१३ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली ? उत्तर- स्वामी विवेकानंद
आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती
इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले ? उत्तर- न्या. रानडे
मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली ? उत्तर- दादोबा पांडुरंग
निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ? उत्तर- महर्षी धोंडो केशव कर्वे
हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ? उत्तर- महात्मा गांधी
गीताई हा ग्रंथ कोणी लिहला ? उत्तर- विनोबा भावे.
सेवासदन ची स्थापना कोणी केली ? उत्तर- रमाबाई रानडे
परमहंस सभेची स्थापना कोणी केली ? उत्तर- दादोबा पांडुरंग
महाराष्ट्रातील पहिले गाव ?
येथे क्लिक करा.