WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BBNS Bank Osmanabad Clark Bharti 2024: भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक उस्मानाबाद लिपिक (Clark) भरती

BBNS Bank Osmanabad Clark Bharti

नमस्कार, मित्रांनो भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक मार्फत – एम.के. अधिकारी/महाव्यवस्थापक, शाखा अधिकारी, वसुली अधिकारी, सहायक संगणक अधिकारी, लिपिक, शिपाई/वॉचमन अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक ने या  भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे.

BBNS Bank Osmanabad Offline Application 2024

BBNS Bank Osmanabad Bharti 2024: Bhausaheb Birajdar Nagari Sahakari Bank, Osmanabad has published the recruitment notification for the “M.K. Officer/ General Manager, Branch Officer, Recovery Officer, Assistant Computer Officer, Clerk, Constable/Watchman”. There are a total of 15 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can send their applications through e-mail or to the given mentioned address before the last Date. The last date for application is 15th of September 2024.

जाहिरात क्र: CO/P-R/01/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: १५  

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
एम.के. अधिकारी/महाव्यवस्थापक ०१
शाखा अधिकारी ०२
वसुली अधिकारी ०२
सहायक संगणक अधिकारी ०१
लिपिक ०७
शिपाई/वॉचमन ०२
Total (एकूण) १५  

BBNS Bank Osmanabad Clark Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता.
एम.के. अधिकारी/महाव्यवस्थापक बी.कॉम, एम. कॉम, पदवीधर, जी.डी.सी. अॅण्ड ए. एम.बी.ए.सी.ए. समकक्ष पात्रता असावी, नागरी सहकारी बँकेत मुख्य कार्यालयात व्यवस्थापकीय वरीष्ठ पदावरील किमान ८ वर्षाचा अनुभव असावा, आर. बी. आय. निकषानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
शाखा अधिकारी कोणत्याही शाखेचा पदवीधर/बी.कॉम/एम.कॉम/एम.बी.ए./जी.डी. सी. अॅण्ड ए व संगणकीय ज्ञान असणाऱ्याास प्राधान्य, शाखाधिकारी पदावरील कामकाजाचा ३ वर्षाचा अनुभव अगावा.
वसुली अधिकारी पदवीधर, संगणकीय ज्ञान आवश्यक, बँकींग कर्ज विभाग व कायदेशीर वसुली कामकाजाचा अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनीच अर्ज करावेत.
सहायक संगणक अधिकारी कॉम्प्युटरमधील बी.एस.सी./बी.ई./बी.टेक/एम.सी.एस.एम.सी.ए./ एम.सी.ए./एम.बी.ए. (आय.टी.) पदवी,
लिपिक बी.कॉम. एम. कॉम संगणकीय ज्ञान आवश्यक मराठी, इंग्रजी टायपिंग व बैंकिंग अनुभवी उमेदवारास प्राधान्य.
शिपाई/वॉचमन किमान १० वी उत्तीर्ण असावा. माजी सैनिक, स्थानिक उमेदवारास प्राधान्य,

वयाची अट.

  • ०१ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३६ वर्षे [SC/ST०५  वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

अर्ज फी.

  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही. 

नोकरी ठिकाण.

 उस्मानाबाद – (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ सप्टेंबर २०२४
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

BBNS Bank Osmanabad Clark Bharti Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया. 

  • Interview. 
  • document verification/
    joining.

मुलाखतीला जाण्याचा पत्ता. 

  • वार्ड क्र. १०/५४, मेन रोड, उमरगा-४१३६०६ ता. उमरगा जि. उस्मानाबाद. महाराष्ट्र ४१३६०६
  • ई-मेल पत्ता – head office (@bbnsb.com, infobbns1996@gmail.com

काही महत्वाची सूचना. 

इच्छुक पात्र उमेदवारांनी वरील पदाकरिता आपले अर्ज दि. १५/०९/२०२४ पर्यंत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र इ. आवश्यक कागदपत्रे फोटो, पत्ता, मोबाईल नंबरसह बँकेच्या वरील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत स्वत येऊन किंवा ई-मेल द्वारे दिलेल्या मुदतीत पाठवावेत. भरतीसाठी शासनाचे नियमानुसार विचार करण्यात येईल. (बँकेच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही शाखेत नियुक्ती केली जाईल.)

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

BBNS Bank Osmanabad Clark Bharti

BBNS Bank Osmanabad Clark Bharti 2024 | BBNS Bank Osmanabad Recruitment 2024 FAQs.

१. BBNS Bank Osmanabad Clark Bharti साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १५ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. BBNS Bank Osmanabad Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १५ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. BBNS Bank Osmanabad Clark Bharti साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: BBNS Bank Osmanabad Clark Bharti  साठी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही.

५. BBNS Bank Osmanabad Clark Bharti साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा ०१ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३६ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l