Zilla Parishad Data Entry Operator Bharti
जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी मिळण्याची चांगली आणि उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करा. भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी प्रसिद्ध केली आहे.
सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा आणि आपला अर्ज सादर करा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२४ आहे.
जिल्हा परिषद धुळे मध्ये डेटा एंट्री ऑपरेटरसाठी मेघा भरती.
Zilla Parishad Data Entry Operator Bharti: Vacancies of Data Entry Operator are being filled under Zilla Parishad, Education Department (Primary). Applications are invited from candidates who fulfill the following eligibility criteria. All eligible and interested candidates should submit their applications at the earliest. This is a great opportunity to get a job under Zilla Parishad. Make the most of this opportunity. The recruitment advertisement has been released by the District Selection Committee, Education Officer (Primary), and Chief Executive Officer, Zilla Parishad.
Candidates applying for the recruitment should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying and submit their applications. The last date for submission of applications is 20th July 2024.
Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024 Details
जाहिरात क्र: ZP/Data/Entry/Operator/2024
भरती विभाग.
महाराष्ट्र जिल्हा परिषद विभाग-Maharashtra Zilla Parishad Department. |
भरती प्रकार.
जिल्हा परिषदेसारख्या मोठ्या शासकीय विभागात नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. |
पदाचे नाव.
महाराष्ट्र जिल्हा परिषद डेटा एंट्री ऑपरेटर |
शैक्षणिक पात्रता.
सदर भरतीसाठी उमेदवार हा १२वी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पास असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी)
१) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. २) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. ३) एम.एस.सी. आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
मासिक वेतन.
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना २०,६५०/- रुपये एवढे मासिक वेतन जिल्हा परिषदे कडून भेटणार आहे. |
अर्ज पद्धत.
या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन (offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. |
अर्ज फी.
या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही. |
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑफलाइन अर्ज: Apply Online (Click here) |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) | ४ |
Total (एकूण) ०४ |
नोकरी ठिकाण.
धुळे जिल्हा परिषद विभाग. |
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक.
२० जुलै २०२४ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता.
शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे.(सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत) |
काही महत्वाची सूचना:
- उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
- डाटा एन्ट्री ऑपरेटरर्स पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारास इ.१० वी + इ.१२ वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात येईल. उमेदवार पदवीधर असल्यास त्याला १० गुण बोनस देण्यात येतील.
- गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परिक्षेकरीता एका पदासाठी गुणानुक्रमे १२ उमेदवार याप्रमाणे बोलावण्यात येतील.
- सदर उमेदवारांची मराठी टायपिंग-३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टार्यापंग-४० शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल.
- यासाठी सर्व मिळून १०० गुण देण्यात यावे. प्रस्तुत प्रात्यक्षिक परिक्षेमध्ये किमान ५० गुण प्राप्त होणारे उमेदवार “डाटा एन्ट्री ऑपरेटरर्स” च्या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील.
- भरती कालावधी ११ महिन्यांच्या कंत्राटी सेवेच्या आधारावर असणार आहे. त्यास शासकिय सेवेमध्ये नियुक्तीसाठी कोणताही हक्क असणार नाही.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
FAQs
१) सदर Zilla Parishad Data Entry Operator Bharti साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर- उमेदवाराने १२वी उत्तीर्ण असणे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि एम.एस.सी. आय टी किंवा केंद्रशासनाची संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) Zilla Parishad Data Entry Operator Bharti-भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर- सदर भरतीसाठी ऑफलाइन (offline) पद्धतीने अर्ज करावे लागेल. अर्जाचा नमुना जाहिरातीत दिला आहे.
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०२४ आहे.
४) अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे?
उत्तर- शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत).
५) अर्जासाठी कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत?
उत्तर- उमेदवाराच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची छायांकित प्रत, टंकलेखन प्रमाणपत्रे, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि अन्य संबंधित कागदपत्रे आवश्यक आहेत.
६) Zilla Parishad Data Entry Operator Bharti-भरतीसाठी अर्ज फी किती आहे?
उत्तर- या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
७) Zilla Parishad Data Entry Operator Bharti चे मासिक वेतन किती असेल?
उत्तर- निवड झालेल्या उमेदवारांना २०,६५०/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
८) Zilla Parishad Data Entry Operator Bharti ची निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर- उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
९) भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर- उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
या अपडेट देखील पहा :
मध्य रेल्वेत २,४२४ जागांसाठी भरती ! पहा अर्ज
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.