WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२४ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२४ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

१) भारताने कोणत्या देशाला हरवून आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३ जिंकली ? (इराण)

२) काठमांडू येथे झालेल्या NSC-CAVA महिला व्हॉलीबॉल चॅलेंज कप विजेतेपदासाठी भारताने कोणत्या देशाचा पराभव केला ? (कझाकिस्तान)

३) ब्रिजेश दमानी यांना हरवून ‘एशियन बिलियर्ड्स’ – २०२३ चे विजेतेपद कोणी पटकावले ? (पंकज अडवाणी)

४) भारताने कोणत्या देशाला हरवून हॉकी ज्युनियर आशिया कप २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे ? (पाकिस्तान)

५) कोणत्या सरकारने अलीकडेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था विसर्जित केल्या आहेत ? (पंजाब सरकार)

६) अलीकडेच कोणाच्या सर्वेक्षणात श्रीनगर सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा ठरला आहे ? (जल जीवन सर्वेक्षण २०२३)

७) अलीकडेच इराक देशाने कोणत्या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे ? (समलैंगिकता)

८) अलीकडे 24×7 व्हिडिओ बँकिंग सेवा कोणी सुरु केली आहे ? (AU Small Finance Bank)

९) वंदेभारत रेल्वे चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महीला कोण ? (Surekha yadav (सुरेखा यादव)

१०) पुणे मेट्रो चालवनारी पहीली L.P लोको पायलट महीला कोण ? apurva alatkar (अपूर्वा अलाटकर)

जनरल नॉलेज मराठी प्रश्न-Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

११) जगातील एकूण वाघापैकी किती टक्के वाघ भारतात आहेत ? (७५%)

१२) भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत ? (मध्यप्रदेश)

१३) देशातील एकूण वाघांच्या संख्येत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ? (चौथा)

१४) भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक वाघाची संख्या आहे ? (जिम कारबेट)

१५) जागतिक पोलीस अँड फायर गेम स्पर्धेत कुस्ती मध्ये राहुल आवारे यानी अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या मिकोलस बॉयर्सचा पराभव केला ? (पोलंड)

१६) जागतिक पोलीस आणि फायर गेम स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू राहुल आवारे यांनी जिंकलेले सुवर्णंपदक त्याचे कितवे राष्ट्रीय पदक आहे ? (तीसरे)

१७) २०२४ मध्ये टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत ? (२० संघ)

१८) महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ न्यायालयात किती खटले प्रलंबित आहेत ? (५१ लाख)

१९) भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून कोणत्या देशाच्या ७ उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले ? (सिंगापूर)

२०) रशिया-युक्रेन युद्धाच्या प्राश्वभूमीवर कोणता देश शांतता चर्चचे आयोजन करणार आहे ? (सौदी अरेबिया)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Easy Maharashtra gk question in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१) देशातील शहीदांच्या स्मरणार्थ कोणती मोहीम राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे ? (माझी माती माझा देश)

२२) जगातील २१० देशामध्ये एकूण किती भारतीय लोक राहतात ? ( ३,२१,३५,२९९)

२३) सर्वाधिक परदेशी भारतीय नागरिक कोणत्या देशात राहतात ? (अमेरिका)

२४) अमेरिकेमध्ये राहणाऱ्या परदेशीं भारतीयांची एकूण संख्या किती आहे ? (४४ लाख ६० हजार)

२५) अखिल भारतीय शिक्षण समागम कोणत्या ठिकाणी पार पडले ? (दिल्ली)

२६) अखिल भारतीय शिक्षण समागम चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले ? (नरेंद्र मोदी)

२७) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहेत ? (चीन)

२८) महाराष्ट्र राज्याच्या कृषीमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे ? (धनंजय मुंडे)

२९) दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद सोपविण्यात आले आहे ? (सहकार)

३०) महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार २०२०-२१ कोणाला जाहीर झाला आहे ? (दिलीप वेंगसकर)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi, Maharashtra general knowledge Marathi महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर Maharashtra GK in Marathi. 

