WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRB JE Bharti For Various Post 2024 | भारतीय रेल्वेत ७,९५१ जागांसाठी भरती

RRB JE Bharti For Various Post. 

RRB JE Bharti For Various Post: नमस्कार, मित्रांनो भारतीय रेल्वे मार्फत केमिकल सुपरवाइजर/रिसर्च, मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च, ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट,अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी राभारतीय रेल्वे,(Railway Recruitment Board RRB JE Recruitment) (RRB JE Recruitment) ने या  भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ७,९५१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी भारतीय रेल्वे ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे.

(RRB JE Online Bharti) भारतीय रेल्वेत ७,९५१ जागांसाठी भरती. 

RRB JE Bharti For Various Post: Hello friends,Indian Railways is conducting the recruitment process for the posts of Chemical Supervisor/Research, Metallurgical Supervisor/Research, Junior Engineer, Depot Material Superintendent, and Chemical & Metallurgical Assistant. For this, Railway Recruitment Board (RRB) has issued a notification for RRB JE Recruitment. A total of 7951 vacancies will be filled through this recruitment.

If you are interested in this recruitment, below is the official advertisement as well as all the information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date. All eligible and interested candidates should carefully read the complete advertisement (Advertisement PDF) before applying. The last date for submission of applications is 29th August 2024.

RRB JE Bharti For Various Post 2024 Details. 

जाहिरात क्र:CEN No.03/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: ७,९५१

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
केमिकल सुपरवाइजर/रिसर्च १७
मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
ज्युनियर इंजिनिअर ७,९३४
डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total (एकूण) ७,९५१ 

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
केमिकल सुपरवाइजर/रिसर्च १७ केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
ज्युनियर इंजिनिअर ७,९३४ इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
डेपो मटेरियल सुपरिटेंडंट कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट ४५% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)

वयाची अट.

  •  ०१ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३६ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  General/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹२५०/-]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख:  ३० ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर २०२४ [ सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा] 

  • अर्ज दुरुस्ती: ३० ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर २०२४ 

Steps to Apply Online for RRB JE Bharti For Various Post 2024. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the RRB JE Bharti For Various Post 2024.

  • Step 1: भारतीय रेल्वे (Railway Recruitment Board RRB JE Recruitment) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके (RRB JE Bharti For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: भारतीय रेल्वे अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

RRB JE Bharti For Various Post Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here)

निवड प्रक्रिया. 

  • 1st Stage Computer Based Test (CBT-I)
  • 2nd Stage Computer Based Test (CBT-II)
  • Document Verification (DV)
  • Medical Examination (ME)

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.RRB JE Bharti For Various Post. 

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

RRB JE Bharti For Various Post FAQs. 

१. RRB JE Bharti For Various Post भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: RRB JE भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा, आवश्यक माहिती भरा, फोटो आणि सही अपलोड करा, आणि अर्ज फी भरा.

२. RRB JE भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: विविध पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत. उदा., केमिकल सुपरवायझर/रिसर्च साठी केमिकल टेक्नोलॉजी पदवी, ज्युनियर इंजिनिअर साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा.

३. RRB JE भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: उमेदवारांचे वय ०१ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३६ वर्षे दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ०३ वर्षे सूट आहे.

४. RRB JE Bharti For Various Post भरतीसाठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS साठी अर्ज फी ₹५००/- आहे, तर SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी ₹२५०/- आहे.

५. RRB JE भरतीची परीक्षा कधी होईल?
उत्तर: RRB JE भरतीची परीक्षा ३० ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर २०२४ दरम्यान होईल.

६. RRB JE भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: RRB JE भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे.

७. RRB JE भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: RRB JE भरतीसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल – CBT-I, CBT-II, दस्तऐवज पडताळणी (DV), आणि वैद्यकीय परीक्षा (ME).

८. RRB JE भरतीसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?
उत्तर: अर्ज करताना फोटो, सही, आणि शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहेत. दस्तऐवज पडताळणीच्या वेळी इतर आवश्यक कागदपत्रे दाखवावी लागतील.

९. RRB JE भरतीसाठी अर्ज ऑनलाइन कसा करायचा?
उत्तर: RRB JE भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करण्यासाठी, अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा, आवश्यक माहिती भरा, फोटो आणि सही अपलोड करा, आणि अर्ज फी भरा.

१०. RRB JE Bharti For Various Post भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत ?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३० जुलैपासून वेबसाईट चालू होणार आहे तेव्हापासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. 

RRB JE Bharti For Various Post
RRB JE Bharti For Various Post

या अपडेट देखील पहा :

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांसाठी भरती !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.