Pune Civil Hospital Recruitment.
नमस्कार, मित्रांनो जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे अंतर्गत (Pune Civil Hospital Bharti 2024) -“एआरटी वैद्यकीय अधिकारी, एआरटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आयसीटीसी समुपदेशक, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बीजेएमसी ससून हॉस्पीटल, पुणे” ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे ने या भरतीसाठीची अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२४ आहे.
Pune Civil Hospital Recruitment 2024:District Hospital Pune Bharti,Pune Civil Hospital Bharti 2024
Hello Friends Under District Hospital, Aundh, Pune (District Hospital Pune Bharti) Pune Civil Hospital Recruitment (Pune Civil Hospital Bharti 2024) – recruitment process is going on for the posts of “ART Medical Officer, ART Laboratory Technician, ICTC Counselor, ICTC Laboratory Technician, Laboratory Technician, BJMC Sassoon Hospital, Pune” . District Hospital, Aundh, Pune has released an official advertisement for this recruitment. Total 16 vacancies will be filled in this recruitment. For this, District Hospital, Aundh, Pune has invited applications from eligible candidates through offline mode. The last date for submission of applications is 02 September 2024.
Pune Civil Hospital Recruitment 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: PCH/pune/08/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: १६ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | एआरटी वैद्यकीय अधिकारी | २ |
२ | एआरटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ | २ |
३ | आयसीटीसी समुपदेशक | १ |
४ | आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ८ |
५ | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ३ |
Total (एकूण) १६ |
Pune Civil Hospital Recruitment Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट.
- ०१ सप्टेंबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
अर्ज फी.
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
नोकरी ठिकाण.
पुणे – महाराष्ट्र. |
मासिक वेतन.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
एआरटी वैद्यकीय अधिकारी | रु.७२,०००/- |
एआरटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रु.२१,०००/- |
आयसीटीसी समुपदेशक | रु.२१,०००/- |
आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रु.२१,०००/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रु.२१,०००/- |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन. |
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ सप्टेंबर २०२४ |
अर्ज पाठवण्याचा पत्ता.
- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पीटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे २७
Pune Civil Hospital Recruitment Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाइन अर्ज | जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पीटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे २७ – ऍड्रेस वरती भेटेल |
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
काही महत्त्वाच्या सूचना.
- एआरटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखत दि.५/९/२०२४ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक ऑफिस, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे होईल.
- एआरटी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता एआरटी केंद्रामध्ये आर्हता प्राप्त उमेदवार न मिळाल्यास पात्र उमेदवार मिळेपर्यंत दर महिन्याच्या पहिल्या व तिस-या गुरुवार जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे यांच्या कार्यालयामध्ये वेळ: ११.०० सकाळी मुलाखती घेण्यात येतील.
सर्व पदांसाठी सविस्तर जाहिरात (मार्गदर्शक सूचना, पात्रतेचे निकष,
- अर्जाचा नमुना इ.) www.pune.nic.in व www.mahasacs.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
- पदासाठी अर्हता प्राप्त उमेदवार विहीत नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत / शिघ्र टपाल अथवा वैयक्यिरीत्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पीटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे २७. या पत्यावर जाहिरात प्रसिध्द झालेपासून ते दि. २/९/२०२४ रोजी सायं ५.०० वाजे पर्यंत पाठवू शकतात. ई-मेल व्दारा व मुदतीनंतर पाठविण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
सविस्तर माहितीकरीता कृपया www.pune.nic.in व www.mahasacs.org या संकेतस्थळास भेट द्यावी.
- वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
Pune Civil Hospital Bharti 2024 | Pune Civil Hospital Recruitment 2024 FAQs.
१. पुणे सिव्हिल हॉस्पिटल भरती 2024 मध्ये कोणत्या पदांसाठी जागा आहेत?
उत्तर: पुणे सिव्हिल हॉस्पिटल भरती २०२४ मध्ये एआरटी वैद्यकीय अधिकारी, एआरटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आयसीटीसी समुपदेशक, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ ह्या पदांसाठी जागा उपलब्ध आहेत.
२. Pune Civil Hospital Recruitment या भरतीसाठी किती जागा रिक्त आहेत?
उत्तर: या भरतीसाठी एकूण १६ रिक्त जागा आहेत.
३. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२४ आहे.
४. Pune Civil Hospital Recruitment या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
५. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे. उमेदवारांना विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे या पत्यावर पाठवावा लागेल.
६. Pune Civil Hospital Recruitment या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी आहे का?
उत्तर: नाही, या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
वरील सर्व माहिती अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मदत करण्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी कृपया पुणे सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