Indian Central Railway Recruitment 2024 | मध्य रेल्वेत २,४२४ जागांसाठी भरती

Indian Central Railway Recruitment

Indian Central Railway Recruitment: नमस्कार, मित्रांनो भारतीय मध्य रेल्वेत अप्रेंटिसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी भारतीय मध्य रेल्वे ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.भारतीय मध्य रेल्वे मार्फत अप्रेंटिसशिप पदासाठी एकूण २,४२४ रिक्त भरण्यात येणार आहेत.त्यासाठी भारतीय मध्य रेल्वे ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.

भारतीय मध्य रेल्वेत २,४२४ जागांसाठी भरती.

Indian Central Railway Recruitment: Hello friends Indian Central Railway is conducting the recruitment process for Apprentice. For that Indian Central Railway has issued a notification for this recruitment. Total 2,424 vacancies are going to be filled for Apprenticeship post through Indian Central Railway. For that Indian Central Railway invited applications through online mode. If you are interested in this recruitment then here is the official advertisement of this recruitment along with all the information like vacancy information, educational qualification, pay scale, application method and last date. ) Read carefully. Last date for submission of application is 15th August 2024.

Indian Central Railway Recruitment 2024 Details

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

जाहिरात क्र: RRC/CR/AA/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: २,४२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या
अप्रेंटिस मुंबई १५९४
भुसावळ ४१८
पुणे १९२
नागपूर १४४
सोलापूर ७६
Total (एकूण) २,४२४  

शैक्षणिक पात्रता.

पद शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (i) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (Fitter/Welder / Carpenter/Painter/Tailor/Electrician/Mechanist / PASAA / Mechanical Diesel / Lab Assistant/Turner/Electronics Mechanic/Sheet Metal Worker / Winder / MMTM/Tool & Die Maker/Mechanical Motor Vehicle/IT & Electronic System Maintenance)

वयाची अट.

१५ जुलै २०२४ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण-Job Location

मध्य रेल्वे. 

अर्ज फी. 

 General/OBC: ₹१००/-  [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑगस्ट २०२४

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Indian Central Railway Recruitment
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

प्रश्न १ : Indian Central Railway Recruitment-भारतीय मध्य रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी किती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: भारतीय मध्य रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी एकूण २,४२४ पदे उपलब्ध आहेत.

प्रश्न २ : Indian Central Railway Recruitment या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवारांनी ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण असावे आणि संबंधित ट्रेड मध्ये NCVT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

प्रश्न ३ : Indian Central Railway Recruitment साठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: उमेदवारांचे वय १५ जुलै २०२४ रोजी १५२४  वर्षे दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ०३ वर्षे वयोमर्यादेत सवलत आहे.

प्रश्न ४ : Indian Central Railway Recruitment भरतीची अर्ज फी किती आहे?
उत्तर: General/OBC उमेदवारांसाठी अर्ज फी ₹१००/- आहे. SC/ST/PWD/EWS/महिला उमेदवारांसाठी अर्ज फी नाही.

प्रश्न ५ : ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.

प्रश्न ६ : अर्ज कसा करावा?
उत्तर: उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

प्रश्न ७ : भरतीसाठी कोणत्या ठिकाणी नोकरी लागेल?
उत्तर: नोकरीचे ठिकाण मध्य रेल्वेचे विविध विभाग असतील.

प्रश्न ८ : अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
उत्तर: उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, NCVT प्रमाणपत्र, जन्मतारीख प्रमाणपत्र, फोटो आणि स्वाक्षरी यासह इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

प्रश्न ९ : जर चुकीची माहिती दिली तर काय होईल?
उत्तर: चुकीची/बनावट माहिती किंवा कागदपत्रे दिल्यास उमेदवारांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि त्यांचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

प्रश्न १० : अधिक माहितीसाठी कोणत्या वेबसाइटला भेट द्यावी?
उत्तर: अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारतीय मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Indian Central Railway Recruitment 2024
Indian Central Railway Recruitment 2024

या अपडेट देखील पहा :

भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांसाठी मेगा भरती ! पहा अर्ज. 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x