महाराष्ट्रातील पहिले गाव परिक्षेत प्रत्येक वर्षी विचारले जाते !
पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली
(सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार
(महाबळेश्वर सातारा)
पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
पहिले कॅशलेस गाव :- धसई
(मुरबाड-ठाणे)
पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी
(फलटण-सातारा)
पहिले कवितांचे गाव :- उभादांडा
(वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
पहिले डिजिटल गाव :- हरिसाल
(धारणी-अमरावती)
पहिले आधार गाव :- टेंभली
(शहादा - नंदुरबार)
पहिले वायफाय गाव :- पाचगाव
(उमरेड - नागपूर)
पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव
(रत्नागिरी)
पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे
(सातारा)
सविस्तर माहिती वाचा .
येथे क्लिक करा.