – टर्बाइन / बॉयलर/Retired Engineer – Turbine / Boiler ०२ 
 ८  निवृत्त अभियंता – कोळसा हाताळणी संयंत्र/Retired Engineer – Coal Handling Plant
०२ 
Total (एकूण) ०१२

Maharashtra State Power Generation Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

१. सल्लागार – I (P&P विभाग)/Consultant – I (P&P Section)

  • Bachelor’s Degree in Engineering/ Technology (Mechanical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Production/ Thermal Engineering/ Power Electronics.

२. सल्लागार – II (P&P विभाग)/Consultant – II (P&P Section). 

  • Bachelor’s Degree in Engineering/ Technology (Mechanical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Production/ Thermal Engineering/ Power Electronics.

३. सल्लागार – R&M संबंधित काम (P&P विभाग)/Consultant – R &M related work (P&P Section). 

  • Bachelor’s Degree in Engineering/ Technology (Mechanical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Production/ Thermal Engineering/ Power Electronics.

४. सल्लागार (इलेक्ट्रिकल आणि सी आणि आय)/Consultant (Electrical and C&I). 

  • Bachelor’s Degree in Engineering/ Technology (Mechanical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Production/ Thermal Engineering/ Power Electronics.

५. सल्लागार – तज्ञ O&M अभियंता/Advisor – Expert O&M Engineer. 

  • Bachelor’s Degree in Engineering/ Technology (Mechanical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Production/ Thermal Engineering/ Power Electronics.

६. सेवानिवृत्त अभियंता – ऑपरेशन्स/Retired Engineer – Operations. 

  • Bachelor’s Degree in Engineering/ Technology (Mechanical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Production/ Thermal Engineering/ Power Electronics.

७. सेवानिवृत्त अभियंता – टर्बाइन / बॉयलर/Retired Engineer – Turbine / Boiler..

  • Bachelor’s Degree in Engineering/ Technology (Mechanical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Production/ Thermal Engineering/ Power Electronics.

८. निवृत्त अभियंता – कोळसा हाताळणी संयंत्र/Retired Engineer – Coal Handling Plant..

  • Bachelor’s Degree in Engineering/ Technology (Mechanical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Production/ Thermal Engineering/ Power Electronics.

Maharashtra State Power Generation Recruitment 2024 Age Limit.

वयाची अट.

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे १६ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत २५ ते ५९ वर्षे पूर्ण असावे. 
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

महाराष्ट्र. 

Maharashtra State Power Generation Recruitment 2024 Application Fees. 

अर्ज फी. 

Fees Applicable : Rs. 944/- (Rs. 800 Application fee + Rs. 144 GST)

पद प्रमाणे वेतनश्रेणी.

पद क्र. पदाचे नाव मासिक वेतन
१. सल्लागार – I (P&P विभाग)/Consultant – I (P&P Section) रु. १,२५,०००/-
२. सल्लागार – II (P&P विभाग)/Consultant – II (P&P Section) रु. १,२५,०००/-
३. सल्लागार – R&M संबंधित काम (P&P विभाग)/Consultant – R &M related work (P&P Section) रु. १,००,०००/-
४. सल्लागार (इलेक्ट्रिकल आणि सी आणि आय)/Consultant (Electrical and C&I) रु. १,००,०००/-
५. सल्लागार – तज्ञ O&M अभियंता/Advisor – Expert O&M Engineer रु. १,२५,०००/-
६. सेवानिवृत्त अभियंता – ऑपरेशन्स/Retired Engineer – Operations रु. १,२५,०००/-
७. सेवानिवृत्त अभियंता – टर्बाइन / बॉयलर/Retired Engineer – Turbine / Boiler रु. १,००,०००/-
८. निवृत्त अभियंता – कोळसा हाताळणी संयंत्र/Retired Engineer – Coal Handling Plant रु. १,००,०००/-

Mahagenco recruitment apply online last date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन. 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा:  MahaGenco च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • Address: Dy. General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019

Maharashtra State Power Generation Recruitment 2024 Notification PDF. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात.  जाहिरात PDF 01 येथे क्लिक करा. 

जाहिरात PDF 02 येथे क्लिक करा. 

ऑफलाइन अर्ज.  ऑफलाइन अर्ज. PDF 01 येथे क्लिक करा. 

ऑफलाइन अर्ज. PDF 02 येथे क्लिक करा. 

⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Maharashtra State Power Generation Recruitment
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • MahaGenco (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) Maharashtra State Power Generation Recruitment. 
टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x