WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२१ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२१ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. “महाराष्ट्र इंटेलिजेस अॅकॅडमी’ कोणत्या शहरात आहे?
उत्तर: पूणे

२. कराडजवळ प्रितीसंगम येथे…..या नद्यांचा संगम आहे.
उत्तर: कृष्णा व कोयना

३. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे ?
उत्तर: साल्हेर

४. कृषीक्षेत्रात पीतक्रांती कशाशी संबंधीत आहे?
उत्तर: तेलबिया

५. प्रसिध्द गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
उत्तर: त्र्यंबकेश्वर

६. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते.
उत्तर: नागपुर

७. महाराष्ट्रात गहु संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर: निफाड

८. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
उत्तर: गंगापूर

९. देशातील एकुण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात एकुण किती ज्योतिर्लिंगे आहेत?
उत्तर: 5

१०. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
उत्तर: त्र्यंबकेश्वर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi. 

११. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भोर व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही ?
उत्तर: अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा

१२. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे?
उत्तर: अमरावती

१३. महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील तालुका कोणता आहे ?
उत्तर: भामरागड

१४. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: बुलढाणा

१५. भिमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातुन होते ?
उत्तर: आंबेगाव

१६. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे?
उत्तर: वढु बुद्रुक

१७. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ……आहे.
उत्तर: NH – 8

१८. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
उत्तर: यवतमाळ

१९. तलवाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
उत्तर: भंडारा

२०. केळीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
उत्तर: जळगाव

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. दमयंतीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
उत्तर: अमरावती

२२. कण्हेर धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: वेण्णा

२३. पैठण तालुका……..या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते.
उत्तर: संत ज्ञानेश्वर

२४. सन २०११ च्या जनगणेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात क्रमांक कितवा ?
उत्तर: दुसरा

२५. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग

२६. कृष्णा, गोदावरी, चंबळ, नर्मदा यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
उत्तर: नर्मदा

२७. महाराष्ट्रात अणुविद्युत कोठे आहे?
उत्तर: तारापूर

२८. वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातील कोणत्या मार्गांवर अलिकडेच सुरु झाली ?
उत्तर: मुंबई – सोलापूर

२९. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे?
उत्तर: मुंबई

३०. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: पाचवा

500 General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी सबंधित आहे?
उत्तर: झिंगे / कोळंबी उत्पादन

३२. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई ची उंची किती फूटआहे?
उत्तर: 5400 फूट

३३. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर, अहमदनगर, धाराशीव, बीड, चाळीसगांव, जालना, नांदगांव यापैकी कोणती शहरे आहेत?
उत्तर: तुळजापूर, धाराशीव, बीड, चाळीसगांव

३४. कावेरी, वैतरणा, पेरियार, तेरेखोल यापैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ?
उत्तर: कावेरी

३५. …..हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे ?
उत्तर: आपेगाव

३६. महाराष्ट्रातील डोंगर रागांचा दक्षिणेकडुन उत्तरेकडे योग्य क्रम……..
उत्तर: शंभु महादेव हरिश्चंद्र बालाघाट-सातमाळा अजिंठा-सातपुडा

३७. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: भीमा

३८. महाराष्ट्रातील जालना, भिवंडी, नागपुर, भुसावळ यापैकी कोणते शहर सुत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: भिवंडी

३९. समृध्दी महामार्ग नाशिक, बुलढाणा, वाशिम, जळगाव यापैकी कोणत्या जिल्हयातून जात नाही ?
उत्तर: जळगांव

४०. महाराष्ट्र राज्यातील सर्वांत मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तर: कोयना

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, Gk questions in marathi. जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. ताडोबा व्याघ्रप्रकल्प
उत्तर: चंद्रपूर

४२. मेळघाट व्याघ्रप्रकल्प
उत्तर: अमरावती

४३.  बोर व्याघ्रप्रकल्प
उत्तर: वर्धा

४४. शिवाजी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यापैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते ?
उत्तर: मुंबई विद्यापीठ

४५. सोलापूर, नाशिक, अमरावती, नांदेड यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?
उत्तर: नांदेड

४६. नर्मदा आणि तापी या नदया……आहेत
उत्तर: पश्चिम वाहिनी

४७. कृष्णा व पंचगंगा नदयाचा संगम कोठे आहे……
उत्तर: नरसोबाची वाडी

४८. फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे?
उत्तर: तेरेखोल खाड़ी

४९. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?
उत्तर: पुणे

५०. राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बस प्रवासात महिलांना तिकिट दरात किती % सवलत नुकतीच जाहीर झाली आहे ?
उत्तर: ५०%

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

महाराष्ट्रातील गणपतींची नावे व स्थळ. 

गणपतीचे नाव स्थळ (जिल्हा)
श्री मोरेश्वर मोरगाव पुणे
श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे
श्री महागणपती रांजणगाव पुणे
श्री विघ्नहर ओझर पुणे
श्री चिंतामणी थेऊर पुणे
श्री वरदविनायक महड रायगड
श्री सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

मराठी सामान्य ज्ञान प्रश्न:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions
Maharashtra General Knowledge Questions

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.