WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Cabinet Secretariat DFO Bharti 2024: केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात विविध जागांसाठी भरती !

Cabinet Secretariat DFO Bharti. 

नमस्कार, मित्रांनो मंत्रिमंडळ सचिवालया मार्फत – डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल DFO),पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय  विभागाने ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १६० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय विभागाने ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे.

Cabinet Secretariat Recruitment 2024

Government of India, Cabinet Secretariat Recruitment 2024.Cabinet Secretariat DFO Bharti 2024. 

Government of India, Cabinet Secretariat – Recruitment process is being conducted for the posts of Deputy Field Officer (Technical DFO). For this, the Central Cabinet Secretariat Department has issued a notification for the recruitment of these posts. In this recruitment, a total of 160 vacancies will be filled. Union Cabinet Secretariat Department has invited applications from eligible candidates through offline mode for these vacancies. The last date for submission of applications is 20 October 2024.

Cabinet Secretariat DFO Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: 01/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: १६० 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल DFO)

Sub – Computer Science/IT Electronics & Communication

१६० 
Total (एकूण) १६० 

Cabinet Secretariat DFO Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
 डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल DFO) (i) संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc (ii) GATE 2022/2023/2024 उत्तीर्ण. 

वय मर्यादा. 

  • २० ऑक्टोबर २०२४ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]. 

नोकरी ठिकाण.

दिल्ली. 

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑक्टोबर २०२४. 
परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.

Cabinet Secretariat DFO Bharti 2024 Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता. 

  • Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑफलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट जोडले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा करा.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Cabinet Secretariat DFO Bharti 2024 | Cabinet Secretariat DFO Recruitment 2024 FAQs.

१. Cabinet Secretariat DFO Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २० ऑक्टोबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Cabinet Secretariat DFO Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १६० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. Cabinet Secretariat DFO Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Cabinet Secretariat DFO Recruitment 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Online bharti telegram channel

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.