०१ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Police Bharti General Knowledge Question And Answer:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Police Bharti General Knowledge Question And Answer प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Police Bharti General Knowledge Question And Answer
Police Bharti Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Police Bharti General Knowledge Question And Answer segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
१) महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती (MAHATYOTI) चे मुख्यालय ….. येथे आहे.
उत्तरः नागपूर
२) महाराष्ट्रात पहिल्या महिला SRPF गटाचे ठिकाण?
उत्तरः काटोल, नागपूर
३) महाराष्ट्र पोलीस दलात रेझींग डे (ध्वजप्रदान दिन) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
उत्तरः जानेवारी
४) कोणत्या शास्त्रज्ञांच्या स्मृती प्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो ?
उत्तरः आल्फ्रेड नोबेल
५) सिद्धंद्र योगी हे कोणत्या नृत्याशी निगडीत आहेत ?
उत्तरः कुचीकुडी
६) ‘खरमोर’ हे काय आहे?
उत्तरः मध्य प्रदेशमध्ये आढळणारा दुर्मिळ पक्षी
७) ‘राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तरः १४ डिसेंबर
८) महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे?
उत्तरः नागपूर ते गोवा
९) सध्याला लिथियमचा साठा सापडलेले भारतातील राज्य कोणते?
उत्तरः जम्मू-काश्मीर
१०) २०२४ चा ‘हिंद केसरी’ पैलवान कोण ?
उत्तरः अभिजिक कटके
Police Bharti General Knowledge Question And Answer
११) ‘ऑपरेशन सर्द हवा’ हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले आहे?
उत्तरः भारतीय सीमा सुरक्षा दल
१२) नवी दिल्ली येथील राजपथाचे नावं बदलून काय ठेवण्यात आले आहे ?
उत्तरः कर्तव्य पथ
१३) ‘इंटरपोल’ या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तरः लिऑन
१४) ओपेक (OPEC) ही संस्था कशासंदर्भात काम करते?
उत्तरः खनिज तेल
१५) ५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तरः एन. के. सिंग
१६) जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत ?
उत्तरः २४
१७) सोनेरी क्रांती ही कशाशी संबंधित आहे?
उत्तरः फळे
१८) मानवाधिकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तरः १० डिसेंबर
१९) नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तरः रवींद्रनाथ टागोर
२०) ‘भारतातील नीलक्रांती’ ही कोणत्या उत्पादन वाढीसंदर्भात आहे?
उत्तरः मत्स्योत्पादन
Police Bharti General Knowledge Question And Answer
२१) स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी (समतेचा पुतळा) हा कोणाचा आहे?
उत्तरः श्री. रामानुजाचार्य
२२) कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी (हिवाळी राजधानी) म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?
उत्तरः धर्मशाळा
२३) २१ जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो ?
उत्तरः योग दिन
२४) हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते.
उत्तरः मोढेरा
२५) कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे ?
उत्तरः महाराष्ट्र
२६) मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे?
उत्तरः सौदी अरेबिया
२७) गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तरः झिंगे/कोळंबी
२८) हरिप्रसाद चौरासिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत ?
उत्तरः बासरी
२९) UPI चा फुलफॉर्म काय आहे?
उत्तरः युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस
३०) कोविड १९ या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला?
उत्तरः ३० जानेवारी २०२०, केरळ
Police Bharti General Knowledge Question And Answer
३१) भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी २४ एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तरः राष्ट्रीय पंचायत राज दिन
३२) कोणती कंपनी एलॉन मस्क यांनी विकत घेतली?
उत्तरः द्विटर
३३) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते ?
उत्तरः ब्ल्यू मॉरमॉन
३४) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः पुणे
३५) पिंपरी-चिंचवड शहराला या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते.
उत्तरः पवना
३६) रोहन बोपण्णा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तरः टेनिस
३७) ‘ययाति’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तरः वि. स. खांडेकर
३८) भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
उत्तरः राष्ट्रपती
३९) महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही?
उत्तरः पुणे
४०) भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तरः डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
Police Bharti General Knowledge Question And Answer
४१) मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तरः सीएसएमटी, मुंबई
४२) पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते?
उत्तरः पोलीस निरीक्षक
४३) भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
उत्तरः डॉ. होमी जहाँगीर भाभा
४४) कोणते पोलिस दल नाही?
उत्तरः आसाम रायफल्स
४५) महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते?
उत्तरः सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
४६) शून्याचा शोध कोणी लावला ?
उत्तरः आर्यभट्ट
४७) ATC (Air Traffic Controller) कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात ?
उत्तरः विमान
४८) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?
उत्तरः श्री. अजित डोवाल
४९) तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार कोण ?
उत्तरः प्र. के. अत्रे
५०) कोणती हस्तकला आंध्र प्रदेश राज्याशी निगडीत आहे?
उत्तरः कलमकारी
Police Bharti General Knowledge Question And Answer
५१) भारताच्या कोणत्या राज्याला ‘ज्वेल सिटी’ म्हणतात.
उत्तरः मणिपूर
५२) शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरू कोण.
उत्तरः गुरू नानक
५३) चंद्रशेखर व्यंकट रमन ह्यांना इफेक्टसाठी (प्रभावासाठी) नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षात देण्यात आला.
उत्तरः १९३०
५४) भारतातील दक्षिणेकडील सर्वात टोकाचा बिंदू म्हणजे.
उत्तरः इंदीरा पाँईट
५५) प्रसिध्द शालीमार बाग कोणत्या राज्यात आहे.
उत्तरः जम्मू आणि काश्मीर
५६) ‘दास कॅपीटल’ हा ग्रंथ कोणी लिहिला.
उत्तरः कार्ल मार्क्स
५७) आर्यभट्ट कशासाठी प्रसिध्द होते.
उत्तरःगणितज्ज्ञ
५८) जगातील सर्वात लहान देश कोणता.
उत्तरः व्हॅटिकन सिटी
५९) प्रथम लोकसभा कोणत्या वर्षी स्थापन झाली होती.
उत्तरः १९५२
६०) कोणाच्या मंत्रीमंडळामध्ये श्री. यशवंतराव चव्हाण यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.
उत्तरः चरणसिंह
Police Bharti General Knowledge Question And Answer
हे देखील वाचा :
३० जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..