१३ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | General Knowledge Questions And Answers In Marathi 2024

१३ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

१) रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद

२) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

३) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर- आत्माराम पांडुरंग

४) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर- महात्मा फुले

५) दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले ?
उत्तर- बाळशास्त्री जांभेकर

६) इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
उत्तर- न्या. रानडे

७) मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- दादोबा पांडुरंग

८) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ?
उत्तर- महर्षी धोंडो केशव कर्वे

९) महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले ?
उत्तर- लोकमान्य टिळक

१०) आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली ?
उत्तर- पंडिता रमाबाई

General Knowledge Questions And Answers In Marathi.

११) हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
उत्तर- महात्मा गांधी

१२) भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली ?
उत्तर- गोपाळ कृष्ण गोखले.

१३) गीताई हा ग्रंथ कोणी लिहला ?
उत्तर- विनोबा भावे.

१४) सेवासदन ची स्थापना कोणी केली ?
उत्तर- रमाबाई रानडे

१५) एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला ?
उत्तर- न्या. रानडे

१६) परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- दादोबा पांडुरंग

१७) दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला ?
उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१८) सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- ग. वा. जोशी

१९) शतपत्रे कोणी लिहली ?
उत्तर- गोपाल हरी देशमुख

२०) ग्रामगीता कोणी लिहली ?
उत्तर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

General Knowledge Questions And Answers In Marathi.

२१) सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला ?
उत्तर- सावित्रीबाई फुले.

२२) एकूण शतपत्रांची संख्या किती होती ?
उत्तर- एकूण १०८ होती.

२३) प्रसिद्ध कवी बालकवी पाच शतकातील कविता कुठेच लिहिली आहे?
उत्तर- कोकणेच्या कोलांबुदुर येथे.

२४) २०२४ ओलंपिकच्या खेळांमध्ये भारताचं खेळाडू कोणतं खेळून पदक जिंकलं होतं?
उत्तर- मीराबाई चानू.

२५) भारतीय अंतरिम बजार बोर्ड (इंटरनेशनल इंटरीम मार्केट) कुठेच स्थित आहे?
उत्तर- मुंबई.

२६) भारताचा पहिला अंतर्राष्ट्रीय महिला मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त केला गेला?
उत्तर- निशा बनू नियरेडी.

२७) कोविड-19 लसीकरणातील भारताचं किती लोक लसीकरण प्राप्त केले आहेत?
उत्तर- १०० कोटी लोक.

२८) महाराष्ट्र राज्यातील सबसिडीझवलेल्या वस्त्र श्रेणीत प्रमुख सरकारी योजना कोणती आहे?
उत्तर- मुख्यमंत्री ग्रामीण साथी वस्त्र योजना.

२९) महाराष्ट्र राज्याच्या एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे?
उत्तर- ३६.

३०) महाराष्ट्रातील सर्वाधिक वन्यजन आरक्षण क्षेत्र कोणतं आहे?
उत्तर- टाडोबा अंतर्राष्ट्रीय वन्यजन क्षेत्र.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

३१) महाराष्ट्राच्या संविधान सभेचे प्रथम आणि सर्वांगीण सदस्य कोण होते?
उत्तर- बाबासाहेब आंबेडकर.

३२) महाराष्ट्रातील उत्कृष्ट विद्यापीठ कोणतं आहे?
उत्तर- पुणे विद्यापीठ.

२०२४ ऑसकर पुरस्कार विजेते.

१) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: दा’वाइन जॉय रँडॉल्फ, “द होल्डओव्हर्स”

२) सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट: “वॉर इज ओव्हर!”

३) सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर: “द बॉय अँड द हेरॉन”

४) सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा: “अॅनाटॉमी ऑफ अ फॉल”

५) सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथाः अमेरिकन फिक्शन”

६) सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशरचनाः “पुअर थिंग्ज”

७) सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनः “पुअर थिंग्ज”

८) सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनः “पुअर थिंग्ज”

९) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट: “द झोन ऑफ इंटरेस्ट”

१०) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः रॉबर्ट डाउनी ज्युनियर, “ओपनहायमर”

General Knowledge Questions And Answers In Marathi.

११) व्हिज्युअल इफेक्ट्स: “गॉडझिला मायनस वन”

१२) सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन: ओपनहायमर

१३) सर्वोत्कृष्ट माहितीपट : “द लास्ट रिपेअर शॉप”

१४) सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर: “२० डेज इन मरिओपुल “

१५) सर्वोत्कृष्ट छायांकनः ओपनहायमर

१६) सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह अॅक्शन): “द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर”

१७) सर्वोत्कृष्ट आवाजः “द झोन ऑफ इंटरेस्ट”

१८) सर्वोत्कृष्ट चित्रपटः ओपनहायमर

१९) सर्वोत्कृष्ट गाणे: “व्हॉट वॉज आय मेड फॉर ?” “बार्बी” मधील

२०) सर्वोत्कृष्ट अभिनेताः सिलियन मर्फी, ओपनहायमर

२१) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: क्रिस्टोफर नोलन, ओपनहायमर

२२) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः एम्मा स्टोन, “पुअर थिंग्ज”

General Knowledge Questions And Answers In Marathi.

महाराष्ट्रातील पहिले गाव परिक्षेत प्रत्येक वर्षी विचारले जाते.

* मध उत्पादन करणारे भंडारवाडी पहिले गाव.
उत्तर- किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली.

१] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)

२] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर सातारा)

३] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)

४] पहिले कॅशलेस गाव :- धसई (मुरबाड-ठाणे)

५] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)

६] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

७] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)

८] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा – नंदुरबार)

९] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड – नागपूर)

१०] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

११] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

General Knowledge Questions And Answers In Marathi.

इतिहासातील महत्त्वाच्या घटना.