३१) द पावर ऑफ वन थॉट पुस्तकाचे लेखक- बीके शिवानी युनेस्को पुरस्कार २०२३ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ? (जगदीश बाकन)

३२) जागतिक बालमजुरी दिवस ? (१२ जून)

३३) जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण बनल्या आहेत ? (सेलेस्टो साऊलो)

३४) भारतीय उद्योग महासंघ अध्यक्ष कोण ? (आर दिनेश)

३५) पहिले फार्मा पार्क कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे ? (उत्तरप्रदेश)

३६) मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश ? (१९३४)

३७) आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली ? (२००२)

३८) नुकत्याच झालेल्या ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला ? (दृष्यम चित्रपट )

३९) ‘मोनॅको ग्रँड प्रिक्स २०२३’ कोणी जिंकलेला आहे ? (मॅक्स वेरस्टापेन)

४०) कर्नाटक विधानसभा अध्यक्ष कोण ? (युटी खादर)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi. 

४१)  ब्रिटनचा’कंपॅनियन ऑफ ऑनर’ कोणाला देण्यात आला ? (सलमान रश्दी)

४२) कोणाला २०२३ चा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार’ जाहीर झाला ? (जॉर्जी गोस्पोदिनोव्ह)

४३) नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन ? (२०२०)

४४) अल्लाउद्दीन खिलजीने सिवानावर हल्ला केला ? (१३०६)

४५) 57 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ? (दामोदर मावजा)

४६) जागतिक पालक दिन ? (१ जून)

४७) मो घरा’ गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ? (ओडीसा)

४७) अहमदनगरचे नामांतर काय करण्यात येणार आहे ? (अहिल्यानगर)

४९) खुर्रमशहर-4 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली ? (इराण)

५०) पहिली जागतिक बौध्द परिषद कोठे झाली ? (नवी दिल्ली)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

५१) अजय ते योगी आदित्यनाथ पुस्तकाचे लेखक ? (शंतनू गुप्ता)

५२) बिपरजॉय चक्रीवादळ असे नाव कोणत्या राज्याने दिले ? (बांगलादेश)

५३) रँग्लरचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? (स्मृती मंधाना)

५४)  जागतिक रक्तदाता दिन ? (१४ जून)

५५)  होमर सिम्पसनचा आवाज कोण करतो ? (डॅन कॅस्टेलानेटा)

५६) कोणत्या देशात सर्वाधिक बेटे आहेत ? (स्वीडन -२७०,०००)

५७)  ‘गृह लक्ष्मी’ घर योजना ? (तेलंगणा)

५८) शक्ती कार्ड योजना ? (कर्नाटक)

५९)  जिव्हाळा योजना ? (महाराष्ट्र)

६०) नालंदा पुस्तकाचे लेखक ? (अभय के)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

६१) नुकताच ‘जागतिक मानवतावादी दिन’ कधी साजरा करण्यात आला ? (१९ जुलै)

६२) जगातील पहिले ‘3D अग्निबान रॉकेट’ नुकतेच कोठे प्रक्षेपित केले जाईल ? (श्रीहरिकोटा)

६३) कोणते राज्य सरकार नुकतेच ‘स्टार्टअप फेस्ट २०२३ आयोजित करणार आहे ? (आसाम)

६४) नुकतेच देशातील पहिले ‘3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस’ कोणत्या शहरात उघडले आहे ? (बेंगळुरू)

६५) फिडे विश्वचसक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा आर. प्रज्ञानंद हा विश्वनाथ आनंद नंतरचा कितवा भारतीय आहे ? (दुसरा)

६६) ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, उद्योगपती गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कोणत्या स्थानावर आले आहेत ? (२०)

६७) ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या संस्थेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी-जून दरम्यान भारतातील वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे ? (१.५%)

६८) जानेवारी-जून या कालावधीत भारतातील वस्तू आणि सेवांची निर्यात किती अब्ज डॉलर झाली आहे ? (३८५.५ अब्ज डॉलर)

