WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IOCL Recruitment Apply Online 2024 | इंडियन ऑइल मध्ये विविध जागांसाठी मेघा भरती

IOCL Recruitment Apply Online

IOCL Recruitment Apply Online: नमस्कार, मित्रांनो इंडियन ऑइल मध्ये पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी इंडियन ऑइल ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इंडियन ऑइल मार्फत ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production) ,ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U),ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) ,ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट,ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट,ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट,ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV,ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety),इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical),इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical),इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I),टेक्निकल अटेंडंट I, अश्या पदासाठी एकूण ४६७ रिक्त भरण्यात येणार आहेत.त्यासाठी इंडियन ऑइल ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.

IOCL Recruitment Apply Online | इंडियन ऑइल मध्ये ४६७ जागांसाठी भरती. 

IOCL Recruitment Apply Online: Hello friends,the recruitment process is ongoing at Indian Oil for various posts.(IOCL Recruitment Apply Online) Indian Oil has released the notification for this recruitment, which includes positions such as Junior Engineering Assistant-IV (Production), Junior Engineering Assistant-IV (P&U), Junior Engineering Assistant-IV (P&U-O&M), Junior Engineering Assistant-IV (Electrical)/Junior Technical Assistant, Junior Engineering Assistant-IV (Mechanical)/Junior Technical Assistant, Junior Engineering Assistant-IV (Instrumentation)/Junior Technical Assistant, Junior Quality Control Analyst-IV, Junior Engineering Assistant-IV (Fire & Safety), Engineering Assistant (Electrical), Engineering Assistant (Mechanical), Engineering Assistant (T&I), and Technical Attendant I. A total of 467 vacancies are to be filled. Indian Oil has invited applications online.

If you are interested in this recruitment, the official advertisement containing all necessary information such as vacancy details, educational qualifications, pay scale, application procedure, and the last date for submission is provided below. All eligible and interested candidates are advised to read the complete advertisement (advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of the application is 21 August 2024.

IOCL Recruitment Apply Online 2024 Details

जाहिरात क्र. 

  • Guwahati- GR/P/Rectt/24. 
  • Barauni- BR/HR/RECTT/OR/2024-25. 
  • Gujarat-JR/Rect/01/2024. 
  • Haldia- PH/R/01/2024. 
  • Mathura- MR/HR/RECT/2024. 
  • Panipat Refinery & Petrochemical Complex (PRPC)- PR/P/48 (2024-25).
  • Digboi- DR/HR/RECT-2024. 
  • Bongaigaon- BGR/01/2024. 
  • Paradip- PDR/HR/01/Rectt-24 ,PL/HR/ESTB/RECT-2024. 

पदांची संख्या.

एकूण जागा: ४६७

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production) १९८
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) ३३
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) २२
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट २५
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ५०
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट २४
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV २१
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety) २७
इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical) १५
१० इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical) ०८
११ इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I) १५
१२ टेक्निकल अटेंडंट I २९
Total (एकूण) ४६७ 

शैक्षणिक पात्रता.

  • [Gen/OBC: 50%, SC/ST/PWD: ४५% गुण]
पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)  (i) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Maths/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry)  (ii) ०१ वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical ./ Electrical and Electronics) किंवा १० वीउत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा B.Sc (Maths/Physics/Chemistry/Industrial Chemistry)  (ii) बॉयलर प्रमाणपत्र
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) (i) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)  (ii) ०१ वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (i) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)  (ii) ०१ वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (i) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical)  (ii) ०१  वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट  (i) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation Engg/Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation)  (ii) ०१ वर्ष अनुभव
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV  (i) ५०% गुणांसह B.Sc. (Physics/ Chemistry/Industrial Chemistry & Mathematics) (ii) ०१ वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety) १० वी उत्तीर्ण   (ii) उप-अधिकारी कोर्स  (iii) ०१ वर्ष अनुभव
इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical & Electronics)
१० इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Automobile)
११ इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I) ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Communication/Electronics & Telecommunication/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics)
१२ टेक्निकल अटेंडंट I (i) १०वी उत्तीर्ण   (ii) ITI [Electrician/Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic-Chemical Plant/Machinist/ Machinist (Grinder) 2 7 Mechanic-cum-Operator Electronics Communication System/Turner/ Wiremen/ Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics/Information Technology & ESM/Mechanic (Refrigeration & Air Conditioner)/Mechanic (Diesel)]

वयाची अट.

३१ जुलै २०२४ रोजी १८ ते २६  वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत

अर्ज फी. 

General/OBC/EWS: ₹३००/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख: सप्टेंबर 2024

Steps to Apply Online for IOCL Recruitment 2024 Exam. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the IOCL Bharti Recruitment 2024.

  • Step 1: इंडियन ऑइल (Indian Oil, IOCL Recruitment) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://iocl.com/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: (Indian Oil, IOCL Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: (Indian Oil, IOCL Recruitment) अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.IOCL Recruitment Apply Online. 

निवड प्रक्रिया.

  • Computer-Based Test (CBT)
  • Skill/Proficiency/Physical Test (SPPT)

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.IOCL Recruitment Apply Online.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs. 

१. भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.

२. भरतीसाठी कोणत्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत?
उत्तर- ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण ४६७ जागा भरल्या जाणार आहेत.

३. IOCL Recruitment Apply Online साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर- विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

४. अर्ज फी किती आहे?
उत्तर- General/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज फी ₹ ३०० आहे. SC/ST/PWD/ExSM श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज फी नाही.

५. IOCL Recruitment Apply Online साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर- उमेदवारांनी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अर्ज प्रक्रिया वरील टप्प्यानुसार पूर्ण करायची आहे.

६. IOCL Recruitment Apply Online मध्ये वयाची अट काय आहे?
उत्तर- उमेदवारांचे वय ३१ जुलै २०२४ रोजी १८ ते २६ वर्षे असावे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे सूट आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

७. भरती प्रक्रिया कोणत्या प्रकारे होणार आहे?
उत्तर- उमेदवारांची निवड प्रक्रिया संगणक आधारित चाचणी (CBT) आणि कौशल्य/प्रवीणता/शारीरिक चाचणी (SPPT) द्वारे होईल.

८. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर- नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात आहे.

९. IOCL Recruitment Apply Online भरतीसाठी अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
उत्तर- अधिकृत वेबसाइट https://iocl.com/ आहे. त्यावर जाऊन अधिक माहिती मिळवता येईल आणि अर्ज करता येईल.(IOCL Recruitment Apply Online)

IOCL Recruitment Apply Online
IOCL Recruitment Apply Online

या अपडेट देखील पहा :

भारतीय स्टेट बँकेत १०४० जागांसाठी भरती !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.