  • १९१७ – चंपारण्य सत्याग्रह.
  • १९१८ – खेडा सत्याग्रह.
  • १९१९ – जालियनवाला बाग हत्याकांड.
  • १९२० – असहकार चळवळ.
  • १९२२ – चौरीचौरा प्रकरण.
  • १९२३ – स्वराज्य पक्षाची स्थापना.
  • १९२८ – बार्डोली सत्याग्रह.
  • १९३० – सविनय कायदेभंग चळवळ.
  • १९३० – पहिली गोलमेज परिषद.
  • १९३१ – दुसरी गोलमेज परिषद.
  • १९३१ – गांधी & आयर्विन करार.
  • १९३२ – तिसरी गोलमेज परिषद.
  • १९३२ – पुणे करार.
  • १९४२ – चले जाव चळवळ.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

“मिस वर्ल्ड स्पर्धा” भारताने ६ वेळा विजेतेपद पटकावले आहे. 

  • १९६६ : रीटा फारिया
  • १९९४ : ऐश्वर्या राय बच्चन
  • १९९७ : डायना हेडन
  • १९९९ : युक्ता मुखे
  • २००० : प्रियांका चोप्रा जोनास
  • २०१७ : मानुषी छिल्लर

General Knowledge Questions And Answers In Marathi.

मिस युनिव्हर्स स्पर्धा भारताने आतापर्यंत ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे

  • १९९४ : सुष्मिता सेन
  • २००० : लारा दत्ता
  • २०२१ : हरनाज कौर संधू

क्रीडा संदर्भातील विजेते संघ ?

  • महिला IPL २०२४ : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • महिला IPL २०२३ : मुंबई इंडियन्स
  • पुरुष IPL २०२३ : विजेता संघ : चेन्नई सुपर किंग्ज
  • रणजी ट्राफी २०२४ – मुंबई
  • रणजी ट्रॉफी २०२३ – सौराष्ट्र
  • वर्ल्ड कप २०२३ : ऑस्ट्रेलिया
  • वर्ल्ड कप २०१९ : इंग्लंड
  • T20 वर्ल्ड कप २०२२ : इंग्लंड
  • T20 वर्ल्ड कप २०२१ : ऑस्ट्रेलिया
  • विजय हजारे ट्रॉफी २०२३ – हरियाणा
  • अर्जुन अवॉर्ड मिळवणार क्रिकेटपटू – मो. शमी
  • ICK नायडू अवार्ड : रवि शास्त्री & फारुख इंजीनियर
  • ICC हॉल ऑफ़ फेम मध्ये सहभागी होणार पहली भारतीय महिला क्रिकेटर : डायना एदुल्जी
  • ICC Men’s Cricketer of the Year 2023 (गारफील्ड सोबर्स ट्रॉफी) : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार “पॅट कमिन्सला”
  • ICC Women’s Cricketer of the Year 2023 (राचेल हेहो फ्लिंट ट्राफी) – इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू “नॅट सायव्हर-ब्रटने” सलग दुसऱ्या वर्षी

General Knowledge Questions And Answers In Marathi.

पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

  • गृहमंत्री – देवेंद्र फडणवीस
  • स्थापना – २ जानेवारी १९६१
  • मुख्यालय – मुंबई
  • पोलीस महासंचालक – रश्मी शुक्ला
  • रेझिंग डे – २ जानेवारी
  • ब्रीदवाक्य – सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
  • ध्वजावरील चिन्ह – पंचकोनी तारा
  • मुखपत्र – दक्षता
  • पोलीस आयुक्तालये – १२
  • राष्ट्रपती – द्रोपती मूर्मू
  • उपराष्ट्रपती – जगदीप धनकड
  • पंतप्रधान – नरेंद्र मोदी
  • गृहमंत्री – अमित शहा
  • संरक्षण मंत्री – राजनाथ सिंह
  • अर्थमंत्री – निर्मला सीतारामन
  • विदेश मंत्री – एस जयशंकर
  • रेल्वेमंत्री – अश्विनी वैष्णव
  • रस्ते वाहतूक मंत्री – नितीन गडकरी
  • संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष- मनोज सोनी
  • निती आयोगाचे अध्यक्ष – नरेंद्र मोदी
  • निती आयोगाचे उपाध्यक्ष – सुमन बेरी
  • निती आयोगाचे सीईओ – बी सुब्रमण्यम
  • इस्रोचे अध्यक्ष – एस सोमनाथ ARTI • डीआरडीओ चे अध्यक्ष समीर कामत
  • सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – डॉ अरविंद पनगरिया
  • चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – अनिल चव्हाण
  • भूदल प्रमुख – मनोज पांडे
  • नौदल प्रमुख – आर हरि कुमार
  • हवाईदल प्रमुख – वीआर चौधरी
  • राज्यसभा सभापती – जगदीप धनखड
  • लोकसभा अध्यक्ष – ओम बिर्ला
  • विधानसभा अध्यक्ष – राहुल नार्वेकर
  • विधान परिषद उपसभापति – नीलम गोरहे
  • महाराष्ट्र पोलीस महासंचालक – रश्मी शुक्ला
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष – रजनीश शेठ

* शून्य प्रहर *

  • प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच शुन्य प्रहर सुरु होतो.
  • गृहाचे नेहमीचे कामकाज सुरु होईपर्यंत चालतो.
  • प्रश्नोत्तराच्या तासाचा जसा कामकाज प्रक्रियेच्या नियमात उल्लेख आहे तसा शुन्य प्रहराचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता मुद्दा उपस्थित करण्यासाठी सदस्यांना उपलब्ध असलेला अनौपचारिक मार्ग आहे.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

General Knowledge Questions And Answers
General Knowledge Questions And Answers

हे देखील वाचा : 

१२ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x