६९) जानेवारी ते जून २०२३ दरम्यान भारतातून किती अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले आहेत ? (७.५ अब्ज डॉलर)

७०) २०२३ च्या पहिल्या सहामाहीत भारताची निर्यात किती अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे ? (८०० अब्ज डॉलरच्या पुढे)

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

७१) कोणत्या राज्यातील सोनितपूर जिल्यातील देशातील सर्वात वयोवृद्ध पाळीव हत्तीचा मृत्यू झाला आहे ? (आसाम)

७२) आसाम राज्यातील सोनितपूर जिल्यात देशातील सर्वात वयोवृद्ध पाळीव हत्तीचा मृत्यू झाला त्याचे वय किती वर्ष होते ? (८९ वर्ष)

७३) देशातील एकूण कीटकनाशकांच्या वापरात सर्वाधिक वापर कोणत्या राज्यात होत आहे ? (महाराष्ट्र)

७४) मेमोयर्स ऑफ अ मेवरिक-द फर्स्ट फिफ्टी इयर्स-(१८४१-१९९१) हे कोणाचे आत्मचरित्र आहे ? (मणीशंकर अय्यर)

७५) जिओ फायनान्सियल सर्व्हिस ली. ही देशातील कितवी सर्वात मोठी शेअर बाजारात नोंदणी झालेली कंपनी आहे ? (३४)

७६) शेअर बाजारात नव्याने प्रवेश केलेल्या जिओ फायनान्सीयल सर्व्हिस ली. कंपनी चे बाजारमूल्य किती आहे ? (१.६ लाख कोटी)

७७) जिओ फायनान्सिअल सर्व्हिस ली. कंपनी ही देशातील कितवी सर्वात मोठी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी ठरली आहे ? (तिसरी)

७८)  भारतातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कोठे उभरण्यात आले आहे ? (गुवाहटी)

७९) गुवाहटी येथे उभरण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया बॅडमिंटन स्टेडियम चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले ? (हेमंत बिस्वा)

८०) आसाम राज्यातील गुवाहटी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया बॅडमिंटन स्टेडियम चा आकार किती हजार चौ. मीटर आहे ? (११ हजार चौ. मीटर)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न मराठी: Maharashtra General Knowledge Questions in Marathi

८१) ऑल इंडिया प्लास्टिक असोसिएशन च्या अंदाजानुसार भारतीय प्लास्टिक बाजारपेठची उलाढाल पुढील ६ वर्षात किती लाख कोटीवर जाईल ? (१० लाख कोटीवर)

८२) भारताची सध्या प्लास्टिकची बाजारपेठची उलाढाल किती लाख कोटी आहे ? (३.५० लाख कोटी)

८३) ऑल इंडिया प्लास्टिक असोसिएशन नुसार भारताची प्लास्टिक उत्पादनाची निर्यात ४० हजार कोटीवर किती वर जाण्याचा अंदाज आहे ? (१ लाख कोटी)

८४) महाराष्ट्र राज्यातील पहिली मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली आहे ? (मिरज)

८५) भारतीय पेट्रोल कर्पोरेशन ली.(BPCL) कंपनीच्या ब्रँड ambassador पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? (राहुल द्रविड)

८६) यावर्षीच्या आर्थिक वर्षात देशातील एकूण कांदा निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्क्या पेक्षा अधिक आहे ? (४०% टक्क्या पेक्षा अधिक)

८७) जगातील सर्वात मोठे स्पॅनिश भाषिक शहर कोणते आहे ? (मेक्सिको शहर)

८८) जगातील सर्वात वेगवान पक्षी कोणता आहे ? (पेरेग्रीन फाल्कन)

८९) चेरनोबिल अणु प्रकल्प कोणत्या देशात आहे ? (युक्रेन)

९०) पार्थेनॉन मार्बल्स वादग्रस्तरित्या कोणत्या संग्रहालयात आहेत ? (ब्रिटिश संग्रहालय)

Maharashtra GK in Marathi जनरल नॉलेज मराठी प्रश्न, General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra GK Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

२३ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.