२४ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? 

जगातील एकूण वाघापैकी किती टक्के वाघ भारतात आहेत ? (७५%)

भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत ? (मध्यप्रदेश)

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहेत ? (चीन)

जागतिक बालमजुरी दिवस ? (१२ जून)

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली ? (२००२)

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष कोण ?  (युटी खादर)

जागतिक रक्तदाता दिन ? (१४ जून)

चेरनोबिल अणु प्रकल्प कोणत्या देशात आहे ? (युक्रेन)

पार्थेनॉन मार्बल्स वादग्रस्तरित्या कोणत्या संग्रहालयात आहेत ? (ब्रिटिश संग्रहालय)

महाराष्ट्र राज्यातील पहिली मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली आहे ? (मिरज)